मोरांची गुरुदक्षिणा ते गूढ हिंदू अध्यात्म: कृष्णाच्या मोरपीसामागील रंजक कथा

आपल्या भक्ताने अर्पण केलेली भेट स्वीकारून त्याला शिरपेचात मानाचं स्थान देणं या कृतीतून कृतज्ञ भावनेची शिकवण श्रीकृष्णाने विश्वाला दिली आहे

Read more

महाभारताच्या १८ दिवसांच्या युद्धानंतर पांडव, कौरव इत्यादींचे काय झाले?

ह्या नंतर कलियुग सुरु झाले व संपूर्ण जगात मानवाच्या माणुसकी विसरून वागण्यामुळे अशांती माजली जी आपण आज सगळीकडे पाहतो आहोत.

Read more

कुरुक्षेत्रात पांडवांचा निर्णायक विजय होण्यामागची, कृष्णनीतीची अशी ही एक कथा!

युद्धात आपले ९९ पुत्र गमावले आणि गांधारीचाही धीर सुटत चालला. आपला एक तरी मुलगा जिवंत राहावा, नव्हे नव्हे, तो विजयी व्हावा असं तिला वाटू लागले.

Read more

भगवद्गीतेतील हे १० लाख मोलाचे धडे आपल्याला जीवनात कुठल्या कुठे घेऊन जातील!

भगवद्गीता आणि त्यातील श्लोक हे मानवी जीवनाचे सार आहे असे म्हंटले जाते. अनेक विदेशी पुस्तकांमध्ये सुद्धा भगवद्गीतेचे महत्व सांगितले आहे

Read more

साक्षात श्रीकृष्णानेच दिला भूमिका करण्याचा आदेश, वाचा नेमकं काय घडलं?

सर्वदमन जेव्हा श्रीकृष्णाच्या भूमिकेत आपल्या अतुल्य हास्याने भगवतगीतेतील श्लोक म्हणायचे तेव्हा टीव्ही समोरचे प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन खिळून जायचे!

Read more

अकबराला अद्दल घडवणारा, असाही एक अज्ञात श्रीकृष्ण भक्त…!!

अकबराला असा संदेश म्हणजे धारिष्ट्य होते, पण सुरदासांना याची तमा नव्हती. सुरदासांकडून असे अनपेक्षित उत्तर येऊनही अकबर त्यांच्या भेटीस गेला.

Read more

हरणाऱ्याला जिंकून देणारा, कृष्णाच्या परीक्षेत अकल्पित गोष्टी घडवणारा अज्ञात योद्धा!

महाभारताच्या युद्धभूमीवर मधोमध उभे रहात बार्बरीकाने घोषणा केली की, जो हारणारा पक्ष असेल मी त्याच्या बाजूने लढणार.

Read more

हिंदू युग ‘लक्ष’ वर्षांचे असूनही राम-कृष्ण हजार वर्षांपूर्वीचे? वाचा या प्रश्नाचे उत्तर

इतिहासाचे रुपांतर श्रद्धेत झाले आहे. लोकनेता राजा राम आज देव झला आहे आणि महाभारतात सपोर्टिंग रोल ज्याचा आहे तो कृष्ण सुद्धा आज पांडवांपेक्षाही मोठा झाला आणि पुढे तो देव झाला.

Read more

देव म्हणून कृष्णाला वेगळा न्याय आणि घरातील पुरुषाला वेगळा न्याय…..असा विरोधाभास का?

कित्ती सहज मुर्ख बनवलं जातं स्त्रीयांना, म्हणजे सगळ दिसत असूनही कळत नाही आणि कळालं तरी वळत नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?