पांडवांचं शंकराशी झालेलं युद्ध – महाभारतातील एक अपरिचित पैलू…!!

भोलेनाथ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महादेवांनी पांडवांसोबत युद्ध केले हे पचवणे जरा अवघड असले तरी सत्य आहे. युद्धाचे कारणही तसेच गंभीर होते…

Read more

उर्वशीने दिलेला ‘नपुंसकत्वाचा’ शाप अर्जुनासाठी ‘वरदान’ कसा ठरला? हे वाचा

अर्जुनाला या शापाचा फायदा झाला. अज्ञातवासात राहताना अखंड ब्रह्मचर्य पाळावे लागे. उर्वशीच्या शापाने नपुंसक झाल्याने त्याचेच भले झाले

Read more

जगातील एकमेव मंदिर जिथे १ कोटी शिवलिंगांची पूजा केली जाते!

कोटिलिंगेश्वर धाम हे ‘भक्ती शक्ती’ चा अनोखा संगम असून याबरोबरच त्या ठिकाणच्या स्थापत्य कलेसाठीही खूप प्रसिद्ध आहे.

Read more

महादेव वाघाचं कातडं का परिधान करतात? वाचा शिवपुराणातील एक रोचक कथा!

महादेवाचे रुप, पोषाख, कधी हास्य तर कधी तांडव या सगळ्याच गोष्टी भक्तांना नेहमीच आकर्षित करतात. महादेवाच्या कथां ऐकूनच आपण प्रभावित होतो.

Read more

निसर्गाच्या सानिध्यातील स्वयंभू शिवशंकर! रत्नागिरीतल्या नयनरम्य मंदिराला भेट द्याच

कोल्हापूरहून गणपतीपुळ्याला जाताना हे मंदिर लागतं. कोल्हापूरपासून अंदाजे ९३ किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे.

Read more

देवांचा देव भगवान शंकराच्या “तिसऱ्या डोळ्याविषयी” या काही आख्यायिका जाणून घ्या!

त्यानंतर चंद्राचा प्रकाश कमी व्हायला लागला. तो दुर्बल अशक्त व्हायला लागला आणि त्याने शंकराची प्रार्थना केली आणि शंकराला सर्व घटना सांगितली.

Read more

भगवान शंकरांना अज्ञात बहिण होती. तिची ‘ही’ कथा शंकराच्या भक्तांनाही माहिती नसेल!

शंकर म्हणजेच महादेव हा अनादी अनंत आहे. त्याला कोणी नाही. पण एका दंतकथेनुसार शंकराला बहिण होती. हो. शंकराला बहिण होती.

Read more

वाळूत गाडले गेलेले संपूर्ण प्राचीन शिवमंदिर आले समोर! कुठे?

पुरातत्व शास्त्रातही नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने उत्खनन करण्याबरोबरच अत्याधुनिक साधने संशोधकांच्या मदतीला आहेत.

Read more

भारतातील ३ शिव मंदिरे एकाच रांगेत…

कोणत्याही प्रकारची सॅटेलाईट टेक्नोलॉजी नसताना तब्बल १००० वर्षांपूर्वी एकाच रेषेत असणारी ही तिन्ही मंदिरे बांधण्यात आली आहेत. हे न उलगडणारं कोडं आहे.

Read more

भगवान शंकराचा जन्म कसा झाला? कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय…

भगवान शंकरांना अनाडी असे संबोधले जाते. अनाडी या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे की, ज्याला कोणतीही सुरुवात वा अंत नाही.

Read more

शिवलिंगाची पूजा माहीत आहेच – पण आसाम मधल्या मंदिरात आजही ‘योनीची’ पूजा होते!

या मंदिरामध्ये देवीची कोणतीही मूर्ती नाही आहे, येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरामध्ये एक कुंडासारखा भाग आहे, जो नेहमी फुलांनी झाकलेला असतो.

Read more

‘१०८’ या अंकामागे लपलेलं गुपित या लेखात तुम्हाला नक्कीच सापडेल!

१०८ या नंबरच्या आधारे असे मानले जाते की, एक हा देवाच्या चेतनेला सूचित करते, तसेच शून्य हे निरर्थक याबद्दल संबोधित करते आणि आठ हा अंक गणिताच्या संदर्भात आहे.

Read more

दत्तजन्म कथा – हिंदूद्वेष्टी लोकांच्या हाती आयतं कोलीत : एक परखड दृष्टिकोन

इतका उदात्त विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वापरल्या गेलेल्या दैवताच्या जन्माची कथा मात्र इतकी घाणेरडी व अश्लील का लिहिली गेली?

Read more

शंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही भारताच्या या गुहेत पहायला मिळते

गुहेमधील मंदिर गणपतीचे आहे. येथे भक्तगण त्यांची पूजा करण्यासाठी, आपल्या इच्छा मांडण्यासाठी आणि निसर्गाचे सौंदर्य टिपण्यासाठी येतात.

Read more

आदियोगी भगवान शंकराच्या ११२ फुटी उंच अर्धप्रतिमेची गिनीज बुकमध्ये नोंद!

अश्या अजून तीन अर्धप्रतिमा उभारण्याचा ईशा फाउंडेशनचा मानस आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?