आधुनिक सावित्री – ज्यांनी पतीच्या मृत्यूपश्चात अब्जावधींचा बिझनेस ३ वर्षांत दुप्पट केलाय!

यंदाच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गर्वाने, अभिमानाने जे भारतीय नाव मिरवलं जात आहे ते आहे, सावित्री जिंदाल.

Read more

पाटील काकींचा बिझनेस मोठमोठ्या पिझ्झा-बर्गर वाल्यांना पण मागे टाकतो!

आज त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कित्येक स्त्रियांचे संसार सुरळीतपणे चालू आहेत. खुद्द आनंद महिंद्रांनी त्यांचं कौतुक केलंय.

Read more

मासिक पाळी बंद होताना नेमकं काय होतं हे समजून घेतल्यास हा काळ सुसह्य होईल

चाळिशीनंतर हे हार्मोन्स दर महिन्याला बीज सोडणं थांबवतात आणि स्त्रीचा मेनोपॉझ सुरू होतो. ही प्रक्रिया काही एकदम होत नाही, ही स्लो प्रोसेस आहे.

Read more

नव्या नवरीची कौमार्य चाचणी: ‘ही’ घृणास्पद प्रथा पाहून चीड आल्यावाचून राहत नाही…

गावपाड्यात पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना दबून राहावे लागतेय. नाही म्हणायला काही मेट्रो शहरात स्त्रियांनी प्रगती साधलीये.

Read more

“केस कापले की जास्त वाढतात!” मुलींना नेहमी सांगितल्या जाणाऱ्या या गोष्टीमागचं वास्तव!

हे सर्व हवामानातील बदल केसांवरही परिणाम करतात. त्याचा परिणाम म्हणून केस निस्तेज होतात, त्यांना फाटे फुटतात.

Read more

तब्बल ३६ वर्ष मुलीसाठी ‘बाप’ बनून राहिलेल्या आईची गोष्ट

पेटीचीम्माल वीस वर्षाची असताना तिचे लग्न झाले. लग्न होऊन काही महिने होत नाही, तोच नवऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि तिच्यावर आभाळ कोसळलं.

Read more

लग्न केलं पण घाई केली, निर्णय चुकला? लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न!

आपल्या महत्वकांक्षाना बांध बांधून आमच्या स्वप्नांना मुक्त करायला! आजपर्यंत फक्त दान दिसायचं आता मात्र ते देणाऱ्याचे हात पहायचे आहेत!

Read more

विल स्मिथची बायको ते समीरा रेड्डी, नेमका काय आहे Alopecia आजार?

सामान्य स्त्रीयांच्या केसगळतीच्या तुलनेत अॅलोपेशिया हा रोग झालेल्या स्त्रीयांचे केस दुप्पट, तिप्पट जलद गतीने गळतात.

Read more

झोपडपट्टीतलं बालपण ते आज थेट मायक्रोसॉफ्टमधील नोकरी, शाहिदाचा प्रेरणादायी प्रवास!

तुम्हाला तिथली सार्वजनिक स्वच्छतागृहंही फार बऱ्या परिस्थितीत दिसत आहेत. पण आम्ही तिथे राहत असताना ती तशी नव्हती.”

Read more

स्त्रियांच्या अंतर्वस्त्राबाबतची एक अशी गोष्ट, जी खुद्द स्त्रियांनाही माहित नसते

फॅन्सी, सिंथेटिक अंतर्वस्त्राच्या तुलनेत कॉटनची निकर दिसायला जरी फारशी आकर्षक नसली तरी यीस्ट इन्फेक्शन होण्यापेक्षा ती वापरणं केव्हाही बरं!

Read more

पोळ्या कडक होतायेत? त्या खुसखुशीत होण्यासाठी जाणून घ्या या ५ सोप्या टिप्स!

ज्याला चविष्ट पदार्थांसह लुसलुशीत पोळ्या जमत असतील ती व्यक्ती सुगरण म्हणून ओळखली जाते. तुमचेही कौतुक व्हावे असे वाटत असेल तर हे नक्की वाचा.

Read more

नवऱ्याने टाकलं, पदरी दोन मुलं, वाचा, ‘सफाई कामगार कशी बनली कलेक्टर’!

आज संघर्ष खरं तर कोणालाच टळलेला नाही आज अनेक लोक वर्षनुवर्षं संघर्ष करून यशस्वी होताना दिसून येतात त्यांचे कष्ट आपण बघत नाही

Read more

गावित बहिणी : ९ निष्पाप बालकांचा जीव घेणाऱ्या सिरीअल कीलर्स

चोरी करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुले त्रास देऊ लागली तर त्यांना मारून टाकायचे अश्या पद्धतीने ही टोळी काम करत असे.

Read more

महेश मांजरेकर यांच्यावर स्त्रीशक्तीने केलेले ९ आरोप

हा व्हिडीओ पाहून अनेक लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असून या दृश्यामुळे लहान मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल.

Read more

हजारो मुलांची माय होण्यासाठी स्वतःच्या मुलीला दूर ठेवणारी “माऊली”

रेल्वेस्थानकार त्यांना त्यांच्यासारखीच घरदार हरवलेली अनाथ मुलं भेटली आणि माईंना आपलं दु:ख सावरून या मुलांसाठी काहीतरी करण्याची उर्मी बळावली.

Read more

क्या खूब दिखती हो.. १५ टिप्स देतील तुम्हाला ‘जुन्या’ साडीतून ट्रेंडी फॅशन लूक

साडी वापरून कंटाळा आला असेल आणि त्यापासून स्वतःला वापरण्याजोगे काहीच नको असेल तर तुम्ही साडीचा उपयोग घराच्या सजावटीसाठी करू शकता.

Read more

प्रत्येक महिलेने भविष्यातील धोका टाळण्यासाठी या आरोग्य चाचण्या केल्याच पाहिजेत

सरकार स्त्रियांच्या आरोग्यासाठी अनेक योजना राबवत आहे. स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे कारण स्त्री आरोग्यपूर्ण असेल तर संपूर्ण कुटुंब व्यवस्थित असते.

Read more

टिकली न लावणाऱ्या मुलाखतकाराची गोष्ट

टिकली न लावल्याने टिका होईल, मुलाखतीनंतर त्याबद्दल जाब विचारला जाईल यासाठी टिकली चिटकवणं ही मला स्वतःची आणि पर्यायाने इतरांचीही फसवणूक वाटते.

Read more

मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी या गावाने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे!!

स्त्रियांना समाजात योग्य मान्यता मिळणे महत्वाचे आहे कारण लग्न झाल्यानंतर त्यांची ओळख हरवण्याची प्रवृत्ती असते.

Read more

हाती लखलखणाऱ्या बांगड्या, पण त्यासाठी दररोज आगीशी खेळणारं एक शहर

शहरातील गरीब कुटुंबांतील ४० टक्के मुले शाळेत जातात. इतरांना परिस्थितीमुळे लहानपणापासून आईवडिलांना बांगड्या बनवण्याच्या कामात मदत करावी लागते.

Read more

मेहंदी मनासारखी रंगत नाहीये का? मग या १० मस्त टिप्स वापरुन बघाच

आपल्या मेहंदीचा गडद रंग कसा येईल यासाठी विविध उपाय करूनही पण काहीवेळा मेहंदी रंगत नाही आणि रंगाचा बेरंग होतो.

Read more

महाराष्ट्रातल्या ‘होम मिनिस्टर्सना’ भुरळ घालणाऱ्या पैठणीच्या जन्माचा अज्ञात इतिहास…

इतिहासात शिरलं तर रोमन लोकांचं पैठणीप्रेम दिसेल. जितके भारतीय पैठणीसाठी वेडे नसतील त्याहून कैकपट अधिक रोमन लोकांना पैठणीची भुरळ होती.

Read more

रक्त गोठवणा-या थंडीतही शत्रुवर करडी नजर ठेवणारी भारताची लेक, नक्की वाचा!

सुरक्षेसाठी बंदूक आणि डॉक्टरांचे अस्त्र असलेले स्टेथस्कोप या दोन शस्त्रांच्या साथीनेे त्या सीमारक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत.

Read more

इस्त्राइल सैन्यात अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यमग्न, वाचा प्रेरणादायी भारतीय कन्यांबद्दल!

केवळ नियम म्हणून नव्हे तर देशाप्रती असलेले कर्तव्य, नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी या दोघींनी हे शिवधनुष्य पेललं आहे.

Read more

परंपरा म्हणून घातला जाणारा हा दागिना आहे आरोग्याचं वरदान…! विज्ञान काय सांगतं?

मंगळसूत्रामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर दाब नियंत्रित ठेवला जातो. पण एवढे लक्षात ठेवा की मंगळसूत्र छातीजवळ असावे पण कपड्यावर नसावे.

Read more

एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरुषांना ही अशक्य होत ते करून दाखवलं

जो प्रवास अत्यंत खडतर व धोकादायक असा मनाला जातो अशा या मार्गावर आता पर्यंत कोणत्या ही पुरुष पायलट ने सुद्धा विमानाचे उड्डाण केले नाही

Read more

मासिक पाळीदरम्यान चिडचिड होतेय? मग हे घ्या नऊ घरगुती उपाय!

दूध, पनीर, हिरव्या पालेभाज्या, चीज, डाळी या सगळ्यातून आपल्याला कॅल्शियम मिळते. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ शकता.

Read more

कुंकू किंवा टिकली हा गावठीपणा नसून, त्यातून महिलांना होणारे लाभ ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर त्याचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती चांगला परिणाम होतोय याचा विचार करून टिकली लावली पाहिजे.

Read more

गृहिणी ते यशस्वी उद्योजिका; ७५ वर्षाच्या आजीचा प्रवास तुम्हालाही व्यवसाय करण्याची प्रेरणा देईल

भारतात विणकाम म्हणजे म्हातारपणी वेळ जात नसल्यावर करायचं काम समजतात. त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून कोणीच बघत नाही. ही हा समज बदलण्याची गरज आहे.

Read more

या टिप्स वापरल्या तर प्रत्येक गृहिणी आपल्या छंदांमधून अवाढव्य व्यवसाय उभा करू शकेल!

जर बिझनेस तुमच्या हॉबी नुसार असेल तर रोजचे काम रटाळ आणि बोरिंग न वाटता दर दिवशी तुम्हाला तुमच्या काम करण्याची उत्सुकता वाटू लागेल.

Read more

‘आज कोणता ड्रेस घालू?’ या कन्फयुजन मधून सुटका करण्यासाठी वापरा या ७ टीप्स!

स्त्रियांना हा प्रश्न पडणे पण फार साहजिक आहे. कारण पुरुषांच्या पोषाखापेक्षा स्त्रियांच्या पोशाखात भरपूर व्हरायटी असते.

Read more

स्वकर्तृत्वाने नारीशक्तीचा अर्थ सिद्ध करणाऱ्या या ११ भारतीय महिलांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा

इथल्या कुठल्याही सिस्टीमला नावं न ठेवता किंवा कसलीही तक्रार न करता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आज या महिला समाजात एक आदराचे स्थान मिळवून आहेत.

Read more

जागतिक महिला दिन ८ मार्चलाच का साजरा होतो? हे आहे कारण

आज स्त्री अंतराळत झेप घेण्यापासून, देशाच्या पंत्रधानपदी स्त्री विराजमान होताना दिसते आहे. खेळांमध्ये प्राविण्य दाखवीत आहे.

Read more

कॅन्सरपेक्षाही भयंकर असा हा आजार महिलांना छातीत होऊ शकतो, वेळीच सावध व्हा.

‘सर अस्टले कूपर’ यांनी पहिल्यांदा १८२९ मध्ये अशा प्रकारचा टीबी असतो हे शोधून काढलं आणि हा टीबी मुख्यतः स्त्रियांना होतो .

Read more

”मी एक मुलगी, ‘जाड’ आहे म्हणून खूप हेटाळली गेलेली…”

आयुष्यामध्ये जो काही संघर्ष करण्याचा, जिद्द बाळगण्याचा attitude माझ्यामध्ये निर्माण झाला त्याच श्रेय माझ्या लठ्ठपणाला जातं.

Read more

बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी..!

यात बॉलीवूडचे नावाजलेले अॅक्टर नावाजुद्दिन सिद्दिकी यांच्या आईचाही समावेश आहे. त्यांचे नाव मेहरुनिसा सिद्दिकी असून त्यांना एक होममेकर म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?