Naked- नक्की पहायला हवा असा लघुपट!

कल्की कोचलीन आणि रीताभरी यांचा अभिनय शॉर्ट फिल्म संपल्यानंतरही लक्षात राहतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे पुढील दोन दिवस तरी चित्रपटाची नशा काही केल्या उतरत नाही, हेच या शॉर्ट फिल्मचे यश मानावे लागेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?