कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट…

“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”

Read more

“हेच खरे लोकमान्य!” : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे टिळकांच्या मुलाबद्दल गौरवोद्गार!

पुण्याच्या तत्कालीन कर्मठ समाजाला काहीच पटत नव्हतं. त्यांनी श्रीधरपंतांना विरोध केला. केसरी ट्रस्टमधून त्यांना काढून टाकण्याचे प्रयत्न झाले.

Read more

प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक यांच्या बदनामीचे नवे षडयंत्र!

पुण्यात त्याकाळी प्लेग च्या साथीने थैमान घातला होता ब्रिटिश अनेक जुलमी अत्याचार लोकांवर करत होते तेव्हा चाफेकर बंधू धावून आले

Read more

टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला लढला होता दस्तुरखुद्द ‘कायदे आझम’ जिनांनी!

लोकमान्य हे एकमेव नेते होते ज्यांच्यावर तीनवेळा देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. त्यापैकी दोन वेळा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली.

Read more

अन्याय दिसल्यावर परिणामांची चिंता न करता; व्यवस्थेवर ताशेरे ओढणारी टिळकांची पत्रकारिता!!

केसरीवरती ज्या अग्रलेखांमुळे खटले झाले व टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली ते अग्रलेख स्वतः टिळकांनी लिहिले नव्हते

Read more

१९१९ सालीच ‘मेड इन इंडिया’ संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करणारे “लोकमान्य” नेते!!

एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती क्षेत्रांचे ज्ञान आत्मसात करून त्यात उल्लेखनीय कामगिरी करू शकतो हे आपल्याला पाहायचे असल्यास लोकमान्य टिळकांचा अभ्यास करावा.

Read more

संकट आल्याशिवाय मनातील राष्ट्रीयत्व जागृत होत नाही – टिळकांचा अस्सल राष्ट्रवाद!

सन १८८० ते १९२० हा कालखंड हिन्दुस्थानाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरला. या बदलास टिळकांचे राजकीय, राष्ट्रवाद विषयक विचार व कार्य कारणीभूत ठरले.

Read more

टिळकांचे वैचारिक शत्रू आणि गांधींचे गुरु जेव्हा आपल्या एका “कृत्याने” संसद हादरवून टाकतात!

एक असा नेता ज्यांच्या प्रामाणिक आकडेवारीने रचलेल्या आर्थिक बजेटच्या भाषणाच्या माहितीसाठी लोक वृत्तपत्रांची चातकासारखी वाट बघायचे.

Read more

या पाच पत्रकारांनी आपल्या लेखणीने स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटीश सरकारच्या नाकी नऊ आणले होते….!

वृत्तपत्रासारख्या माध्यमांचा वापर अधिक जबाबदारीने आणि देशहितासाठी करणारे आपले सुजाण नेते! यांनी इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळवले नसते तरच नवल!

Read more

जीना, टिळक ते नरेंद्र मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास

आधुनिकता, सुसंस्कृतता आणि लोकशाही-निधर्मी परंपरा रुजविल्या त्याच देशात हिंदुत्ववादी विचारांनी (व टोळ्यांनी) थैमान घालावे यामुळे ते कमालीचे चिडचिडे होत असत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?