‘यारा सीली सीली बिरहा की…’ गाण्यातील ‘सीली सीली’ शब्दांचा अर्थ तुम्हाला ठाऊकच नसेल

तुम्ही देखील कधी ना कधी हे गाणे नक्की ऐकले असेलच, पण या गाण्याचा खास करून ‘सिली सिली’ या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

Read more

“लतादीदींचा पाठिंबा नसता तर स्पर्धेतून केव्हाच दूर फेकलो गेलो असतो.” – बप्पी लहिरी

तमाम चाहत्यांना त्यांच्या जाण्याची चुटपूट लागून राहणार आहे. बप्पीदा जरी हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या गाण्यांतून ते सदैव आपल्यात असतील.

Read more

जेव्हा शिवाजी गणेशन यांनी लतादीदींसाठी चेन्नईमध्ये चक्क बंगला बांधला…

लता दीदी त्यांना अण्णा म्हणजेच मोठा भाऊ अशी हाक मारत असत. केवळ लताजी नव्हे, तर साऱ्याच मंगेशकर बहिणी शिवाजी गणेशन यांना भाऊ मनात असत.

Read more

कुठल्याही भाषेतलं गाणं रसिकांच्या काळजाचा ठाव घ्यायचं; खुद्द दीदींनीच सांगितलेलं रहस्य!

यावेळेपोवेतो लतादीदींना तमिळ ही एक भाषा असते हे देखील माहित नव्हतं. त्यांनी निरागसपणे विचारलं की, ते कुठं असतं?

Read more

दीदींच्या अंत्यदर्शनाला मराठी कलाकार का नव्हते? हेमांगी कवीने केला खुलासा!

लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेला आणि पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी भयंकर गर्दी होती त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांवरही ताण आला होता.

Read more

इन्कम टॅक्सवाल्यांनी कारवर आणली जप्ती, तरीही रेकॉर्डिंगला जाऊन दीदींनी मिळवल्या टाळ्या

स्टुडिओला पोचण्याआधीच एका कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला असूनही, त्याचा काडीमात्रही परिणाम दीदींच्या गाण्यावर झाला नाही.

Read more

शाहरुखची फुंकर ते जावेदची थुंकी: या प्रकरणांच्या मुळाशी आहे तरी काय?

शाहरुखच्या थुंकण्याचा संबंध थेट जावेद हबीबच्या लज्जास्पद विधानाला जोडून ट्रोलर्सनी आपला रिकामा वेळ सत्कारणी लावला.

Read more

तो स्वर्गीय, काळजाला भिडणारा आवाज ज्याने नेहरूंनादेखील अश्रू झाले अनावर…

कार्यक्रमानंतर नेहरू म्हणाले की, “ज्यांना ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे ऐकल्यानंतर देशाबद्दल प्रेरणा वाटत नाही ते लोक हिंदुस्थानी नाहीत.”

Read more

शाहरुखच्या कृत्याबद्दल एक राष्ट्रप्रेमी मुस्लिम काय म्हणतोय – विचारात पाडणारा लेख

खरं समोर येउन राहतं त्याला कुणीही आडवू शकत नाही..आणि झालं ही तसंच, खरं समोर आलं होतं. त्या दिवशी खूप लाज वाटली

Read more

स्वसंरक्षणासाठी शिकल्या पिस्तूल, मृदू- रेशमी आवाजामागच्या कणखर लतादीदी!

अगदी लहान वयात घरची जबाबदारी लतादीदींवर पडली. त्यांचं शालेय शिक्षण सुरु झालं, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी शाळा सोडली.

Read more

लहान बहिणीखातर शाळा सोडली ती कायमचीच, पडद्यामागील लतादीदी!

बालपणापासूनच लता दीदी आणि आशाताई हे समीकरण ठरलेलं! काळ सरला तरी दोघींमधील प्रेम, जिव्हाळा तसुभरही कमी झाला नाही.

Read more

एका भीतीपोटी लतादीदींनी ‘आनंदघन’ हे नाव स्वीकारलं…

प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे लतादीदींना त्यांच्या मुलीसारखं मानायचे. ते ‘मोहित्यांची मंजुळा’ सिनेमा करत होते….

Read more

लता दीदी, मुंबई दर्शन आणि मी…कधीच विसरू शकणार नाही असा दिवस!

पु.ल म्हणालेत ते अगदी खरंय “आकाशात देव आहे का ते माहीत नाही पण आकाशात सूर्य, चंद्र आणि लता दीदींचे स्वर आहेत आणि सदैव राहतील!”

Read more

२० दिवस फोनवर दीदींनी ऐकवलं गाणं, मृत्युशय्येवरील दिग्दर्शकासाठी आवाज ठरला संजीवनी

लता दीदींचा आवाज स्वर्गीय होता. अनेकांसाठी जगण्याचं कारणही होता. या आवाजात अशी जादू होती, की एखाद्याला जगण्याचंही कारण मिळे.

Read more

मासे खाण्याचं निमंत्रण ते शिवसेना प्रवेशाबद्दल विचारणा, दीदी-बाळासाहेबांच्या नात्याचे किस्से

लतादीदींची मनापासून इच्छा होती, की या त्यांच्या अखेरच्या दिवसात रोज भेटीला जावं, त्यांच्याशी चार शब्द बोलावेत, त्यांचं मन हलकं करावं

Read more

…आणि रात्री १ वाजता राज कपूर यांनी फोन करूनही दीदींनी नम्रपणे दिला गाण्यासाठी होकार

लतादीदींसारख्या इतक्या मोठ्या गायिकेला इतक्या अपरात्री फोन आलाय म्हटल्यावर त्यांनी ‘नाही’ म्हटलं असतं तरी आश्चर्य वाटलं नसतं

Read more

‘प्रति लता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गायिकेचा आवाज ‘लता’युगात दडपला गेला!

गंमत म्हणजे २०१० साली सरकारनं त्यांना “लता मंगेशकर” पुरस्कार देऊन गौरविलं. सुमनजी कायमच जमिनीवर पाय असणार्‍या, मितभाषी व्यक्ती होत्या.

Read more

”अनुराधा पौडवाल मागे का पडल्या? मंगेशकर कुटूंबाची मक्तेदारी की आणखीन काही…”

हिंदी चित्रपटात गाणी गाणं हे कोणा एक गळ्याचं मक्तेदारीचं काम नाहि हे  ‘डंके की चोट पे’ सांगणारी ही पहिली आणि एकमेव गायिका ठरली.

Read more

गिनीज बुकने ‘दीदीं’ना तर नाकारलं, पण त्याच विक्रमावर आशाजींनी नाव कोरलं…

कला आणि संख्याशास्त्र हे खरं तर भिन्न घटक, पण विक्रमांची नोंद करतांना ते एकत्र येतात आणि कुणाला उच्च आणि एखाद्याला खालच्या स्थानावर ठेवतात.

Read more

आशाताई ‘रियाज’ करत होत्या, आणि ड्रायव्हरने विचारलं “डॉक्टरकडे जायचंय का?”

आशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.

Read more

लतादीदीं सोबत काम न करता संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणारा ‘अनोखा’ संगीतकार!

विनोदकारांना पूर्ण, तीन मिनिटांची गाणी देण्याची परंपरा ह्यांनीच सुरू केली. ‘सीआयडी’ मधील “ऐ दिल है मुश्किल जीना यहां” जॉनी वॉकर ह्यांच्यावर चित्रित झालं!

Read more

पुरस्कार नाकारण्यासाठी बॉलिवुड सेलिब्रिटींनी दिलेल्या `या’ कारणांवर हसावं की रडावं?

पुरस्कार मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मात्र तो विनम्रतेने नाकारणंही सर्वांनाच जमेल असं नाही.

Read more

लता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === लता मंगेशकरला सर्वश्रेष्ठ गायिका मानणारे असंख्य लोक आहेत म्हणून

Read more

राज कपूरने ‘कुरूप’ म्हणून हिणवलं; नाहीतर झीनतऐवजी या सिनेमात ‘दीदी’ दिसल्या असत्या!

राज कपूरने लता मंगेशकर यांना ‘अग्ली गर्ल’ म्हणजेच कुरूप मुलगी म्हणून धुतकारलं होतं, तो किस्सा नेमका आहे तरी काय हे या लेखातून जाणून घेऊया!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?