“मेक इन इंडिया” चा नारा सर्वप्रथम दिला होता नेहरूंनी, भारतीय आर्मीसाठी, वाचा!

‘रॉयल एनफिल्ड’ बुलेट तयार करणारी ब्रिटिश कंपनी ने भारत सरकारने त्यांच्या समोर ठेवलेल्या अटींवर भारतात ही बुलेट तयार करायला मान्यता दिली.

Read more

लसींप्रमाणेच, शस्त्रास्त्रे निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश..

चीनने सुद्धा शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा निश्चय केलेला असावा असं त्यांची आकडेवारी पाहिली की दिसून येतं.

Read more

कॉर्पोरेट जॉबच्या पगाराला तोडीस तोड पैसे शेतीतून कमावणारा तरुण!

आज जरी संदीप शेतीच्या व्यवसायात प्रगती करीत असला तरी सुरवातीला त्याला देखील अडचणींना सामोरे जावे लागले होते.

Read more

टाटा नसते तर ग्राहकांना मालामाल करण्याचं या दाम्पत्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं

भारतात आज अनेक स्टार्टअप्स सुरु होत आहेत अनेक अडचणींवर मात करून अनेक उद्योजक पुढे येत आहेत भारताला सक्षम बनवत आहेत

Read more

ट्रूकॉलरला टक्कर देणारं हे पहिलं स्वदेशी अॅप प्रत्येकाने इन्स्टॉल करायलाच हवं!

‘मेक इन इंडिया’चा सगळीकडे बोलबाला सुरु असल्याने जास्तीत जास्त मोबाईल अॅप्लिकेशन सुद्धा भारतीय असावीत अशी आता सर्वांचीच इच्छा आहे.

Read more

मोदी लसीकरणाबद्दल मौन का पाळून आहेत? वाचा या उत्तरात लपलेलं आंतरराष्ट्रीय षडयंत्र!

लसीचा तुटवडा असल्याने कित्येकांना नोंदणी करूनही लस मिळत नाहीये, कित्येक सीनियर सिटीजन्सच्या लसीच्या दुसऱ्या डोसचा अजून पत्ता नाहीये.

Read more

चीनची मुजोरी उधळण्यासाठी या भारतीयाने उभारले होते ‘स्वदेशी’ आंदोलन

भारतीय गोष्टीच वापराव्या हे बऱ्याच जणांच्या मनात असतं पण ते कसं शक्य होऊ शकतं याचा एक रोड मॅप सोनम यांनी आपल्याला दिला आहे!

Read more

हा चेहरा आणि हा साबण – स्वातंत्र्य लढ्यात यांनी कल्पनेपलीकडील कामगिरी बजावली आहे!

आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंबद्दल जर कडवटपणा शिकायचा असेल तर एखाद्या जर्मन किंवा जपान च्या व्यक्तीला भेटा.

Read more

गरोदरपणाच्या अखेरच्या दिवसात देशावरील कोरोनाचं संकट टाळण्यासाठी लढणाऱ्या विरांगनेची कथा

हिरकणीने आपल्या बाळासाठी अवघड कडा उतरला तर या रणरागिणीने आपल्या बाळाला सुरक्षित आयुष्य, भविष्य लाभू दे म्हणून प्रयत्न केले.

Read more

अमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद

कोणत्याही प्रकल्पाची अभिनवता पाहताना व्यावहारिकतासुद्धा तपासावी लागते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?