Vivo ने चीन बरोबर संधान साधून केली आहे भारताची घोर फसवणूक!

या सगळ्या प्रकरणात नितीन गर्ग नावाच्या एका चार्टर्ड आकाउंटंटने मदत केली असल्याची गोष्टसुद्धा या चौकशीदरम्यान समोर आली.

Read more

चीनची मुजोरी उधळण्यासाठी या भारतीयाने उभारले होते ‘स्वदेशी’ आंदोलन

भारतीय गोष्टीच वापराव्या हे बऱ्याच जणांच्या मनात असतं पण ते कसं शक्य होऊ शकतं याचा एक रोड मॅप सोनम यांनी आपल्याला दिला आहे!

Read more

१९६२ च्या भारत-चीन युद्धावर बेतलेली ही भन्नाट वेबसिरीज प्रत्येक भारतीयाने का बघावी?

या युद्धामध्ये हवाई दलाचा वापरच केला गेला नाही. जर हवाई मदत मिळू शकली असती, तर निकाल कदाचित वेगळा लागू शकला असता!

Read more

मनोरंजन असो किंवा काम, चायनीज ऍपशिवाय तुमचं काहीही अडत नाही हे सांगणारी भारतीय ऍप्स!

बॅन झालेली ऍप लोकं आपल्या रोजच्या वापरात घेत होते. त्यामुळे त्याला चांगले पर्यायी ऍप असणे सुद्धा आवश्यक आहे. आणि होय त्याला पर्यायी ऍप सुद्धा उपलब्ध आहेत.

Read more

एकटा ‘कृपाणधारी’ वि. १२ चीनी सैनिक! गलवान खोऱ्यातले थरारक युद्धनाट्य

जेव्हा ही मारामारी थांबली त्यावेळी लक्षात आलं की तेवीस वर्षाच्या या तरुण मुलाने थोडेथोडके नव्हे तर तब्बल १२ चिनी सैनिकांना मारले होते.

Read more

भारत-चीनमध्ये एवढा तणाव निर्माण होण्यामागे गलवानचं “हे” अनन्यसाधारण महत्व कारणीभूत आहे!

चीनला त्याठिकाणी भारताने रस्ता करू नये असे वाटते. याचं मुख्य कारण म्हणजे भारताने रस्ता केल्यास त्यावरून भारताची लष्करी वाहने प्रवास करतील.

Read more

तिबेट – चीन – भारत : हा किचकट त्रिकोण समजून घेणं प्रत्येक भारतीयासाठी अत्यावश्यक आहे!

हम नही सुधरेंगे म्हणत चीनने पुन्हा गलवान व्हॅली आपली आहे म्हणत भारताच्या लडाख भागात घुसखोरी केली. अन नव्या वादाला तोंड फुटलं.

Read more

चीनच्या कुरापतींचं केंद्रस्थान असलेल्या या सरोवरावर भारतीय सैन्य डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतं

सध्या भारताकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही हायस्पीड बोट या सरोवरावर तैनात करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे सरोवरावर गस्त घातली जाते.

Read more

कोरोना: भारतीयांनी चीन व भारत, दोन्ही देशांबाबत “ह्या” मोठ्या प्रश्नांवर उत्तरं शोधणं आवश्यक आहे!

या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.

Read more

‘सार्क‘ मधील चीनचा प्रवेश : भारताच्या सुरक्षेसमोरील धोकादायक आव्हान?

उद्दिष्टे सोडून सार्कने कायमच अंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले ते भारत व पाकिस्तान यांच्यातील वादामुळे.

Read more

भारताचा खरा शत्रू कोण? – पाकिस्तान का ‘चीनी ड्रॅगन’ 

चीनला महासत्ता बनण्यापासून रोखण्याची ताकद आजच्या घडीला फक्त भारताकडे आहे त्यामुळेच भारताचे पंख छाटून टाकायचे हर तऱ्हेचे प्रयत्न चीन कडून होताना दिसत आहेत!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?