तिरुपती बालाजीला “गोविंदा” म्हणण्यामागे एक विस्मयकारक, अपरिचीत कहाणी आहे!

जर कोणताही भक्त माझ्या मंदिरात माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करेन असा अशिर्वाद भगवान विष्णुंनी दिला

Read more

…आणि म्हणून जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती आजही अपूर्ण अवस्थेत आहेत…

अर्धवट, भंगलेल्या मुर्तींची पूजा करणं हे जरी अशुभ मानलं जात असलं तरीही मुर्ती भगवान विष्णूंच्या आवडत्या असल्याने त्यांचे महत्व आहे.

Read more

विष्णूद्वेषामुळे पडलं भारतातील या ठिकाणाचं नाव

हे वरदान प्राप्त करून तो अहंकारी बनला, तो स्वतःला अमर समजू लागला, त्याला कशाचेही भय राहिले नाही, तो स्वतःला सर्वात श्रेष्ठ माणू लागला.

Read more

“शिवलिंगाची” पूजा माहीत आहेच – पण आसाम मधल्या मंदिरात आजही ‘योनीची’ पूजा होते!

या मंदिरामध्ये देवीची कोणतीही मूर्ती नाही आहे, येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरामध्ये एक कुंडासारखा भाग आहे.

Read more

भगवान शंकराचा जन्म कसा झाला? कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय…

भगवान शंकरांना अनाडी असे संबोधले जाते. अनाडी या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे की, ज्याला कोणतीही सुरुवात वा अंत नाही.

Read more

शंकर आणि विष्णूची एकत्रित पुजा होणाऱ्या या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो

असं सांगितलं जातं की या शहराच्या निर्मितीनंतर भगवान शिव आणि पार्वतीमाता यांचं याठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य होतं.

Read more

भगवान विष्णूंनी “दशावतार” घेण्यामागे काय उद्देश होता…? वाचा

भगवान श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत. प्रत्येक अवतार घेण्यामागे श्री विष्णूचा काहीतरी उद्देश आहे, आज जाणून घ्या

Read more

बालाजी अवतार – “लग्नासाठी” घेतलेले कर्ज भगवान विष्णू आजही फेडत आहेत…

या आख्यायिकांवर विश्वास ठेवायचा की नाही हा वैयक्तिक प्रश्न मात्र त्यातून मिळणारा संदेश ज्याला कळला तोच खरा विष्णुभक्त.

Read more

बाबरीचा बदला म्हणून पाडलेल्या हिंदू मंदिराची गोष्ट

सन १९९२ मध्ये भारतात बाबरी मशिदीचा पाडाव झाला अन त्यानंतर जातीय दंगली उसळल्या तेव्हा मुसलमानांनी ह्या मंदिराचा उरला सुरला भाग ही नष्ट केला.

Read more

देवर्षी नारदांचा संताप अनावर झाला अन् विष्णूला लक्ष्मी-विरह सहन करावा लागला…

नारदमुनी, जे देवांचे दूत तर होतेच पण त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट तिखट-मिठ लावून सांगण्यात, भांडणे लावण्यातही कुशल होते.

Read more

मार्शल आर्ट्सची खरी सुरुवात या अस्सल भारतीय कलेपासून झाली..!

हा प्रकार सर्वात जुना मार्शल आर्ट्सचा प्रकार मानला जातो. कलरीपयट्टू हा एक शस्त्रासह ऊंच कलाबाजी करणारा खेळ म्हणून ओळखला जातो.

Read more

दत्तजन्म कथा – हिंदूद्वेष्टी लोकांच्या हाती आयतं कोलीत : एक परखड दृष्टिकोन

इतका उदात्त विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वापरल्या गेलेल्या दैवताच्या जन्माची कथा मात्र इतकी घाणेरडी व अश्लील का लिहिली गेली?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?