छ. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं उगमस्थान हेच आपलं खरं तीर्थस्थान : रायरेश्वर!

पुण्यातील भोर तालुक्यात समुद्रसपाटीपासून जवळपास १३३६ मीटर उंचीवर असणारं रायरेश्वर मंदिर, हे पूर्वी रोहिरेश्वर नावाने ओळखलं जात असे.

Read more

कुठे फिरायला गेलात, तर “या” सर्व ठिकाणी अगदी मोफत राहू, खाऊ-पिऊ शकता…!

या लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल.

Read more

निसर्गाच्या सानिध्यातील स्वयंभू शिवशंकर! रत्नागिरीतल्या नयनरम्य मंदिराला भेट द्याच

कोल्हापूरहून गणपतीपुळ्याला जाताना हे मंदिर लागतं. कोल्हापूरपासून अंदाजे ९३ किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे.

Read more

हनिमूनसाठी सुट्टी नाहीये? ‘शॉर्ट-स्वीट’ हनिमूनसाठी महाराष्ट्रातले ७ हटके डेस्टिनेशन्स

कॅमल व्हॅली, भातसा नदीचे खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, घाटनदेवी मंदिर, त्रिंगलवाडी तलाव, वैतरणा धरण अशी अनेक पर्यटनस्थळे इगतपुरीजवळ आहेत.

Read more

ही आहेत मुंबईतील झकास ठिकाणं : ११ आणि १८ व्या ठिकाणांना तुम्ही भेट दिलीच नसेल

घरी बसून कंटाळा आलाय मात्र कोरोनामुळे लांबच्या प्रवासाची भिती वाटतीय? हरकत नाही, मुंबईतील धमाल पर्यटनस्थळ तुम्हाला खुणावतायत. वेळ दवडू नका.

Read more

अंधेरी मार्ग, खंदक…यामुळे मराठवाड्याची शान असलेला अभेद्य किल्ला! 

या किल्ल्याने अनेक शासक पाहीले. राष्ट्रकूट राजे, मग अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलक. या सर्व राजांनी केलेलं शासन या किल्ल्याने पाहीलं.

Read more

महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळ्याला जाऊन कंटाळलात? मग या ठिकाणांना भेट द्या!

वरील नमूद केलेल्या प्रत्येक ठिकाणी राहण्या खाण्याची योग्य सोय आहे. स्वच्छता, आदरातिथ्य या सगळ्यांची काळजी इथे उत्तम घेतली जाते.

Read more

फिरता फिरता कलेक्टर पोहोचला टेकडीवर आणि शोध लागला मुंबईजवळच्या स्वर्गाचा

तमाम मुंबईकर आणि पुणेकर यांचे आवडते ठिकाण म्हणजे माथेरान. पण तुम्हाला माहिती आहे का या माथेरानची जन्मकथा? नाही ना? चला तर मग जाणून घेवूया.

Read more

असुरांच्या नाशासाठी भगवान शंकरांनी घेतला अवतार, ‘महाबळेश्वर मंदिरा’ची कथा

हे मंदिर सकाळी ५-१२ या वेळेत तर संध्याकाळी ४-९ या वेळेत दररोज उघडे असते, तर अशा या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात दर्शनासाठी जायलाच हवे.

Read more

गो कॅम्पिंग – मुंबईजवळची ही कॅम्पिंग डेस्टिनेशन्स देतील तुम्हाला अविस्मरणीय अनुभव

समुद्रकिनाऱ्याच्या एका निर्जन भागावर, आपल्या प्रिय व्यक्तीसोबत काही काळ घालवण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे. 

Read more

सुट्टी एन्जॉय करण्यासाठी, गर्दीच्या ठिकाणांपेक्षा कोकणातील ६ अज्ञात समुद्रकिनारे!

“पुन्ह्यांदा येवा, कोकण आपलाच असा” त्यामुळे जेंका कोकण बघूचा हा त्यांनी हयसर दिलेली ठिकाणं नक्की बघूक होया.

Read more

महाराष्ट्रातील ही दहा ठिकाणे तुमची हिवाळ्यातील सहल एकदम भारी करुन टाकतील!

ह्या ठिकाणी शांत वातावरण, हिरवेगार डोंगर व आल्हाददायक हवा असल्याने रोजच्या व्यापातून दोन दिवस निवांत क्षण अनुभवायचे असतील तर पर्यटक इथे येतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?