संभाजीनगर असो किंवा धाराशिव, शहरांच्या नामांतराची प्रक्रिया जाणून घ्या

एखाद्या गावाचे, जिल्ह्याचे राज्याचे असलेले नांव बदलून दुसरे नांव ठेवणे म्हणजे नामांतर. ते असे एकाएकी होत नसते. त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे

Read more

भाजप मंत्र्याचा आरोप : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदची मदत घेतली होती…

विनोदाचा बादशाह म्हणवला जाणारा अभिनेता गोविंदाची क्रेझ जेव्हा कमी होऊ लागली होती तेव्हा त्याने सुद्धा राजकरणात एंट्री मारली होती.

Read more

तुम्हाला माहीत आहे का ‘ट्युबलाईट’चा शोध कसा लागला?

काही वेळेला आपण ऐकलं असेल की थॉमस एडिसन यांनी निकोलस टेस्ला ची टेक्नॉलॉजी चोरून ट्यूब लाईट ची निर्मिती केली! पण मुळात एडिसन हा इलेक्ट्रिक बल्ब चा निर्माता.

Read more

या १० वैशिष्ट्यांमुळे सुषमा स्वराज इतर राजकारण्यांसमोर उठून दिसतात!

अश्याप्रकारे सुषमा स्वराज यांनी आपल्या कारकिर्दीत एक वेगळा आदर्श तर निर्माण तर केलाच पण त्यांनी मेहनती व प्रेमळ स्वभावाने पक्ष व सीमा पल्याड देखील नाते बनवले होते. त्या सदैव स्मरणात राहतील यात शंका नाही.

Read more

राजू शेट्टींच्या पराभवाचं विश्लेषण करणारा हा लेख खूप व्हायरल होतोय!

२००४ साली शरद जोशी पासुन वेगळे होतांना भाजपासारख्या जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, अशी पुरोगामी भुमिका घेऊन त्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटना स्थापन करुन वेगळी चुल मांडली.

Read more

मतदान करण्याआधी ५७१ खासदारांचं हे रिपोर्ट कार्ड पहा आणि मगच निर्णय घ्या

प्रत्येक खासदाराने निवडून आल्यापासून काय काय केले याचा एक वस्तुनिष्ठ लेखाजोखा आम्ही तयार केला आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांचा हा अहवाल आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?