बॉलीवूडचे ‘मूर्खात काढणारे’ चित्रपट, यांचा फोलपणा तुमच्या लक्षात आलाय का?

एक आईच आपल्या मुलीसाठी बाबांच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीशी त्यांची सेटिंग लाव म्हणून पत्र लिहून ठेवते हे तर थोरच आहे.

Read more

लॉजिक गुंडाळून ठेवलेल्या ‘कभी खुशी कभी गम’च्या “वेडेपणाची” २० वर्षं पूर्ण!

२० वर्षांपूर्वी या नावांचा जास्तच दबदबा होता. शाहरूख खानने नुकतंच शहेनशहा-ए-बॉलिवुडचं तख्त काबीज करून तो नवा बादशहा बनला होता.

Read more

‘K3G’च्या यशाचा सोहळा; मात्र काजोलच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ…

काजोलसाठी या चित्रपटाच्या आठवणी आनंददायी नसतील कारण जेव्हा चित्रपटातील कलाकार यशाचे सोहळे साजरे करत होते तेव्हा काजोल त्रास सहन करत होती!

Read more

ह्या हिंदी चित्रपटांनी अमेरिकन बॉक्स ऑफिसवर इंग्रजी चित्रपटांना मागे टाकलं होतं..

फास्ट अँड फ्युरीयस-६, हँगओवर पार्ट-३ आणि आर्यन मॅन-३  यासारखे मोठे चित्रपट या चित्रपटाच्या बरोबर शर्यतीला होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?