माओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)

२०१५ नंतर साधारणतः एकूणच भारतात व महाराष्ट्रातील वातावरण धार्मिक आणि जातीवादाकडे झुकत होते व पुन्हा हिंदू राष्ट्र येणार असे इतरांना वाटत होते

Read more

अहवालाचे निष्कर्ष व ठोस मागण्या : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ५)

दंगल घडली कि घडवली गेली या वर निःष्कर्ष काढण्यात आले, अनेकी प्रकारच्या चौकश्या करण्यात आल्या त्यातून काही धक्कदायक माहिती समोर आली

Read more

कोरेगाव भीमा लढाई – इंग्रजांचा जातिवाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर…

कोरेगाव भीमा लढाई नक्की काय होती? त्याचा व्यापक इतिहासाशी संबंध काय ? ही खरंच जातीअंताची लढाई होती का? तर सर्वस्वी नाही.

Read more

आरोप प्रत्यारोप अन षडयंत्रामागचे खरे गुन्हेगार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ३)

भिडे व एकबोटे यांनी गव्हाणे व फडतरे यांच्या करवी गाव बंद पुकारला, असे तक्रारदार अंधारे यांचे म्हणणे खोटे व शंकास्पद ठरते. फडतरे तर गेली काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जवळीक ठेवून आहेत, मग ते हिंदुत्ववादी भिडे व एकबोटे यांचे ऐकून गाव बंद करून दलितांवर हल्ला करण्याच्या कटात सामील होतील का? असा प्रश्न ही पडतो.

Read more

‘पहिला दगड कुणी फेकला?’ – कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट आणि घटनाक्रम (भाग २)

एकीकडे १ जानेवारीला विजयस्तंभाला मानवंदना देण्यास आलेले दलित बांधव (प्रामुख्याने नवबौद्ध, महार) वढू बु. येथे येऊ लागले असताना दुसरीकडे आसपासच्या गावातील प्रामुख्याने विविध सामाजिक व राजकीय विचारधारेचे मराठा समाजाचे तरुणही जमू लागले. त्यापैकी अनेकांनी भगवे झेंडे हाती घेतले होते.

Read more

कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)

घटनेच्या सत्यतेचा शोध घेत हे सत्य पुराव्यांच्याआधारे मांडण्याकरिता “कोरेगाव भीमा हिंसाचार सत्यशोधन समिती” तयार केली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?