चमत्कार की विज्ञान? या मंदिरातील ७ किलोची मूर्ती पाण्यावर तरंगून देते विशेष संकेत!

वास्तविक, मूर्ती तरंगवण्यामागे एक श्रद्धा आहे. त्यानुसार देवाच्या मूर्तीला तीनदा पाण्यात सोडून येत्या वर्षभरातील समृद्धीचा अंदाज लावला जातो.

Read more

१० वर्ष उभं राहून तप केलेले, योगसिद्धीने १०९ वयोमान असूनही कार्यरत असणारे सियाराम बाबा

बाबांनी नागलवाडी भीलट मंदिराच्या स्थापनेसाठी आणि पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी छप्पर तयार करण्याकरता २ करोड ५७ लाख रुपये दान केले होते.

Read more

महाराष्ट्रात “भैय्यां”वरून गोंधळ होतोय – तिकडे उत्तरप्रदेशात अख्खं गाव मराठी आहे!

खूप जणांनी जमिनी पण खरेदी केल्या आहेत. मराठी असूनही ते उत्तरप्रदेशात राहतात आणि आपली मराठी संस्कृती न विसरता. मराठीच बोलतात.

Read more

रुमालाने शब्दशः कित्येकांचे ‘गळे कापणारा’ कुख्यात ठग!

ठग बेहरामने हे काम करण्यासाठी २०० लोकांची टोळी तयार केली, त्याचा एक ‘इलाका’ त्याने तयार केला. ही टोळी एका वेगळ्याच भाषेत बोलायची

Read more

दूरून स्पष्ट दिसणाऱ्या या किल्ल्याजवळ जाताच तो क्षणार्धात चक्क दिसेनासा होतो…

हा किल्ला एका विस्तीर्ण अंगणाजवळ बनवला गेला आहे. आतील लोक बाहेरील लोकांना सहजपणे बघू शकतील पण बाहेरील लोक आतील माणसांना पाहू शकणार नाहीत.

Read more

महिष्मती साम्राज्य आठवतंय का? भारतातील या नदीकाठी होत असंच एक मोठं साम्रज्य! वाचा

आज अनेक चित्रपटातून भारतातील अनेक साम्राज्यांचाइतिहास कळतो त्या काळातील संस्कृती कळते आज ही असे पुरावे दिसत आहेत

Read more

या कारणामुळे हे शिव मंदिर वर्षातल्या ‘फक्त एकाच दिवशी’ उघडलं जातं!! वाचा

आज भारतात अनेक शिव मंदिर अस्तित्वात आहेत प्रत्येक मंदिराचा असा एक वेगळा इतिहास आहे काही मंदिरात साक्षात्कार देखील झाले आहेत

Read more

शंकर आणि विष्णूची एकत्रित पुजा होणाऱ्या या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो

असं सांगितलं जातं की या शहराच्या निर्मितीनंतर भगवान शिव आणि पार्वतीमाता यांचं याठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य होतं.

Read more

चमत्कारिक : या अद्भुत मंदिरात गेली ९ वर्ष फक्त “पाण्याने” दिवा लावला जातोय!

आपल्या भारत देशात काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत अनेक प्राचीन, प्रसिद्ध आणि भव्य मंदिरे आहेत.

Read more

नोकरावर समलैंगिक अत्याचाराचे आरोप, आली मंत्रीपद गमावण्याची नामुष्की

राघवजी लक्ष्मी सावला यांना राजीनामा द्यायला लावल्यानंतर अर्थमंत्री पदाची जबाबदारी जयंत मालवीय यांच्यावर सोपविण्यात आली होती.

Read more

पुरलेले ‘पीनट बटर’ आणि हिऱ्याची शेती, हिरा बनवण्याच्या अफलातून पद्धती…

हिरे हे अनेक शतकांपासून राजेशाही वैभव आणि विलासी जीवनाचे प्रतीक बनलेले आहे. भारत हजारो वर्षांपासून हिऱ्यांच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू बनलेला आहे.

Read more

या मंदिरातील मूर्ती ‘चक्क’ ३ वेळा रंग बदलते, कुठे आहे हे अद्भुत मंदिर?

मंदिराच्या पुजाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हे मंदिर जवळपास अकराशे वर्षाआधी तयार करण्यात आले आहे. या मंदिरामध्ये दर शुक्रवारी खूप गर्दी असते.

Read more

घुंगरांचा आवाज, खजिन्याचा दरवाजा: बॉलिवूडला लाजवेल अशी खऱ्या किल्ल्याची गोष्ट

काही स्थानिक लोकांनी इथे राहण्याचा प्रयत्न केला होता. पण, घरातील महिलांना भुताने झपाटल्याच्या बातम्या आल्या!

Read more

आज प्रसिद्ध ब्रँड बनलेल्या या साड्या, फक्त खास पाहुण्यांना भेट म्हणून दिल्या जायच्या!!

राजघराण्यातील पाहुण्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या एका साडीचा आज एवढा मोठा ब्रँड झालाय हे फार कौतुकास्पद आहेच.

Read more

या ‘एका झाडाची’ रक्षा करायला २४ तास पोलीस राबत असतात…!!

ज्याच्या संरक्षणासाठी पोलिसांना नियुक्त केलं जातं, त्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे विचार करताय ना? त्याआधी आणखी काही गमतीशीर गोष्टी जाणून घ्या.

Read more

डिजीटल इंडिया हवेत: इथे मंत्री साधा कॉल करण्यासाठी आकाशपाळण्यात बसत आहेत!

या गावात झाडांवर चढलेली लोकं दिसली तर नवल वाटू नये, कारण रेंजच्या शोधात भटकण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न इथे रोजचाच आहे.

Read more

आजही ‘इथे’ स्टॅम्प पेपरवर मुलींची होते विक्री, एक विदारक सत्य!

एका स्टॅम्प पेपरवर मुलींचा करार होणे, ही प्रथा आपल्याला पुन्हा एकदा त्याच जुन्या रूढी-परंपरांची आठवण करून देते. हि गोष्ट किती भयावह आहे, त्यासाठी हे वाचा!

Read more

खवय्यांच्या पसंतीचे ‘कडकनाथ’ चिकन आता मिळणार घरपोच ! कसे ते जाणून घ्या..

कडकनाथ अॅपच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती कडकनाथ कोंबडा खरेदी करण्यासाठी ऑनलाईन मागणी करू शकतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?