नेपोटीझम नव्हे तर केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर भारताच्या मोठ्या आयटी फर्मचं नेतृत्व करणारी महिला!

२०१९ च्या Forbes च्या जगातील मोस्ट पॉवरफुल वूमन च्या १०० महिलांच्या यादीत त्या ५४ व्या स्थानावर होत्या. HCL च्या फाऊंडर शिव नाडर यांची ही एकुलती एक कन्या!

Read more

आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य? मराठी पालकांनी करावे तरी काय?

कुठलेही क्षेत्र हे प्रवाही असते आणि त्या त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे आकलन आणि अंगीकार करणे हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते. आंधळेपणाने पालकांनी आपल्या मुलांना सरसकट कॉम्प्युटर आणि आय टी इंजिनियर बनवायच्या फॅक्टरी मध्ये टाकले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?