चीनवर नजर ठेवणाऱ्या भारतीय सैन्याची “उबदार” मदत करणारं “हिम तापक”
पूर्व लडाखमध्ये शून्य डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमानात तैनात असलेल्या आपल्या सैनिक बांधवांना ‘हिम तापका’मुळे खूप मदत होणार आहे.
Read moreपूर्व लडाखमध्ये शून्य डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमानात तैनात असलेल्या आपल्या सैनिक बांधवांना ‘हिम तापका’मुळे खूप मदत होणार आहे.
Read moreआज कोणताही विशेष दिवस नाहीये. आपल्या जवानांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.
Read moreआज डॉक्टर नोरबु यांची तब्येत त्यांना त्यांच्या सेवेसाठी सोबत देत नाहीये, पण ते थांबले नाहीत.
Read moreस्वयंसेवेची आणि परोपकाराची भावना खरोखरच प्रेरणादायी आहे आणि गावातील इतर गावकरीही आपले नशीब आपणच घडवू शकतो असे मानायला लागले आहेत.
Read moreचीनला त्याठिकाणी भारताने रस्ता करू नये असे वाटते. याचं मुख्य कारण म्हणजे भारताने रस्ता केल्यास त्यावरून भारताची लष्करी वाहने प्रवास करतील.
Read moreभारतीय गोष्टीच वापराव्या हे बऱ्याच जणांच्या मनात असतं पण ते कसं शक्य होऊ शकतं याचा एक रोड मॅप सोनम यांनी आपल्याला दिला आहे!
Read moreआयुष्यभर लक्षात राहतील असी क्षण गाठी बांधायचे असतील तर वयाची ३० वर्षे पूर्ण व्हायच्या आत भारतातील या सुंदर आणि साहसी रोड ट्रिप्सचा अनुभव नक्की घ्या….!
Read moreसध्या भारताकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही हायस्पीड बोट या सरोवरावर तैनात करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे सरोवरावर गस्त घातली जाते.
Read moreलडाख म्हणजे जणू स्वर्गच, भारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडाख!
Read moreऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकाने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरच केंद्र शासित प्रदेशात रूपांतर केलं त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक काळ संचारबंदी लागली!
Read moreकाश्मीरमध्ये आतंकवाद नावाचा जो खेळ पाकिस्तानने गेली तीस वर्षे चालवला त्याचे नियम पाकिस्तानच्या सहमतीशिवाय पहिल्यांदाच बदलले गेले आहेत. ह्या प्रदेशाची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारच्या हाती गेल्यामुळे संरक्षण व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहेत. तसेच केंद्र आणि राज्य ह्यांच्यातील समन्वयाचा तिढाही ह्या निमित्ताने सुटला आहे.
Read moreजमादार हरी रामने घाईघाईने स्प्लिंटरने जखमी झालेल्या कपाळाला बँडेज बांधले व शत्रूवर ग्रेनेड हल्ला चढवला.
Read moreबॉलीवुडने बनविलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘थ्री इडियट’. सर्वांनाच प्रश्न पड़त होता की असे व्यक्तिमत्व खरच असेल का? की ते कल्पनेचा उत्कृष्ट नमुना असेल?
Read more