शिया मुस्लिम खरंच अन्नात थुंकून ते वाढायचे का? वाद घालण्यापुर्वी हे सत्य जाणून घ्या

आता या सगळ्या ऐकीव गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा, याचा विचार त्या-त्या व्यक्तीने सद्सद्विवेक बुद्धीने करायला हवा.

Read more

शाहरुख फुंकला तर वाद आणि आमीर हिरॉईन्सच्या हातावर थुंकतो ते शुभ : दुतोंडीपणाचा कळस

आमीरच्या या अशा वागण्यामागे इस्लामिक प्रथा आहे की फक्त एक मस्करी हे आमीरच जाणे, पण शाहरुखच्या प्रार्थनेमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Read more

शाहरुखची फुंकर ते जावेदची थुंकी: या प्रकरणांच्या मुळाशी आहे तरी काय?

शाहरुखच्या थुंकण्याचा संबंध थेट जावेद हबीबच्या लज्जास्पद विधानाला जोडून ट्रोलर्सनी आपला रिकामा वेळ सत्कारणी लावला.

Read more

शाहरुखच्या कृत्याबद्दल एक राष्ट्रप्रेमी मुस्लिम काय म्हणतोय – विचारात पाडणारा लेख

खरं समोर येउन राहतं त्याला कुणीही आडवू शकत नाही..आणि झालं ही तसंच, खरं समोर आलं होतं. त्या दिवशी खूप लाज वाटली

Read more

तो ‘थुंकला’ नाहीये, ओठांमधून हवेचा फुत्कार केला फक्त…

पांढरा टी शर्ट आणि काळा मास्क घालून शिवाजी पार्कवर आलेल्या शाहरुख खानने लतादीदींचं अंतिम दर्शन घेतांना नेमकं काय केलं?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?