भरती-ओहोटी मागचं विज्ञान आपण शाळेत शिकलो त्यापेक्षा बरंच वेगळं आहे!

चंद्र जसा त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवर पाडतो, तसाच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा सुद्धा प्रभाव पडत असतो.

Read more

इन्कम टॅक्सचा छापा नेमका कधी, कसा, का : खूपच इंटरेस्टिंग प्रक्रिया असते ही!

आयकर विभागाची धाड आणि आयकर विभागाची तपासणी किंवा सर्वेक्षण यातील फरक देखील सामान्य नागरिकांना समजणं अत्यंत आवश्यक आहे.

Read more

FIR म्हणजे “कटकट” नाही तर एक सुविधा आहे.

पोलीस स्थानकात तक्रार करायची असेल तर ती कशी करायची, FIR काय असते इतके बेसिक ज्ञान सुद्धा कधी कधी सामान्य माणसाला नसते.

Read more

आपल्या मृत्यूवर टपून बसलेली गिधाडं म्हणजे निसर्गाचा एक अफलातून चमत्कारच आहेत!

गिधाड म्हटलं की इतर प्राणी आणि पक्षांच्या मृत्यूवर टपून बसलेला एक पक्षी आठवतो. मात्र यापलीकडे गिधाडाबद्दल फारशा बाबी माहित नसतात.

Read more

महात्मा बसवेश्वर, साता-समुद्रापार ख्याती असलेलं व्यक्तित्व; अभूतपूर्व कार्याची गाथा!

इतिहासात अनेक समाजसुधारक, युगपुरुष होऊन गेले. अश्या महापुरुषांची आजही ह्या जगाला गरज भासत राहते कारण त्यांनी केलेले कार्य हे सहज नव्हते.

Read more

काळ्या कोंबडीची काळी अंडी, महागड्या ‘कडकनाथ’ चिकनचा खरंच फायदा होतो का?

या कोंबडीची त्वचा, चोच, पायाची बोटं आणि तळवे गडद राखाडी रंगाचे असतात म्हणून तिला ‘काली मानसी’ म्हणजे काळे मांस असलेला पक्षी म्हणतात.

Read more

आयएनएस विक्रांतवरून वाद पेटलाय; पण या युद्धनौकेबाबतची वैशिष्ट्ये ठाऊक आहेत का?

आयएनएस विक्रांतची लांबी ८६० फूट, बीम २०३ फूट, खोली ८४ फूट आणि रुंदी २०३ फूट आहे. तसेच तिचे एकूण क्षेत्रफळ २.५ एकर आहे.

Read more

पॉर्न इंडस्ट्रीबद्दल, ह्या १२ सत्य गोष्टींची, तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल!

पॉर्न इंडस्ट्री जगातील सर्वात पटापट वाढणारा व्यवसाय आहे. काही देशांमध्ये हा व्यवसाय कायदेशीर आहे तर काही देशात बेकायदेशीर.

Read more

सावधान! गुगलवर या काही गोष्टी सर्च करत असाल तर होतील गंभीर परिणाम

सध्याच्या युगामध्ये माणसांना एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालते पण मोबईल आणि इंटरनेट या गोष्टी हव्याच असतात. त्या जीवनातील एक मुलभूत घटक बनलेल्या आहेत.

Read more

ओमिक्रॉनचे पहिले लक्षण ताप किंवा खोकला नाही; प्रत्येकाच्या मनातील काळजीचं थेट उत्तर

डॉ एंजेलिक कोएत्जी ‘ओमिक्रॉन’ संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एंजेलिक कोएत्जी यांनी १० महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

Read more

नोटांवर आडव्या रेषा का असतात? यामागचं अगदी खास कारण जाणून घ्या

तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर 100, 200, 500, 2000 च्या नोटांवर आडव्या रेषा असतात. तसेच वेगवेगळ्या नोटांवर मागे वेगवेगळी चित्रे असतात.

Read more

`ही’ व्यक्ती नसती तर ‘विकिपीडियातून’ आपल्याला हवी असलेली माहिती क्षणार्धात मिळाली नसती

व्हर्जिनिया येथे राहणारा हा माणूस इतका ग्रेट आहे की गेल्या १३ वर्षांत त्याने जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त संपादने केलीत आणि ३५,००० पेक्षा जास्त लेख लिहिलेत!

Read more

ही ७ यूट्युब चॅनल्स म्हणजे मनोरंजन आणि ज्ञानाचा सुंदर मिलाफ – प्रत्येकाने फॉलो कराच!

जर तुम्हाला खरच काहीतरी चांगलं नवीन, डोक्याला चालना देईल असं काही बघायचं असेल तर तुमच्याकडे नेटफ्लिक्स किंवा प्राइम याशिवाय सुद्धा बरेच पर्याय उपलब्ध आहेत

Read more

नामांतर चळवळ ते हिमरु शालीसाठी प्रसिद्ध, टुमदार शहराविषयी काही रंजक गोष्टी..

महाराष्ट्रातील अनेक चळवळींचे प्रेरणास्रोत असलेली “नामांतर चळवळीचे” केंद्रस्थान म्हणून हे शहर ज्ञात आहे. शहरापासून अगदी जवळच जगप्रसिद्ध लेणी आहेत.

Read more

“माहिती अधिकारी कायदा (RTI)” म्हणजे काय? त्याचा वापर कसा करावा? समजून घ्या…!

नागरिकाला हवी असलेली माहिती निर्धारित वेळेत पुरवली नाही तर नागरिकाला कोणतेही पैसे न भरता मोफत माहिती मिळू शकतेआणि हा कायदा काही वर्षांमध्ये पुढे आला आहे.

Read more

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी “ही” पुस्तकं वाचायलाच हवीत….!

यूपीएससीची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती पुस्तकांची निवड करणे. म्हणूनच, टॉपर्सनी सुचवलेल्या काही पुस्तकांची सूची येथे देत आहोत, याचा प्रत्येक विद्यार्थ्याला नक्कीच फायदा होईल.

Read more

तुमच्या आधारकार्डची माहिती खरच सुरक्षित आहे का? जाणून घ्या

फक्त ५०० रुपये देऊन देशभरातील कोट्यावधी लोकांच्या आधारकार्डची माहिती मिळवली जाऊ शकते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?