INX Media – चिदंबरम प्रकरण : भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ

आरोप आहे की विविध यंत्रणांवर – न्याय पालिकेसकट सर्वांवर – आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न चिदम्बरम करत आहेत. गुरुमूर्ती तर हे ही म्हणतात की ज्युडिशिअरीने हे प्रकरण शक्य तितकं दाबण्याचा, रद्द करण्याचा अफाट प्रयत्न केला आहे.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?