“बहुमताचा इतिहास” : नैतिकता विरुद्द सत्तेच्या लढाईत सगळे सारखेच!

स्वतःच्या मर्जीतल्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून नेमणूक करण्याची व त्यांच्या मार्फत स्वतःला पूरक निर्णय घेण्याची जुनी रीत आपल्या देशाच्या राजकारणात कॉंग्रेसने घालून ठेवली आहे आणि तीच परंपरा भाजप पुढे चालवत आहे.

Read more

आता हरायला उरलंय तरी काय? : कर्नाटक निवडणुक “काँग्रेस पराभवाचं” विश्लेषण

जोपर्यंत काँग्रेस स्थानिक कार्यकर्ता-नेत्यांना वाव देत नाहीत, आपलं पक्ष संघटन मजबूत करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं – गांधी घराण्याकडे तारणहार म्हणून बघणं बंद करत नाही तोपर्यंत काँग्रेसचं भविष्य अंधकारमयच असेल.

Read more

कर्नाटक विधानसभा निवडणूक : कळपात फ़सलेल्या मतचाचण्य़ा – भाऊ तोरसेकर

भाजपाने २०१४ नंतर जी मतदान वाढवू शकणारी यंत्रणा उभी केली आहे, तिने अधिकाधिक मतदान घडवून नवनवे प्रांत काबीज केलेले आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?