धोनीची धडाकेबाज बॅटिंग आणि विजयानंतर चिमुकलीला रडू आवरेना…

कालच्या सामन्यात मात्र त्याची बॅट तळपली. त्याला बेस्ट फिनिशर का म्हणतात, ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं. त्याने सामना जिंकून दिला.

Read more

टी-२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेला, ‘कॅप्टन कोहलीचा लाडका’ आर्किटेक्ट!

पहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.

Read more

धोनी आणि विराटसाठी शेवटची संधी! CSK आणि RCB हे आव्हान पेलू शकणार का?

विराटने कर्णधार म्हणून एकदाही आयपीएल जिंकलेली नाही आणि धोनीची सुद्धा ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.

Read more

आधी RCB मग MI… गोलंदाजांना फोडून काढणारा व्यंकटेश अय्यर आहे तरी कोण?

RCB च्या विरुद्ध तो आयपीएलची पहिलीच मॅच खेळत होता असं सांगितलं, तर त्याच्या फलंदाजीचे आकडे बघून यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही.

Read more

स्टार खेळाडूंचं IPL मधलं पहिलं मानधन… चौथ्या खेळाडूची कमाई ऐकून चक्रावून जाल!

उद्या होत असलेल्या आयपीएल लिलावाची तुफान चर्चा सुरु आहे. तसं पाहायला गेलं, तर IPL म्हणजे इंडियन “पैसा” लीग असा फुलफॉर्म सुद्धा उचित आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?