अनेक वर्ष रखडलेल्या काश्मिरी पंडितांच्या ‘या’ मागणीला मिळाला हिरवा कंदील…

३० वर्षांहून जास्त वर्षांपासून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना भोगाव्या लागलेल्या यातना बघून सगळेच जण हळहळले.

Read more

अनुपम खेरच नव्हे तर या ७ काश्मिरी पंडितांनी बॉलीवूड गाजवले आहे

एवढं सगळं या अभिनेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडूनसुद्धा ते आज बॉलीवूड मध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहेत आणि छान आयुष्य जगत आहेत.

Read more

भाजपच्या या नेत्याची हत्या झाली आणि सुरु झालं काश्मिरी पंडितांच्या मृत्यूचं थैमान

ही का रडत आहे असे विचारले. आईने सांगितले की, ‘मुलीच्या शाळेत पैसे मागवले आहे आणि तिच्याकडे पैसे नाहीत म्हणून ती रडत आहे.’

Read more

‘त्या रात्री ट्रकमध्ये लपून आम्ही काश्मीर सोडलं’ अभिनेत्रीचा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग

आम्ही एका ट्र्कच्या मागे लपलो. माझ्या धाकट्या चुलत बहिणीला तिच्या सुरक्षिततेचा विचार करून सीटच्या खाली माझ्या बाबांच्या पायांमागे लपवलं गेलं.

Read more

जेव्हा खुद्द शाहरुख क्षणाचाही विलंब न करता कश्मिरी कुटुंबाच्या मदतीला धावून आला..!

मदत ५ रुपयाची असो वा ५ करोडची, देण्याची दानत असली पाहिजे, शाहरुखस स्टार आहे म्हणून तो एवढी मदत करू शकतो हा तर्क लावणं अत्यंत चुकीचं आहे.

Read more

‘अल्लाह ओ अकबर’च्या घोषणा झाल्या आणि….’ काश्मीरमधला एक थरारक अनुभव

या सामुहिक पलायनाला इतकी वर्षं लोटल्यानंतरही आजही दुर्दैवाने काही कुटुंबं जम्मू आणि दिल्लीत निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत आहेत.

Read more

“…म्हणून कपिलच्या शोमध्ये आम्ही प्रमोशन केलं नाही” अनुपम खेर यांनी वादाला दिला पूर्णविराम

ज्या मोठमोठ्या रिऍलिटी शोमध्ये सिनेमांच्या प्रमोशनसाठी कलाकारांना निमंत्रण मिळतं अशा बऱ्याच कार्यक्रमांनीदेखील या सिनेमाकडे पाठ फिरवली.

Read more

“याला समीक्षण म्हणायचं का?” कश्मिर फाईल्सबद्दल अखेर यांनी गरळ ओकलीच!

सिनेमा आवडला किंवा नाही या गोष्टी वैयक्तिक आहेत, पण इतक्या गंभीर गोष्टींवर अशा भाषेत टिप्पणी करणं मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसतं?

Read more

इमरान शेख यांचा “द काश्मीर फाईल्स” वरील डोळ्यात अंजन घालणारा रिव्ह्यु

मित्रांनो खूप काही आहे लिहण्यासारखं… पूर्ण एक डायरी कमी पडेल… पण तूर्तास इतकंच की जास्तीतजास्त लोकांनी हा सिनेमा बघा आणि इतरांना दाखवा

Read more

सगळ्यांनी पाठ फिरवली, त्याचवेळेस बाळासाहेबांनी दिला विस्थापित काश्मिरी पंडितांना खंबीर आधार

स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी केवळ बाळासाहेब ठाकरे आणि जगमोहन मल्होत्रा या दोन नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला होता ही वसुस्थिती आहे.

Read more

पतीच्या रक्ताने माखलेले तांदूळ खायला लावण्यापर्यंत केले गेले होते काश्मिरी पंडितांचे हाल…

काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक काश्मिरी पंडिताच्या घरासमोर हा जिहादी उन्माद सुरू होता.

Read more

The Kashmir Files – काश्मीरचं हे उघडं नागडं सत्य आपल्याला सुन्न करून सोडतं…

१९/२० जानेवारी १९९० उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली.

Read more

‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा मीडिया इंडस्ट्रीच्या दुटप्पीपणाचा मुखवटा फाडणार का?

पुढच्या वर्षी गणतंत्र दिवसाच्या मूहर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराजबरोबरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Read more

लाथा बुक्क्यांनी तुडवल्यापासून देवी-देवतांना “नीच” म्हणण्यापर्यंत: काश्मिरी पंडिताची चीड आणणारी व्यथा

कारण जोपर्यंत सिंह आपली कथा सांगत नाही, तोपर्यंत कायमच शिका-याचं कौतुक होत असतं.

Read more

काश्मिरी पंडितांसाठी काळाकुट्ट ठरलेल्या एका दिवसाचा इतिहास

पंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल काही बोललेला मुस्लिम मला अजूनही भेटायचा आहे. तो भेटला की मी माझे हे वक्तव्य मागे घेईन.

Read more

हिंदूंवरील अन्यायाचा इतिहास, कुंदन चंद्रावत आणि खोट्या पुरोगामीत्वाची थेरं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कुंदन चंद्रावत नावाच्या उज्जैनच्या एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?