वयाच्या ५व्या वर्षीच सैन्यातल्या जनरलचा पोशाख, वाचा सत्ताधुंद नेत्याचा प्रवास!
कुणी त्याच्या कौतुकात हळू आवाजात टाळ्या वाजवल्या एवढ्या कारणानेही त्याने लोकांना मृत्युची सजा फर्मावली आहे.
Read moreकुणी त्याच्या कौतुकात हळू आवाजात टाळ्या वाजवल्या एवढ्या कारणानेही त्याने लोकांना मृत्युची सजा फर्मावली आहे.
Read moreकोरोनाशी लढण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व करायचं आहे. ही लढाई अदृश्य शत्रुशी आहे, त्याला हरवायचं तर स्वच्छता घ्यायलाच हवी.
Read moreप्रत्येक बाळाला काही मिनिटांसाठी सकाळचं कोवळं ऊन देणं आवश्यक असतं. तसं केल्याने त्या बाळाला कावीळ होण्याची शक्यता कमी होत असते.
Read moreपुढे अनेक वाद झाले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अर्णब आणि त्याच्या रिपब्लिक टीव्ही चॅनेल वर दिल्ली हायकोर्टात मानहानीचा दावा ठोकला होता.
Read moreभारतातल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, तज्ञांनी हा प्रयोग यशस्वी जरी झाला तरी हा प्रवास किती सुरक्षित असेल या बाबत शंका व्यक्त केली!
Read moreना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याला रोजगार निर्मिती करायची आहे. त्यासाठी एक चॅरिटी स्थापन करून त्याद्वारे काम करायचे आहे.
Read moreकंपनीच्या मिटींग्ज मध्ये महत्त्वाचे मुद्दे लिहून घेण्याची अर्थात नोट्स काढण्याची गरज भासते, तेव्हा होणारा गोंधळ टाळण्याचे ९ उपाय नक्की वाचा
Read moreमुलांच्या हातात जेव्हा मोबाईल आणि टॅबसारखी साधने येतील तेव्हा त्याचे काही दुष्परीणाम देखील होण्याची शक्यता आहे, हे ध्यानात ठेवा!
Read moreकॉर्पोरेशनजवळच्या कॉजवेवरून आल्यावर सिग्नलला सरकत्या पाटावर बसलेला तो अपंग भिकारी दिसला नाही आज. कुठे गेला असेल ह्या कोव्हीडच्या काळात?
Read moreतुम्हालाही जायला आवडतय का अशा सुंदर आणि हवेशीर वातावरणात. कारण आता घरात बसून वैतागून काम करण्यापेक्षा तिथे आनंदात आणि स्वच्छ हवेत राहाल हे मात्र नक्की.
Read moreपरिस्थिती अजूनही गंभीर असली तरी कोणत्या कायद्याच्या आधारे सध्या प्रशासन काम करते आहे? कोणते अधिकार प्रशासनाला प्राप्त झाले आहेत? आणि नेमक्या कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत ह्या सर्वांचा उहापोह होणे देखील गरजेचे आहे.
Read moreकोणताही पदार्थ करताना अचानक केला तर तो बिघडतोच. काहीतरी कमी होतं..काहीतरी जास्त होतं. मग तो पदार्थ फसतोच.
Read moreइतिहासात डास आणि डायनोसॉर एकाच काळात होते. डायनोसॉर मेले डास जगले. उल्कापातात जगायची क्षमता डासापाशी होती डायनोसॉर पाशी नव्हती.
Read moreतुम्ही पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या भडक्या पासून काही प्रमाणात का होईना स्वतःला वाचवू शकतात. या युक्त्या तुम्ही स्वतःही वापरा आणि मित्रांना तर नक्की सांगा
Read moreलॉकडाउन मध्ये टीव्ही आणि इंटरनेट चालू आहे म्हणून अजून त्रास होत नाहीये नाहीतर या दोन गोष्टी नसत्या तर लॉकडाउन च्या कल्पनेने सुद्धा आपल्याला चक्कर येईल!
Read moreखरोखरच जर एकाच ठिकाणी आणि एकटचं राहायची परिस्थिती जर माणसावरओढावली तर ते सहन होईल का? त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जाऊ?
Read moreनिव्वळ नजरेचा खेळ! सुरवातीला शंका न आल्यामुळे त्या मुलीला दोन महिने नेटफ्लिक्स वापरता आलं. कुणाला समजलं नसतं तर हे असंच चालू राहिलं असतं!
Read moreया कोरोना मुळे क्रिकेटची आठवण येतेय? काही तरी चुकचुकल्या सारख वाटत आहे? घाबरू नका! या क्रिकेट वर आधारित काही शोज, डॉक्युमेंटरी आहेत ते बघून घ्या.
Read moreजागतिक स्तरावर आलेल्या या आपत्कालीन स्थिती मध्ये या महिला अर्थतज्ज्ञ योग्य प्रकारे नय्या पार लावतील अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नसावी.
Read moreज्यांना घरून करायची सवय आहे त्यांचं ठिके, पण ज्यांनी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता “वर्क फ्रॉम होम” चा, त्यांना कोरोनामुळे घरून काम करायला मिळतंय.
Read moreभविष्याचा अचूक अंदाज कधीच वर्तवता येत नाही. त्यामुळे भविष्यकाळातील विविध परिस्थितींचा आढावा घेऊन वर्तमानात उपलब्ध ज्ञानाच्या आधारे काही निर्णय घ्यावे लागतात.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === कोविड -१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील
Read moreआपले लक्ष इतरत्र न ठेवता केवळ व्हिडिओ कॉल वरच केंद्रित करा, फोन बघणे, मधेच काही तरी खाणे, घरातल्यांशी बोलणे ह्यांसारख्या गोष्टी टाळा.
Read moreअमेरिकेने निधी रोखल्यामुळे चीनने डब्ल्यूएचओला वाढीव निधी देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेचे वैयक्तिक नुकसान होणार नाही.
Read moreआपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.
Read moreया वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.
Read moreधन, ज्ञान आणि अन्न संपादन करण्यासाठी जो कधीच कचरत नाही, जो ह्या तीन गोष्टी संपादन करण्यास नेहमीच तयार असतो तो जीवनात यशस्वी होतो.
Read moreहा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने घरातूनच सादर केला. कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.
Read moreटाळेबंदी नंतर सगळ्यांनाच आर्थिक आघाडीवर च्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. एकंदर पाहता सध्याची परिस्थिती अपवादात्मक म्हंटली पाहिजे.
Read moreआदल्या रात्रीपासून लोकं दारूच्या दुकानाबाहेर ठाण मांडून बसले! एकवेळ कधी रेशनसाठी एवढ्या मोठ्या रांगा लागल्या नाहीत ज्या काल दारूच्या दुकानाबाहेर होत्या!
Read moreऑनलाईन गोष्टींमुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत हे बरोबर आहे. पण, कायम सतर्क असणं हे सुदधा अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, तुमचा महत्वाचा डेटा धोक्यात येऊ शकतो!
Read moreजगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढतेच आहे. ती कमी होत नाहीये! अशावेळी एकतर या लॉकडाऊनच्या वाढण्याची मानसिक तयारी आपल्याला करावी लागणार आहे.
Read moreकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे किती तरी खेळाडू हे त्यांच्या सरावाला सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. बऱ्याच खेळाडूंनी ऑलम्पिक कमिटी वर टीका केली आहे.
Read moreरोजच्या धावपळीत शरीराकडे लक्ष दिलं जात नाही. शिळं, थंड अन्न खाल्लं जातं, बऱ्याचदा हॉटेलिंग, जंक फूड ह्यांना पसंती दिली जाते.
Read moreवॉल स्ट्रीट जर्नल मध्ये या योजनेचे चार टप्पे कसे असतील आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल याची संपूर्ण अहवाल देण्यात अाला आहे.
Read moreआपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असलेली अमेरिका आपले बाजूला लागून असलेल्या उत्तर कोरिया पासून आपले रक्षण कसे करणार हा जपान आणि दक्षिण कोरिया पडलेला रास्त प्रश्न आहे
Read moreत्यांना वाटलं की, आपण फिरून येऊ, तोपर्यंत याचा जगावर काही परिणाम होणार नाही, हे सगळं संपून जाईल. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाव्हायरसला जागतिक महामारी जाहीर केलेलं नव्हतं.
Read moreआयुर्वेदा मध्ये असं नमूद केलं आहे की, मानवी शरीर त्रिदोषांनी बनलेलं असतं. ते त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ!
Read moreह्याची स्थापना जरी १९ डिसेंम्बर २००३ रोजी झाली असली तरी २४ सप्टेंबर २०१६ रोजी हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. ह्याचे उदघाटन बराक ओबामांच्या हस्ते झाले!
Read moreबहुतेक उद्योग-धंदे बंद असल्याने लोकांच्या हाताला काम नाही. बऱ्याचश्या गरीब कामगारांच्या घरात जिथे दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे.
Read moreया लसीचं यशस्वी होणं यासाठीच महत्त्वाचे आहे की कोरोनामुळे आत्तापर्यंत जगात कित्येक लाख मृत्यू झाले आहेत
Read moreज्या काळात फेसबुक ट्विटर अशी माध्यमं नव्हती त्या काळातले हे कलाकार आज सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि जुन्या आठवणी शेयर करतायत!
Read moreGpay, UPI ॲप असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा. कॅश देणे-घेणे करू नये.
Read moreकरण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.
Read moreखरंच अशा लोकांमुळेच आपण सगळ्या संकटांना तोंड देऊ शकतो आणि त्या संकटांतून आपण नक्कीच मुक्त होऊ शकतो.
Read moreआता तर १५ मे पर्यंत मुंबईतील कोरून पॉझिटिव्ह साडेसहा लाख होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, यावरूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.
Read moreमे अखेरपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास ५० % हॉटेल्सना कायमच कुलूप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोमुळे या इंडस्ट्रीचे जवळपास ८०,००० कोटींचे नुकसान!
Read moreज्येष्ठ नागरिकांना त्यांना हव्या असणाऱ्या दूध, भाजी आणि जीवनावश्यक गोष्टी त्यांच्या दारापर्यंत नेऊन देणारा स्पायडरमॅन त्या लोकांना हवाहवासा वाटतोय.
Read moreया कोरोनाने आणि निसर्गाने आपल्या सगळ्यांनाच एकमेकांची साथ देऊन जगायला शिकवलं आहे. फक्त या सगळ्याकडे आपण कोणता दृष्टिकोन ठेऊन बघतो हे महत्वाचे.
Read moreआज आपण ह्या लेखातून पाहूया की, अन्न सुरक्षा किंवा आपण जे सेवन करतो त्या अन्नामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा त्याचा संसर्ग होऊ शकत नाही का?
Read moreऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकाने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरच केंद्र शासित प्रदेशात रूपांतर केलं त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक काळ संचारबंदी लागली!
Read moreव्हेंटिलेटरला विशिष्ट हवा, तापमान याची गरज लागणार नाही कुठल्याही हवेत आणि तापमानात हे व्हेंटिलेटर काम करतील. गरज लागल्यास ऑक्सीजन सिलेंडर ही या व्हेंटिलेटर्सना जोडण्यात येतील.
Read moreआपल्या कुटुंबातील सदस्य तसेच आपल्या मित्रांना या अॅप बाबत सांगून कोरोना संदर्भात जागरूकता निर्माण करण्यात आपण सुद्धा भाग घेऊ शकतो.
Read moreकट्यार काळजात घुसली सारखा सिनेमा प्रोड्यूस करून शिवाय त्यात एक उत्तम भूमिका साकारून त्याने तरुण पिढीला पुन्हा शास्त्रीय संगीताकडे आणि संगीत नाटकाकडे वळवलं!
Read moreह्या अशा आपातकाळात, अशा कित्येक आठवणी, सदिच्छा,आशीर्वाद, परस्पर स्नेह, सहयोग ह्यात गुंतवणूक करूया. हि गुंतवणुक आयुष्याला पुरते.
Read moreप्रत्यक्ष भेटणे तर आता शक्य नाही. त्यामुळे ह्या लग्न ठरलेल्यांनी, प्रियकर -प्रेयसी ह्यांनी काय करायचं अशा परिस्थितीमध्ये?
Read moreइतक्या छान ओळी वाचून आपण काय करू शकतो? फक्त कौतुक न करता ती गोष्ट आपण आचरणात आणायची आणि लॉकडाऊनच्या नियमांच पालन करून आपण घरातच बसायचं!
Read moreनवनवीन तंत्रज्ञान माणसाच्या आयुष्यात येत आहे, फक्त ते कसं वापरायचं हे ठरवता आलं पाहिजे. योग्य ती पुरेशी काळजी घेतली तर अवघड काहीच असणार नाही.
Read moreया कठीण काळात या गरीब लोकांना असं वाटायला नको, की त्यांना आता जेवण आणि धान्य मिळणार नाही. उलट कामकरी, कष्टकरी, गरीब लोक एकटेच नसून त्यांच्याबरोबर त्यांच्या देशातील लोक आहेत
Read moreएकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे कुटुंब आहे. मी कर्तव्याला जास्त महत्त्व देते. माझ्या बाळांना मी व्हिडिओ कॉल करून बघत असते.
Read moreनियम पाळून घरी बसलेले जे लोक आहेत त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. व्यापाऱ्यांनीदेखील अशा अवैध गोष्टी करताना केवळ पैशाचा विचार करू नये
Read moreहे उपाय म्हणजे कोरोनावरील इलाज नाही तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती उपाय आहेत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे उपाय केले जाऊ शकतात. पाहूया काय आहेत
Read moreआपल्यापैकी बऱ्याच जणांना दुसरी भाषा शिकावी असे वाटत असते, पण काही ना काही कारणांनी ते राहून जाते. आता आपली इच्छा पूर्ण करण्याची मस्त संधी मिळाली आहे.
Read moreडल्गोना कॉफी करायला सोपी आहे. मोजून ४ पदार्थ आवश्यक आहेत आणि चवीला तर उत्तमच असते त्याशिवाय नेत्रसुखद देखील, एकदातरी करून पहावीच!
Read moreया आधुनिक हिरकणीला दिल से सलाम. काळ कोणताही असो, शिवाजी महाराजांचा की आताचा. आई अजूनही तीच आई आहे, आणि तिचं प्रेम अजूनही तेच प्रेम आहे. निस्वार्थ.
Read moreकधी कधी आपण जास्त खात आहोत की काय या विचाराने सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो, जे की वेळीच ओळखणं आवश्यक आहे. स्ट्रेस कशाने येतो याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं.
Read moreनजफ हा हैदराबाद मधील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो. ६ एप्रिलला देखील नजफ हा त्याच्या कामासाठी गेला होता, घरी यायला उशीर होत होता, मुहूर्ताची वेळ टळत होती.
Read moreअशा भयंकर आजाराची दहशत असताना आपल्या भारतात मात्र एक घटना अशी झाली आहे की एका नवजात शिशूचं नाव ‘कोरोना’ असं ठेवण्यात आलं आहे.
Read moreआपल्याला वाटतं की कोटींवधी रुपयांची उलाढाल करणारे एकदम राजा सारखे राहात असणार, पण सरतेशेवटी ती सुद्धा तुमच्या आमच्या सारखी हाडा-मांसाची माणसंच आहेत!
Read more५३ मिनिटांच्या मालिकेतील भागात पात्राला कळतं की कोरोनाचा विषाणू एका विघातक विचारांच्या समूहाने जाणून- बुजून सगळ्या माणसांना अपाय करण्यासाठी तयार केला आहे.
Read moreउन्हाळ्यात तर आपल्या ‘स्काल्प’ ला पण खूप घाम येतो, स्वयंपाकघरात तर नखशिखांत घाम येतो आपल्याला.
Read moreरोजच्या रोज आपली खुशाली आपल्या जोडीदाराला कळवा, व्हिडिओ कॉल द्वारे त्यांच्याशी “लाइव्ह” संवाद साधा जेणे करून आपली खुशाली समजून जोडीदाराला हायसे वाटेल.
Read moreया छोट्यांना कशात आणि कसं रमवून ठेवायचं असा प्रश्न बहुतेकांना पडतो. मोबाईलमध्ये छोटी मंडळी रमते पण दिवसभर मोबाईल गेम खेळत राहणे ही देखील चांगली गोष्ट नाही!
Read moreभारतात कोरोनाचा कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संसर्ग जर सुरु झाला तर अत्यंत बिकट अवस्था ओढावणार आहे. आणि जवळजवळ ३० ते ४० कोटी लोकांना याची लागण होईल.
Read moreवाहतूक बंद असल्यानं इतर मजूरांसारखाच तो पायपीट करत घराकडे निघाला. मात्र २०० किलोमीटर चालल्यानंतर दिल्ली- आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
Read moreस्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की २०१९-२० मध्ये भारतातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी त्याच्या वार्षिक नफ्यातील ०.२५% वाटप केले जाईल.
Read moreलॉकडाऊनमुळे व्यसनाधीन लोकांच्या ‘आवडीची’ सामग्री मिळविणे अशक्य झाले आहे. कुठल्याही गोष्टीचे व्यसन लागणे वाईट, आणि त्याहीपेक्षा वाईट ते व्यसन सोडणे!
Read moreन्यूयॉर्क टाइम्सच्या मते, दक्षिण कोरियाने ट्रान्समिशन फेज मध्ये सर्वाधिक टेस्ट केल्या. जवळपास तीन लाखाच्या घरात त्यांनी जनतेच्या टेस्ट केल्या.
Read moreगरजेपेक्षा जास्त स्पष्टवक्ता असणं हे सुद्धा बऱ्याच वेळेला अंगाशी येतं, त्यामुळेच ऋषीजी बऱ्याच वेळा ट्रोल झाले किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकले!
Read moreफराह खानने जरी कोणत्याही विशिष्ट नावांचा उल्लेख केलेला नसला तरी त्या त्या व्यक्तीवर नेम अचूक साधला गेला आहे. आणि यावर बरेच सिलिब्रिटीज सुद्धा व्यक्त झालेत!
Read moreहॉस्पिटल मध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. शवांचे ढिगांचे ढीग उभे राहायला लागले. आणि याच शवांची विल्हेवाट लावायला आर्मी ला पाचारण करण्यात आले.
Read moreकोरोना व्हायरसच्या साथीचे गांभीर्य लोकांना अजून कळलं आहे असं वाटत नाही. म्हणून मग सरकारने संचारबंदी लागू केली आहे.
Read more