जेव्हा ब्रिटनची महाराणी “व्हिक्टोरिया” भारतीय नोकर “अब्दुल”च्या प्रेमात पडते…

एक तर रंगाने काळा, त्यात भारतीय गुलाम आणि राणीचा त्यावर असलेला वरदहस्त कोणाला पाहवेना. काहींनी तर त्याच्या मृत्यूची मनोकामना देखील केली होती.

Read more

करायचं होतं एक झालं भलतंच, मुलापेक्षा वडिलांची लव्ह स्टोरी आहे अती फिल्मी

ऋषी कपूर यांची त्यावेळी दुसरीच एक प्रेयसी होती. नीतूजींना याची कल्पना होती. ऋषीजी आपली सगळी गुपितं नीतूजींना मोकळेपणाने सांगायचे.

Read more

वयाच्या ७ व्या वर्षी भेटले आणि जन्मोजन्मीचं नातं जुळलं, सेहवागची फिल्मी लव्हस्टोरी

वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत पहिल्यांदा भेटले, तेव्हा अगदीच लहान होते. सेहवागच्या भावाचं आरतीच्या मावशीसह लग्न होतं.

Read more

बॉसच्या मुलीच्या प्रेमात पडले परेश रावल; म्हणाले, ‘हीच होणार माझी पत्नी’!

अभिनयाची प्रशंसा करता करता अचानक लग्नाची मागणी आल्याने ती मुलगी जरा गोंधळली, परेशजी मात्र तिला पुढे सांगतच होते

Read more

खुनशी गँगस्टरच्या भूमिका साकारणाऱ्या गुणी कलाकाराची, सच्ची आणि हळवी प्रेमकथा…

कालांतराने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पण त्यावेळी पंकजजी दिल्लीत अभिनय शिकण्यासाठी गेले होते. म्रीदुलाजी मात्र कलकत्त्यातच होत्या.

Read more

प्रेमाला वयाची मर्यादा नसते; ८० वर्षांच्या आजोबांनी पळवून नेलं ८४ वर्षांच्या प्रेयसीला!

आजोबांनी आजींना पळवून नेलं आणि नंतर आजोबांच्या एका मोठ्या चुकीमुळे थेट पोलिसांनीच आजोबांना अटक केली. आजोबांनी असं केलं तरी काय?

Read more

अटल बिहारी वायपेयी आणि राजकुमारी कौल: राजकारणातील एक विलक्षण प्रेमकहाणी

राजकुमारी यांच्या मृत्यूनंतर संघाचे लोक अटलजींच्या घरी शोक व्यक्त करायला आले होतेच पण सोनिया गांधी देखिल उपस्थित होत्या.

Read more

गल्लोगल्ली जाऊन जेव्हा मम्मीने जोडे झिजवले तेव्हा ‘डॅडी’ आमदार बनले…

अरुणने लग्न करून झुबेदाला घरी आणलं. कपाळावरील कुंकवाचा मोठा टिळा आणि गळ्यातील मंगळसूत्र पाहून कोणीच तिला मुस्लिम म्हणाल नसतं.

Read more

फक्त ८०० रू. कमावणाऱ्या नीता दलालला मुकेश अंबानींनी बायको म्हणून कसं निवडलं?

नीता यांनी होकार ‘अंबानी’ घराकडे न बघता केवळ मुकेश यांचा साधेपण, ध्येयवादी स्वभावाकडे बघून दिला होता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Read more

कतरीना-विकीच्या लग्नासाठी राजस्थान सज्ज; ७०० वर्षं जुन्या किल्ल्यात पार पडणार सोहळा

सगळे नियम पाहुण्यांना आधीच सांगण्यात आले असून त्यापद्धतीनेच हा विवाह सोहळा पार पडेल असं आश्वासन राजस्थान प्रशासनाने दिले आहे.

Read more

तिच्या भेटीसाठी बेंगलोर टु नाशिक ड्राईव्ह, धर्मेंद्र-हेमामालिनीचे ६ मस्त किस्से!

कित्येकांसाठी ती ड्रिमगर्ल होती आणि आजही आहेच. तिच्या मोहक दिसण्यावर, नृत्यावर आणि अभिनयावर लाखो लोक फिदा आहेत.

Read more

गौरीशी लग्न करण्यासाठी जेव्हा शाहरुख नाव आणि ‘धर्म’ ही बदलायला तयार झाला होता!!

गौरीचे खानदान आर्मी बॅकग्राऊंडचे होते तर शाहरुखचे वडील एक कॅन्टीन चालवायचे.एका पार्टीत त्यांची भेट झाली आणि ओळख वाढत गेली

Read more

संघर्षमय आयुष्य जगलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांची प्रेमकथाही तितकीच संघर्षमय…

ह्या प्रेमकथेचा सुवर्णमध्य असा की जॉर्ज ह्यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या फोटोमध्ये जॉर्ज ह्यांच्या एका बाजूला लैला तर दुसऱ्या बाजूला जया उभ्या होत्या…

Read more

‘या’ कारणामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे!

प्रेम ही भावना खूप संवेदनशील असते. पण एकतर्फी प्रेमाने नेहमीच वेगळे घडून येते, एकतर्फी प्रेमाने होणारे परिणाम देवालाही थांबवता आलेले नाहीत.

Read more

शनिवारची बोधकथा : प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी प्रेमकथा!

दुसरा दिवस उजाडण्याची तिघेही वाट बघू लागले. रात्र झाली. फुलपाखरानं सकाळी लवकर उठायची तयारी केली. भुंगा रात्रभर फक्त फुलाचाच……

Read more

नजरेची भाषा शिकवणाऱ्या या अजरामर प्रेमकहाणीचा दुःखद शेवट वाचून आजही डोळे पाणावतात

त्यांच्या भावना मांडायला त्यांच्याजवळ शब्दच नव्हते. त्यांची सर्व शब्दसंपत्ती जणू त्यांनी इतरांसाठी राखून ठेवली होती. आजही जी गाणी ऐकल्यावर आपण अंतर्मुख होऊन जातो अशी गाणी आहेत गीतकार साहिरची.

Read more

१० वर्षात ५००० झाडे लावायचा विक्रम रचणाऱ्या जोडप्याची लव्हस्टोरी!

निसर्गासाठी, जैवविविधता संवर्धनासाठी विविध मार्ग शोधून अंमलात आणणाऱ्या आणि सर्वाना या मार्गावर चालायची प्रेरणा देणाऱ्या निसर्गप्रेमी लोकांची जगाला गरज आहे.

Read more

प्रेमासाठी धर्मत्यागाचा विचार करणाऱ्या गुरुदत्त यांच्या ‘वहिदा प्रेमा’ची कथा!

शेवटच्या एका शूटिंगवेळी चित्रपटात असा सीन होता की, जेव्हा वहिदाला गुरु दत्त यांच्या खांद्यावर हात ठेवायचा होता, खूप मुश्किलीने ती या सीनला तयार झाली.

Read more

युवराजने मैदानाबाहेर जोरदार फिल्डिंग लावल्यानंतर भज्जीचं सूत जुळलं होतं!

अपेक्षाविरहीत आणि निखळ मैत्री दुर्मिळ होत चालली असताना हरभजन व युवराज यांची मैत्री निश्चीतच दुर्मिळ आहे. त्यांच्यातील हा मैत्रीचा धागा अतूट राहिला आहे.

Read more

पहिलं प्रेम…गाणी…आठवणी…!

जग किती ही प्रगतीपथावर असलं तरी, एक मुलगा आणि मुलगी बोलतेय हे पचनी पडणारं त्यावेळी आजूबाजूला कोणी नव्हतचं…

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?