लव्ह मॅरेज V/S अरेंज मॅरेज… काय आहे बेस्ट?!

त्यानंतर उजाडतो तो लग्नाचा दिवस, अरेंज केलेल्या लग्नात मांडवात प्रत्येक व्यक्ती खूप उत्साही आणि आनंदी असतो, पण ज्यांच्यासाठी तो सोहळा आयोजित केलेला असतो म्हणजेच वर-वधू तेच सर्वात ऑक्वर्ड असतात, कारण त्यांना माहीतच नसत की इथनं समोर त्यांच्यासोबत काय होणार आहे.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?