संघर्षमय आयुष्य जगलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांची ही प्रेमकथाही तितकीच संघर्षमय आहे..

जॉर्ज ह्यांच्या ८०व्या वाढदिवशी जो फोटो प्रसारित करण्यात आला त्या फोटोत जॉर्ज ह्यांच्या एका बाजूला लैला तर दुसऱ्या बाजूला जया उभ्या होत्या.

Read more