बोगद्यात शिरलेली एक ट्रेन कधीच बाहेर पडली नाही: एक न सुटलेलं कोडं

अशीच एक ट्रेन बोगद्यात शिरून अदृश्य झाली होती. कुणी तिला भुताटकी म्हटलं, तर कुणी टाइम ट्रॅव्हल! मात्र नक्की काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही.

Read more

सौंदर्यस्पर्धा सर्वांना माहीत आहे, पण इथे तर… वाचा, ‘फेस्टिवल ऑफ अग्लीनेस’ बद्दल!

“माणूस कसा दिसतो यावरून नाही तर तो माणूस म्हणून कसा आहे यावरून तो कसा आहे हे ठरतं” असं या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे.

Read more

फक्त ८२५ रहिवासी असलेला देश! या अज्ञात गोष्टी तुम्हालाही भुरळ घालतील

इटलीची सहल बुक करणार असाल तर व्हॅटिकन सिटीला भेट द्यायला वेळ नक्की ठेवा. तिथली चित्रकला, मूर्तिकला बघून तुम्ही तो दिवस आयुष्यभर लक्षात ठेवाल. 

Read more

राणीला रोजच्या खाण्याचा कंटाळा आला आणि मग… ; पिझ्झाची चविष्ट कहाणी!

तुम्हाला ठाऊक आहे का की, जगभरातली पिझ्झाची उलाढाल आहे, तब्बल १३४ अरब डॉलर्स म्हणजेच ९३०० अरब रूपये इतकी! आपणही त्यात सहभागी आहोत.

Read more

बच्चे मंडळींना आवडणाऱ्या ‘बुढ्ढी के बाल’चा शोध कोणी आणि कसा लावला?

१९०४ मध्ये डॉक्टर विलीयम मॉरिसन आणि व्हर्टन यांनी ‘कॉटन कँडी’ हे यंत्र सेंट लुईस वर्ल्ड येथील एका जत्रेत सर्वप्रथम लोकांसमोर आणलं होतं.

Read more

आज चाहत्यांचं लाडकं ठरलेलं हे गाणं त्याकाळी ‘हिटलरच्या साम्राज्याला हादरे’ देत होतं…

मनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गाणं आणि यातली कडवी तुम्हाला ऐकायला मिळतील, लवकरच या सिरिजचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे!

Read more

लॉकडाऊन ही संकल्पना जगासाठी नवीन नाही! चला थोडे इतिहासात डोकवूयात…

ही अशी परिस्थिती पहिल्यांदा आली आहे का? याआधी इतिहासात कधीच असं घडलं नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे.

Read more

केवळ ८० रुपयांत चक्क घर? एका सरकारची धमाकेदार योजना!

ट्रोईना या गावात नवीन रहिवासी यावेत यासाठी प्रशासन जे प्रयत्न करत आहेत त्याचं पूर्ण युरोप मध्ये कौतुक होत आहे.

Read more

राखेतून उठून स्वर्ग निर्माण करणाऱ्या “ह्या” शहराचा इतिहास तुम्ही वाचायलाच हवा!

कोणत्याही जागेचा कायापालट करण्यासाठी एकमत असलेलं नेतृत्व आणि आपल्या देशाबद्दल तळमळ असलेले लोक असावे लागतात!

Read more

“१५० झाडांचं घर” – अशा इको फ्रेंडली इमारतीची कल्पना सुद्धा आजवर कुणीच केली नसेल!

वृक्ष तोड आणि प्रदूषण हे आपण थांबवू शकत नाही. निदान अश्या इको फ्रेंडली अपार्टमेंट मुळे घरातच निसर्गाच्या सानिध्यात राहता येण्याचा आनंद मिळेल.

Read more

सुशांत सिंहचं मानसिक आरोग्य बिघडलं ते पेंटिंग कोणी पाहुच नये अशी त्या चित्रकराचीच इच्छा होती!

‘खरोखरंच या भयानक पेंटिंगचा परिणाम सुशांतच्या मनस्थितीवर झाला होता का?’ याचा छडा लावण्याचं काम सीबीआयचे अधिकारी निश्चितपणे करतील.

Read more

रंजकतेमध्ये गुरफटून टाकणाऱ्या, इतिहास जिवंत ठेवणाऱ्या जगातील ५ प्रसिद्ध शहरांच्या कथा

ग्रीक विचारवंत प्लूटो यांच्या मते, अटलांटिस धन व संस्कृतीबाबत अतिशय संपन्न, वास्तूबाबत अतिशय प्रगत ठिकाण होते. तथापि, अटलांटिसबाबत प्लूटो यांनी दिलेली ही माहिती अनेकांना काल्पनिक वाटते.

Read more

आश्चर्यकारक : जगावर कोरोनाचं सावट असताना `या’ दाम्पत्याला त्याची पुसटशीही कल्पना नव्हती

त्यांना वाटलं की, आपण फिरून येऊ, तोपर्यंत याचा जगावर काही परिणाम होणार नाही, हे सगळं संपून जाईल. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाव्हायरसला जागतिक महामारी जाहीर केलेलं नव्हतं.

Read more

या ‘फुटबॉल’ मॅच मुळे इटली आणि स्पेन मध्ये सुरू झालेलं ‘कोरोनाचं तांडव’ अजूनही चालूच आहे!

या मॅचच्या आधी इटलीमध्ये कोरोनाचे संकट आले नव्हते. त्यामुळे कोणी विचारही केला नव्हता. मात्र या मॅचमधल्या गर्दीमुळे संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव झाला!

Read more

इटलीला कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी क्युबन डॉक्टर्स करत असलेलं “हे” काम माणुसकीचं प्रतीक आहे

आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने जे थैमान घातले आहे ते आपण पाहतोच आहोत, त्यात इटली सारखा प्रगत देश कोरोना मुळे होणारे मृत्यूचे तांडव अनुभवतो आहे.

Read more

कोरोना संकट : इटलीत अडकलेल्या २६३ भारतीयांना परत आणणारी ‘सुपरवुमन’ कॅप्टन!

इटलीमधील परिस्थिती खरोखरच बिकट झालेली आहे, तिथे किती जणांना करोना आहे हेही आता कळत नाहीये.तरी अशा परिस्थितीत जाऊन त्यांनी २६३  भारतीयांना परत आणलं.

Read more

करोनाशी २ हात करताना “या चुका तुम्ही करू नका” – ‘इटालियन’ प्रोफेसरचं आव्हान!

हॉस्पिटल मध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. शवांचे ढिगांचे ढीग उभे राहायला लागले. आणि याच शवांची विल्हेवाट लावायला आर्मी ला पाचारण करण्यात आले.

Read more

प्रचंड पैसे कमावलेला “ड्रग तस्कर” आणि त्याने तुरुंगातून सुटण्यासाठी केलेल्या अजब करामती

कोकेनसारख्या मादक द्रव्याच्या तस्करीने अनेक तरुण पिढ्या चुकीच्या मार्गाबर गेल्या आहेत, त्यांची भवितव्ये अनिश्चित झाली आहेत.

Read more

यांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल

या कुटुंबातील व्यक्तींना दुखापत झाल्यावर त्या वेदनेने कळवळण्याच्या ऐवजी वेदनानांच दुख होत असावे

Read more

इटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === इटलीचा सर्वात समृद्ध आणि सुंदर प्रदेश म्हणजे टस्कनी

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?