किचनमध्ये वापरात असलेली हळद भेसळयुक्त नाही ना? या टेस्टनी लगेच करा खात्री

कधी कधी खडूची पावडर करून पण ती हळदीत मिसळली जाते आणि हळदीचा रंग त्याला आपोआपच येतो, त्यामुळे ती भेसळ सरळपणे ओळखताही येत नाही.

Read more

या गोष्टी केल्यात, तर प्रेशर कुकरच्या झाकणातून कधीच पाणी बाहेर येणार नाही!

आठवड्यातून किमान तीनदा तरी कुकरची शिट्टी नीट उघडून साफ करून धुवावी. यामुळे शिट्टीत घाण अडकून रहात नाही व ती वेळेवर वाजते.

Read more

एखादा पदार्थ तळल्यानंतर तेल साफ कसं करावं? या घ्या, ५ सोप्या टिप्स

घरी स्वयंपाक करताना एकदा वापरलेलं तेल तसंच्या तसं पुन्हा वापरणं आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं ही गोष्टच बऱ्याच जणांना माहीत नसते.

Read more

घरगुती गॅस सिलेंडर अधिक काळ टिकवण्यासाठी उपयोगी ठरतील या टिप्स

थोडक्यात काय बचत हीच मिळकत असते. याचं धोरणाने गॅसची बचत केली तर नक्कीच त्याचे चांगले परिणाम दिसतीलच.

Read more

किचन ट्रॉलीमधील झुरळांची समस्या झटक्यात नष्ट करणारे ५ रामबाण उपाय

एक गलिच्छ सिंक झुरळांसाठी एक प्रजनन ग्राउंड आहे. झुरळांचा प्रादुर्भाव होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे सिंकमधील गलिच्छ भांडी.

Read more

पोळ्या कडक होतायेत? त्या खुसखुशीत होण्यासाठी जाणून घ्या या ५ सोप्या टिप्स!

ज्याला चविष्ट पदार्थांसह लुसलुशीत पोळ्या जमत असतील ती व्यक्ती सुगरण म्हणून ओळखली जाते. तुमचेही कौतुक व्हावे असे वाटत असेल तर हे नक्की वाचा.

Read more

या टिप्स वाचल्या तर सगळे पती बायकोचे त्रासदायक टोमणे टाळू शकतील!

स्वयंपाकघरात कौशल्य प्राप्त करणे ही सोपी गोष्ट नाही. निश्चीतच नाही. अनेक वर्षांच्या तपानंतर ते प्राप्त होते. त्यामुळे त्याला कमी लेखणं हे अत्यंत चुकीचे आहे.

Read more

उत्तम आरोग्यासाठी या धातूची भांडी घरात असणं आहे आवश्यक; फायदे वाचून आश्चर्य वाटेल

आयुर्वेदात तर या धातूच्या वापरायचं स्पष्ट कारण आहे. तांब्या- पितळेच्या भांड्यात ठेवलेले पाणी तुमच्या शरीरावर फार चांगले परिणाम करते. त्वचाविकार कमी होतात.

Read more

स्वयंपाकघरात हा पदार्थ ठेवलात, तर महागडी औषधंच काय, बरंच काही टळू शकेल!

मसाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही घटकांपैकी या एका घटकाचा उपयोग आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. अनेक व्याधींवर तो उपचार ठरतो.

Read more

किचनमध्ये रोजच्या वाटणाऱ्या या गोष्टी कधी जीवघेण्या ठरतील तुमचं तुम्हाला कळणार नाही

परंतु खरकटी भांडी बॅक्टेरियांच्या प्रजननाचे क्षेत्र बनू शकतात आणि त्या भांड्यांना जंतू नंतर काही तासांपर्यंत चिकटून राहू शकतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?