ऐतिहासिक वारसा जपणारं, मन शांत करणारं ‘एक’ ठिकाण, आजच ट्रिप प्लॅन करा

आपल्या देशात अशी अनेक स्थळे आहेत ज्यांचे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे तसेच ती स्थळे नितांतसुंदर निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत.

Read more

मौल्यवान सोन्याच्या रक्षणासाठी रात्रभर हादडणारी धमाल सराफा गल्ली!

ज्यांना बाहेरचं, तेलकट, तुपकट, तिखट, चटपटीत असं खायला अजिबात आवडत नाही, तेसुद्धा इथे आल्यावर आपल्या जिभेवर ताबा नाही ठेऊ शकत.

Read more

भारतातील या ११ ठिकाणी फिरायला जाण्यासाठी लागते सरकारची परवानगी..!

निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेल्या समृद्धीचा आनंद घायला, फिरायला, तिथल्या विशिष्ट खाद्यपदार्थांची चव चाखायाला कुणाला बरे आवडणार नाही!

Read more

मुघलांची अनेक क्रूर आक्रमणं सोसूनही हिंदूंचं हे श्रद्धास्थान आजही स्थिर आहे…!!

हे मंदिर बांधल्यापासून महाराणा प्रताप यांच्यावर कित्येक शत्रूंनी आक्रमण केलं. पण, मंदिराच्या रचनेला कोणत्याही राजाला धक्का लावता आला नाही.

Read more

फिरता फिरता कलेक्टर पोहोचला टेकडीवर आणि शोध लागला मुंबईजवळच्या स्वर्गाचा

तमाम मुंबईकर आणि पुणेकर यांचे आवडते ठिकाण म्हणजे माथेरान. पण तुम्हाला माहिती आहे का या माथेरानची जन्मकथा? नाही ना? चला तर मग जाणून घेवूया.

Read more

ट्रेकर्ससाठी आकर्षण तर हिंदू आणि जैनांचे श्रद्धास्थान असलेला हा पर्वत माहितेय का?

ह्या पर्वताला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू चांगला असतो. कारण त्याकाळात उन्हाचा प्रकोप कमी असतो म्हणून ती चढण शक्य होते. दमछाक होत नाही.

Read more

भारतातल्या ह्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य खजिना बघून तुमचे डोळे दिपतील!

भारतातल्या अनेक वास्तू मानवनिर्मित आहेत ज्यांचा जगातल्या ७ आश्चर्यांमध्ये समावेश होतो. काही नैसर्गिक आहेत, ज्यामध्ये मनुष्याने आपल्या कलेची चुणुक दाखवली आहे

Read more

ह्या ७ अप्रतिम पर्यटन स्थळांची वाईट अवस्था प्रत्येकाच्या मनात चीड आणेल…

सगळ्याच देशांना हेवा वाटेल अशी ही मौल्यवान संपत्ती. पण भारतातल्या लोकांना आणि व्यवस्थेलाच तिची किंमत नाही असे चित्र दिसत आहे. 

Read more

ऑक्टोबरमध्ये ट्रिप प्लॅन करताय? ही २१ भारतीय डेस्टिनेशन्स पर्फेक्ट आहेत!

या ऑक्टोबर मध्ये ट्रीप प्लॅन करताय? मग आम्ही तुम्हाला देत भारतातील अशी काही डेस्टिनेशन्सची यादी जी तुमची ही ट्रीप अगदी, अविस्मरणीय बनवतील!

Read more

खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता?-भाग ३

आपल्याला असं वाटत असेल की ग्रॅण्ड कॅन्यन हे केवळ अमेरिकेतच आहे, पण तुमचा हा समज चुकीचा आहे. आपल्याजवळ आपला स्वतःचा ग्रॅण्ड कॅन्यन आहे

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?