रेल्वे रुळांवर सराव ते गुजरात टायटन्स विजयाचा शिल्पकार! नेहराचं उतार-चढावांचं जीवन!

तंत्रज्ञान आणि नेहरा यांचं फारसं कधी जमलं नाही. मात्र असं असूनही यश मिळवण्यात नेहराने कुठेही कमतरता ठेवली नाही.

Read more

Mumbai Indians ची पुढील वाटचाल कशी असेल? कॅप्टन रोहित शर्माची भूमिका स्पष्ट

पुढच्या वर्षी होणार असलेल्या आयपीएलच्या आधी यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यात भारतीय संघ काय करतो याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Read more

पत्नीचं अफेअर, आत्महत्येचे विचार: यावर मात करून जबरदस्त कमबॅक…

धोनीनंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.

Read more

४१ व्या वर्षी क्रिकेटविश्वात पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेची सध्या का चर्चा होतीये?

१ एप्रिलपासून पाहता येणार असलेला हा सिनेमा, तांबेचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची जिद्दी वृत्ती आणि त्याचा संघर्ष यावर करण्यात आलेलं भाष्य असेल.

Read more

“खोट्या आशा नकोत.” मिस्टर आयपीएल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत!

रैना किंवा टायटन्स यांच्यापैकी कुणाकडूनही अशा प्रकारच्या चर्चा होत नसतानाही रैनाच्या चाहत्यांनी या विषयावर अनेक पोस्ट्स करायला सुरुवात केली.

Read more

एकही मॅच न खेळता अर्जून लखपती; IPL मधील ‘नेपोटिझम’ वर नेटकऱ्यांचा सवाल

आयपीएलमधल्या या राजकारणाने भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव करायला नको आणि भविष्यात खरोखरच उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होतोय असं वाटतं का?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?