कोल्हापूर-सांगलीत नेहमी येणाऱ्या पुरामागची कारणं सर्वांनाच काळजीत टाकणारी आहेत

अरबी समुद्रावरून जे मान्सून वारे येते ते जास्त बाष्प युक्त असते जेव्हा हे वारे ९०० ते १२०० मीटर च्या सह्याद्री पर्वतामुळे अडवले जाते

Read more

पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या या गावातील प्रत्येक घरातली एक व्यक्ती देशासाठी लढत आहे

आता थोडं त्रयस्थपणे पाहूया, सरकारने ही योजना अकस्मात जाहीर केल्यामुळे लोकांनी खूप तीव्र प्रतिक्रिया द्यायला सुरु केल्या आहेत.

Read more

पुरुषांची पिंपळ पूजा : सात जन्म जाऊच द्या, या जन्मातही “अशी” बायको नको म्हणून…!

औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली ‘पत्नीपीडित’ नावाची संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्या नव-यांना मदत करण्याचे काम करते.

Read more

गांधी घराण्याशी जवळीक आहे म्हणून मराठी जागेवर युपीचा उमेदवार थेट राज्यसभा खासदार?

इम्रानने पाचव्या वर्गापासून कविता आणि शायरी लिहायला सुरुवात केली. प्रतापगढ़ी यांनी २००८मध्ये मुशायरात भाग घेण्यास सुरुवात केली.

Read more

दाऊद कराचीमध्ये असो किंवा नसो मात्र आपली मराठमोळी शाळा आजही दिमाखात उभी आहे

‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’च्या आवारात एकेकाळी लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. नंतर तिथे बॅरिस्टर जिना यांचा पुतळा उभारला गेला.

Read more

ओवेसींपासून ते सामान्य जनतेपर्यंत, सर्वांनाच का आहे औरंजेबाच्या कबरीचं कुतूहल

औरंगजेबाबरोबर मुघल साम्राज्याचा अस्त झाला. १६८३ मध्ये औरंगजेब औरंगाबाद शहरात आला आपल्या मृत्यूपर्यंत तिथेच राहिला.

Read more

ईडीने धाडी टाकून जप्त केलेल्या पैशाचे पुढे काय होते? जाणून घ्या

आरोपीची मालमत्ता जप्त केल्यावर त्याच्या विरोधात कोर्टात खटला सुरु होतो. काहीवेळा आरोपी सुद्धा याविरोधात कोर्टात धाव घेतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?