पालकांनो! ही ६ सूत्रं पाळली नाहीत तर तुम्ही कधीही आदर्श पालक ठरू शकणार नाही!

टेन्शनमध्ये असलेल्या पालकांचा राग अनवधानाने मुलांवर निघाल्याने मुलं मात्र यात होरपळली जातात. यासाठी तुम्ही स्वतःचं डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे.

Read more

१२ व्या मजल्यावरून पडणाऱ्या चिमुकलीला वाचवणाऱ्या सुपरहिरोचा व्हायरल व्हिडीओ!

या व्हिडिओ सध्या वा-याच्या वेगात जगभर व्हायरल होत असून जगात अजूनही चांगुलपणा शिल्लक असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.

Read more

१२ खास चित्रपट जे मुलांसोबत बसून बघायला हवे!

हे चित्रपट तुमच्या मुलांबरोबर नक्की बघा जेणेकरून ते यातून अनेक गोष्टी शिकतील आणि तुम्हाला सुद्धा मुलांशी कसं वागायचं याच्या टिप्स मिळतील.

Read more

प्रेमाची स्वप्नं पाहताना “या” गोष्टींचा विचार न करता लग्नाच्या बेडीत अडकणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा

लग्नानंतर अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने, किंवा त्या व्यक्तीची दुसरी बाजू, दोष अधिक प्रकर्षाने समोर आल्याने हे लग्न अनेकदा घटस्फोटाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसते.

Read more

कोरोनाच्या भितीने घरात बसून ‘बोअर’ झालेल्या ‘बच्चे कंपनीला’ बिझी ठेवायचे हे फंडे वाचाच

या छोट्यांना कशात आणि कसं रमवून ठेवायचं असा प्रश्न बहुतेकांना पडतो. मोबाईलमध्ये छोटी मंडळी रमते पण दिवसभर मोबाईल गेम खेळत राहणे ही देखील चांगली गोष्ट नाही!

Read more

ह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे!

काही अशी लहान मुलं देखील आहेत ज्यांचा बँक बॅलेंस मोठ-मोठ्या लोकांनाही लाजवेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?