देशसुरक्षेसाठी झटणा-या CID आणि CBI या Investigating Agencies मधला फरक तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल!

CID राज्यांतर्गत होणाऱ्या अपराधीक घटना जसे दंगा, हत्या, अपहरण, चोरी आणि हल्ला यांसारख्या प्रकरणांचा तपास करते तर CBI ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घोटाळे, फसवणूक, हत्या, संस्थेचे घोटाळे इत्यादी प्रकरणात देश आणि विदेशात तपास करते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?