आपल्या सौंदर्याने कित्येकांना वेड लावणाऱ्या ह्या अप्सरेच्या जन्माची अज्ञात कथा नक्की वाचा…

सुंदर मुलीला पाहिल्यावर स्तुती करताना आपण जणू स्वर्गातील अप्सराच उतरून आली आहे, असे म्हणतो. स्वर्गामध्ये इंद्राच्या दरबारातील 3 सर्वात सुंदर अप्सरा होत्या.

Read more

उर्वशीने दिलेला ‘नपुंसकत्वाचा’ शाप अर्जुनासाठी ‘वरदान’ कसा ठरला? – जाणून घ्या!

अर्जुनाला या शापाचा फायदा झाला. अज्ञातवासात राहताना अखंड ब्रह्मचर्य पाळावे लागे. उर्वशीच्या शापाने नपुंसक झाल्यामुळे त्याला ब्रह्मचर्य पाळणे अनिवार्य होते.

Read more

अहिल्याची “शिळा” : रूपकांचा योग्य अर्थ विषद करणारी अहिल्या-रामाची आगळीवेगळी कथा!

माते…हा श्रीराम…तुझा पुत्र श्रीराम…तुझ्या दयेची याचना करत आहे. मला, आम्हाला माफ करून तु आता हे मौनव्रत व एकांत सोडावा अशी विनंती करत आहे. तुझ्या लेकराला माफ करशील का माते ? करशील ना माफ माते …?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?