कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)

घटनेच्या सत्यतेचा शोध घेण्याकरिता व हे सत्य प्रामाणिकपणे, पुराव्यांच्याआधारे समाजासमोर मांडण्याकरिता राष्ट्र सुरक्षा, सामाजिक क्षेत्रात काम करणारे अभ्यासक, कार्यकर्ते, वकील, प्राध्यापक अशा व्यक्तींनी एकत्र येऊन “कोरेगाव भीमा हिंसाचार – १ जानेवारी २०१८, सत्यशोधन समिती” तयार केली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?