क्रिकेटविश्वातला ‘काळा दिवस’ : जेव्हा क्रिकेट ‘हरलं’ आणि टीव्ही चॅनल्स ‘जिंकली’!

हा नियम आमलात यावा आणि मॅच ही ठराविक वेळातच संपावी हा नियम प्रसार माध्यमांनी तत्कालीन क्रिकेट बोर्डला सुचवला होता असं सांगण्यात येतं.

Read more

क्रिकेटमधील असे काही गमतीशीर नियम, जे कदाचित तुम्हाला ठाऊकही नसतील…

हॅन्सी क्रोनिए आणि नासिर हुसेन यांनी आपसात चर्चा करून, इंग्लंडचा पहिला डाव आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव स्किप करण्याचा निर्णय घेतला.

Read more

“ओमप्रकाश मिश्रामुळे न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द” : पाकिस्तानचा हास्यास्पद दावा!

आपल्यात एक म्हण आहे ना की “कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच” अशीच अवस्था सध्या पाकिस्तानची आहे, आणि हे आपल्याला काही नवीन नाही.

Read more

क्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी!

‘हर्षा भोगले’ यांचं यासाठी कौतुक आहे की, प्रत्यक्ष क्रिकेट न खेळता सुद्धा त्यांना क्रिकेट बद्दल बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत.

Read more

बॉलर्ससाठी कठीण मानल्या जाणाऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये या फलंदाजांनी केलाय विक्रम!

७ असे फलंदाज आहेत ज्यांनी सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या अशा टेस्ट क्रिकेट मध्ये विकेट्स मिळवण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर नोंदवला आहे!

Read more

कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर फलंदाजाला “बकरा” बनवण्याची किमया करणारे गोलंदाज!

जर एखाद्या नवोदित खेळाडूने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली तर मात्र तो खेळाडू सर्वांच्या दीर्घकाळ लक्षात राहतो.

Read more

निवृत्तीनंतर काय करत आहेत हे ८ माजी क्रिकेटपटू? वाचून थक्कच व्हाल!

रिटायर्डमेंट ला एक पूर्णविराम म्हणून न बघता जर का एक स्वल्पविराम म्हणून बघायला शिकलो तर आपणही आपली दुसरी इनिंग सुद्धा अशीच बहरवू शकतो.

Read more

फॉलोऑन देऊन सुद्धा ३ वेळा पराभवाची नामुष्की सोसणारा संघ कोण, ते जाणून घ्या!

टेस्ट क्रिकेटची नजाकत अशी आहे की पहिल्या डावात मान टाकलेल्या संघाला दुसऱ्या डावात पुन्हा मान वर करून लढायला एक संधी असते.

Read more

सचिनने नाही, या खेळाडूने केलाय वनडे मधील पहिलं द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम!

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटू ने हा पराक्रम १६ डिसेंबर १९९७ रोजी मुंबई मध्ये केल्याची नोंद आहे. क्रिकेट वर्ल्ड-कपमधील ती एक महत्वाची मॅच होती.

Read more

ड्रग्जच्या तडाख्यातून स्वतःला बचावत घडलाय तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू

अशा परिस्थितीत वाढणाऱ्या त्या खेळाडूसमोर २ पर्याय होते,बंदूक ताणून गैर मार्गाने पैसा कमावण्याचा आणि खेळाप्रति समर्पित होऊन इमानाने पैसा कमावण्याचा!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?