वाचा – एका मराठी उद्योजकाने हजारो पोस्टकार्डांनी घडवलेला क्रांतिकारक बदल!

देशसेवा केवळ बॉर्डरवरच नाही तर ती छोट्या छोट्या गोष्टीतूनही करता येते, हेच प्रदीप लोखंडे यांनी दाखवून दिलं आहे.

Read more

चुकीचा पत्ता असूनही पत्र योग्य ठिकाणी कसं पोहोचलं? अतिशय रंजक गोष्ट…

पोस्टाच्या पेटीतून टपाल ऑफिस मध्ये आलं एक पत्र. ज्यावर फक्त एक नकाशा आणि ढोबळ माहिती होती. पोस्टमनने हे पत्ता नसलेलं पत्र एकदम बरोब्बर जागी पोहोचवलं, कसं ?

Read more

“प्रिय जॉन बेली..” : ‘ऑस्कर’च्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र मराठीबद्दलचा अभिमान शतगुणित करतं

मला माझ्या कल्पनांना, माझ्या भाषेतल्या सुंदर कथांना-विचारांना , खरं म्हणजे माझ्याच का – कोणत्याही प्रादेशिक भाषेतील अशा विचारला ऑस्करने जगापर्यंत पोहोचायला लागेल ती मदत करावी एवढीच इच्छा आहे.

Read more

“मा राज साहेब…” : भारत बंदच्या निमित्ताने, एक अनावृत्त पत्र

निवेदनातील ‘ते’ वाक्य म्हणजे केवळ ‘दाखवायचे दात’ ह्या प्रकारातील होते का?

Read more

औरंगाबाद दंगल : MIM आमदार इम्तियाज जलील यांच्या अनावृत्त पत्राला चंद्रकांत खैरे याचं उत्तर

तुमच्या पक्षप्रमुखांचे चिथावणीखोर संस्कारवर्ग सबंध हिंदुस्थान एकतो.

Read more

औरंगाबाद दंगल : MIM च्या नेत्याचं चंद्रकांत खैरेंना अनावृत्त पत्र

चला लोकप्रतिनिधी म्हणून आपण दोघे पुढाकार घेऊन तुमच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शांती मार्च काढूया.

Read more

आ. जयंत पाटील यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र

सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणाऱ्या नटांना भेटायला आपल्याकडे वेळ आहे मात्र दाभोलकर, पानसरे, अखलाख यांच्या कुटुंबियांना भेटायला मात्र आपल्याकडे वेळ नाहीये.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?