तुम्हाला उदास वाटतंय ? मग मूड फ्रेश करण्यासाठी १३ मस्त टिप्स वापरा!!!

आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस एकसारखा नसतोच. काही दिवस अगदी आनंदाची बरसात घेऊन येणारे, तर काही दिवस उगाच मनाचा हिरमोड करणारेही असतात.

Read more

२०-२५ चं वय असताना ह्या ५ चुका होऊ शकतात, आणि जन्मभर पश्चातापाची वेळ येते.

जेथे तुम्हाला ‘जबाबदारी’ शी सामना करायचा असतो. तेथे अगदी सारासार विचार करूनच पाऊल उचला त्यामुळे या प्रसंगाना सामोरे ज्याण्याची वेळ येणार नाही

Read more

या टिप्स वापरल्यात तर आयुष्यात दररोज नव्याने भेडसावणाऱ्या समस्यांतून सहज मार्ग काढता येईल

अधिक हवे असा हव्यास सोडा, आपला मित्रपरिवार नर्यादित ठेवा जो आपल्याला निराशेतून, ताणतणावातून बाहेर काढेल. आवश्यक त्या वस्तूंचीच खरेदी करा.

Read more

कंपनी तोट्यात, कर्मचाऱ्यांनी दिले राजीनामे, मालकाच्या ‘या’ निर्णयाने बदललं नशीब

जरी सार्वजनिक शाळेतील शिक्षक आणि फ्रंटलाइन आरोग्य सेवा कर्मचारी यांनी या संकुचित चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा लाभ घेणे

Read more

मित्रासोबत दारू पिताना त्याने ठरवलं आणि RRR ला मिळाला खतरनाक व्हिलन

मुलांच्या भविष्याचा विचार करुन हे कुटुंब इंग्लंडला स्थलांतरीत झालं. इथूनच स्टिव्हन्सनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

Read more

बस ड्रायव्हरची प्रसंगावधानता, ५ वर्षाच्या मुलासाठी केले कौतुकास्पद काम

खरं तर आपल्याकडे असं म्हंटल जात संकटात मदत करतो तोच खरा मित्र, मात्र आपल्या आयुष्यात अशा ही काही अनोळखी व्यक्ती येऊन जातात

Read more

गोष्ट अब्दुल कलामांच्या कर्तव्यनिष्ठतेची, राष्ट्रपती भवनात कुटुंबीय राहिले म्हणून….

मदुराईहून आम्ही सगळ्यांनी निझामुद्दीन एक्सप्रेस पकडली. पोहोचल्यावर राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या दोन बसेसमध्ये आम्ही बसलो.

Read more

अति हळवेपणामुळे ‘इमोशनल फूल’ व्हायचं नसेल तर वेळीच या ८ टिप्स वाचा

काही माणसं भावनाप्रधान असतात एखाद्याच्या बोलण्यामुळे ते लगेच मनाला लावून घेतात आणि अशा लोक आयुष्यात प्रत्येक वेळी भावनेने विचार करतात

Read more

चाणक्यांची ११ सूत्रे, काही धक्कादायक तर काही त्रासदायक!

साध्या चंद्रगूप्ताला ‘सम्राट चंद्रगूप्त मोर्य’ बनवण्यात चाणक्यांचेच खूप मोठे योगदान होते, चाणक्यांनी नीती शास्त्रची निर्मितीही केली होती.

Read more

प्रत्येक गोष्टीत ‘आनंद’ मिळवण्यासाठी तुमच्यात हे ७ गुण असणे अत्यावश्यक आहे!

आपले आयुष्य फारच कमी असते. ते आनंदात घालवायचे असे प्रत्येकालाच वाटते. आनंद हा मनुष्य जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि प्रत्येकाला तो आनंद हवाहवासा वाटतोच!

Read more

रोजच्या जेवणात दर माणशी किती तेल खाणं योग्य? प्रमाण जाणून घ्या…

आहार तज्ञ व्यक्तींच्या मते प्रौढ व्यक्तींनी उत्तम आरोग्यासाठी दिवसभरात ४ चमचे म्हणजे साधारण २० ग्रॅम तेलाचे सेवन केले पाहिजे.

Read more

११ अफेअर्सनंतर झालं लग्न, पण ही अभिनेत्री आजदेखील एकाकीच…

‘अविवाहित’ रहाणं हा काही गुन्हा नाहीये. पण, जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असतात, तेव्हा तुम्हाला आनंदी रहाणं किंवा तसं दाखवणं हे बंधनकारक होतं

Read more

सतत बदलणारी परिस्थिती हेच एकमेव सत्य आहे, जाणून घ्या बुद्धाची शिकवण!

प्रत्येक अनुभवात, चांगल्या अथवा वाईट, काहीतरी शिकवण दडलेली असते. ती शिकवण शोधून आत्मसात करणे हे आपले ध्येय असले पाहिजे.

Read more

जोडीदाराची निवड करतांना फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्वाचं… १० टिप्स!

आयुष्यात प्रत्येकजण प्रेमात पडत असतो किंवा लग्नाची वेळ येते तेव्हा आपल्या होणाऱ्या पत्नीला आधी भेटायची इच्छा असते

Read more

हाती पिस्तूल न घेताही मुंबईवर दहशत माजवणारा पहिला डॉन

कोणत्याही व्यक्तीचं खून न करणाऱ्या हाजी अली मस्तानचं नाव हे मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रात त्या काळी भीतीने घेतलं जायचं.

Read more

करोडो लोकांच्या हृदयावर राज्य केले, मात्र दुर्दैवाने ही सौंदर्यवती अल्पायुषी ठरली.

तिने जरी ह्या आयुष्याच्या रंगमंचावरून अकाली एक्झिट घेतली असली तरीही तिच्या सौंदर्याचे व मधाळ हास्याचे आजही लाखो लोक चाहते आहेत.

Read more

हे १२ फोटो पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, “मला नेमकं हेच म्हणायचं होतं”

बाजारात, किंवा मॉलमध्ये सगळंकाही पैशाने खरेदी करता येत मात्र माणसांची साथ, आपुलकी यांच्यासाठी माणसं जपावी लागतात,

Read more

दैनंदिन जीवनात ‘या’ गोष्टी करत नसाल तर यशस्वी होणं अवघड होऊन बसेल!

ह्या सवयी जर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणल्यात, तर तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही स्वप्ने नक्कीच साध्य करू शकता.

Read more

शनिवारची बोधकथा : स्वतःसाठी जगताना थोडे दुसऱ्यांसाठी देखील जागा!!!

स्वतःसाठी जगांत इतरांसाठी ही थोडे जगात चला तेव्हाच खऱ्या जीवनाचा अर्थ कळतो असे म्हंटले जातेअगदी योग्य अशी शिकवण आपल्याला दिली जाते.

Read more

हिम्मतवाला ते इंग्लिश विंग्लिश : ‘हवाहवाई’ चा असामान्य प्रवास

ती आज आपल्यात नसली तरी तिने साकारल्या भुमिकेतून नेहेमीच वेगवेगळ्या अंदाजात ती आपल्या मनावर अधिराज्य गाजवते यात शंका नाही. 

Read more

विज्ञानाच्या मदतीने आयुष्य वाढवता येईल! त्याने केला १८० वर्षं जगणार असल्याचा दावा…

७० ते ९० वर्ष इतकं आयुर्मान असलेलं मनुष्याचं जीवन त्यांना १८० वर्षांपर्यंत लांब करायचं आहे. ते स्वतः तेवढं जगणार असल्याचा दावा

Read more

शनिवारची बोधकथा : जाणून घ्या, संकटांकडे बघण्याचा साधा, पण वेगळा दृष्टिकोन

मित्रांनो, आपणही अनेकदा असंच करतो ना? पुढे काहीतरी मोठी समस्या असेल याचा विचार करण्यातच इतके मग्न होतो, की नसलेल्या समस्यांचा डोंगर उभा राहतो.

Read more

हे बालपण कुणी आम्हाला परत मिळवून देईल का हो?

गोट्या, भोवरा तर असे दगाबाज की विकत घेतले म्हणून ते आपले झाले असा हिशोब त्यांना कधी समजलाच नाही.

Read more

“काहीच घडत नाहीये” या जीवघेण्या नकारात्मकतेतून बाहेर पडण्यासाठी या टिप्स फॉलो करा!

कोणी तुमच्याशी वाईट वागलं तरीही सोडून द्यायला शिका. हे फार कठीण काम असतं, पण ते आपल्या मनःशांतीसाठी आवश्यक असतं.

Read more

दैनंदिन जीवनातील टेन्शनला दूर करण्यासाठी हे सोपे उपाय तुम्हाला मदत करतील

असे केल्याने तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच साध्य करू शकता.

Read more

श्रीमंत होण्यापासून रोखणाऱ्या ६ सवयी आजच सोडल्यात, तरच मध्यमवर्गीय चौकटीतून बाहेर पडाल

अपंगत्व असूनही एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. म्हणूच आयुष्यात कधीच फोकस हळू ना देता जिद्दीने सगळ्याला सामोरं जा.

Read more

नोकरी/व्यवसायात हवा तो रिझल्ट मिळत नाहीये? हा परिणामकारक उपाय तुमचा दिवस बदलून टाकेल!

ही गाणी गुणगुणत मी अगदी आनंदात घरी पोहोचलो. मी स्वतःला दिलेलं प्रॉमिस पाळलं होतं. तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता.

Read more

तुमच्याकडे या ‘सुपरपॉवर्स’ असतील तर तुमच्या सगळ्या मनोकामना १००% पूर्ण होतील

फिल्ममध्ये दिसणा-या पॉवर्स खोट्या असल्या तरी आपल्या ख-या आयुष्यात काही सुपरपॉवर्स तुम्ही स्वतः मध्ये आत्मसात केल्यात तर निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

Read more

जगण्यासाठी शरीराचा सौदा करणारी “ती” आणि तिच्या मुलाची गोष्ट

नियती नावाची महा हरामखोर गोष्ट एखाद्याच्या पदरात कसल्या दुखाचं आणि विवंचनेच दान टाकेल आणि मजा बघत बसेल हे सांगता येत नाही. पु.ल म्हणतात तसं, “तहानलेल्याला पाणी मिळू नये हा तर नियतीचा लाडका खेळ”.

Read more

दिशा पटानी: तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या या गोड चेहऱ्याचा प्रवास माहितीये का?

सध्या ती अनेक प्रोजेक्ट्स वर काम करते आहे शिवाय काही परदेशी ब्रँड ची एंडोर्समेंट सुद्धा करते आहे.

Read more

चूल- मूल, मातृत्व-करिअर: स्त्रियांसमोरील प्रश्नांना ठोसे लावणारी मेरी कॉम प्रत्येक स्त्रीने समजून घ्यायला हवी!

शाळेच्या मैदानी खेळात प्राविण्य असले तरी तिचं आयुष्य अतिशय सामान्य मुलांसारखं होतं. कुळाने भात शेती कसणारे आईवडील आणि तीन भावंडं…

Read more

आयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ

कधी कधी त्यांच्याकडे धनदांडग्या व्यक्तींकडून शरीर सुखाचीदेखील मागणी केली जाते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?