“त्यांनी अक्कल पाजळलीच!” म्हणे भारतीय संघ पाकिस्तानशी स्पर्धाच करू शकत नाही…

गोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!

Read more

कर्णधारपदाबद्दल अचानक निर्णय! या ६ भारतीय कर्णधारांचाही आहे यादीत समावेश

कधी स्वतः त्या खेळाडूने तर कधी निवडसमितीने हे निर्णय घेतले आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही कर्णधारांबद्दल…

Read more

१९८३ वर्ल्डकप – फारुख इंजिनियरची “ती” भविष्यवाणी खरी ठरली!

क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता तो दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.

Read more

भारताचा कर्णधार कपिलदेव जेव्हा थेट ‘दुबईवाल्याला’ भिडला होता…!!

जेव्हा कपिल ड्रेसिंग रूममध्ये परतला, तेव्हा संघ सहकाऱ्यासोबत चर्चा करण्याच्या हेतूने त्याने इतरांना बाहेर जाण्यास सांगितले.

Read more

कपिल देवच्या या एका जबरदस्त कॅचने भारताला १९८३ चा विश्वचषक जिंकून दिला होता..

आजही १९८३ साली जिंकलेला विश्वचषक या सगळ्या खेळाडूंना त्या दिवसांतला आनंद देतो.

Read more

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही “नो बॉल” नं टाकणारे हे ५ दिग्गज गोलंदाज तुम्हाला माहित आहेत का..?

ह्या सर्वांच्या डिक्शनरीमध्ये नो बॉल हा शब्दच नव्हता!

Read more

कथा भारताच्या विश्वविजयाची आणि शॅम्पेन ‘उधार’ घेऊन केलेल्या सेलिब्रेशनची!

शेवटी कपिल देव पुढे झाला आणि त्याने क्लाइव लॉइड ला विचारले की आम्ही एकही शाम्पेन मागवली नाही, यातल्या काही मी घेऊ शकतो का?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?