अन्याय दिसल्यावर परिणामांची चिंता न करता; व्यवस्थेवर ताशेरे ओढणारी टिळकांची पत्रकारिता!!
१०० वर्षांनंतरही जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो, त्याचा अर्थ त्यांचे कार्य तितके महत्वपूर्ण होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात काहीतरी चुंबकीय होते जे आजही समाजाला त्यांच्याकडे आकर्षित करते.
Read more