या मंदिरात जाऊन आलेला माणूस तिथल्या शक्तींनी आंतर्बाह्य बदलूनच जातो!

या चुंबकीय शक्तीनेच इथे आल्यानंतर मनाला पराकोटीची शांतता मिळते. खुद्द स्वामी विवेकानंद पण येथे येऊन गेल्याचे सांगितले जाते.

Read more

११ व्या शतकापासून उभं असलेलं हे मंदिर अजूनही भल्याभल्या इंजिनियर्ससाठी एक कोडंच आहे!

१६ फूट लांब, ८.५ फूट रुंद आणि १३ फूट उंच अशी एक नंदीची मूर्ती मंदिरात पाहायला मिळते. या मूर्तीचे वजन तब्बल २० हजार किलो इतके आहे.

Read more

पाऊस पडण्यापूर्वी ७ दिवस आधीच त्याचा अचूक संकेत देणारं हे अद्भुत मंदिर!

ह्या मंदिरात भगवान जगन्नाथ,बलदेव आणि बहिण सुभद्रा यांच्या काळ्या दगडाच्या मूर्ती स्थापन आहेत. तसेच सूर्य आणि पद्मनाभम देवांच्या मूर्ती देखील आहेत.

Read more

नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा पूर्ण होते असं का म्हणतात? यामागची पौराणिक कथा वाचाच

तुम्ही पाहिलं असेल तर शिव मंदिरात येणारे भक्त नंदीच्या कानात आपल्या इच्छा सांगतात आणि महादेवाचं दर्शन घेऊन जातात.

Read more

ज्ञानवापी मस्जिद आणि शिवमंदिर, प्रार्थना स्थळांविषयीचा कायदा याबाबत काय सांगतोय?

थोडक्यात कुठलेही ऐतिहासिक आणि पुरातत्व खात्याने मान्य केलेले पुरावे सादर केले गेल्यास, सध्या उभे असलेले धार्मिक स्थळ बदलले जाऊ शकते.

Read more

या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!

बबिया किंवा ह्या तळ्यातील मगरीविषयी अशी वदंता आहे की, इ.स. १९४५ मधे एका इंग्रज अधिकार्याने ह्या मगरीला गोळी मारली होती.

Read more

भारतातील या मंदिरांत पुरुषांना प्रवेश करायला बंदी आहे…जाणून घ्या!!

ज्याप्रमाणे स्त्रियांना काही ठिकाणी प्रवेश दिला जात नाही, तसेच पुरुषांबाबतही आहे. आज, काही मंदिरे आणि रूढी बद्दल सांगणार आहोत

Read more

३३ कोटी देवांचा वास असणाऱ्या या गुहेत दडलंय विश्वाच्या अंताचं रहस्य!

गुहेच्या आत एक होमकुंडही आहे. या कुंडाबाबत असं सांगितलं जातं की, यात जनमेजयानं नाग यज्ञ केला होता. ज्यात सर्व साप जळून भस्म झाले होते.

Read more

मुघलांची अनेक क्रूर आक्रमणं सोसूनही हिंदूंचं हे श्रद्धास्थान आजही स्थिर आहे…!!

हे मंदिर बांधल्यापासून महाराणा प्रताप यांच्यावर कित्येक शत्रूंनी आक्रमण केलं. पण, मंदिराच्या रचनेला कोणत्याही राजाला धक्का लावता आला नाही.

Read more

केरळमधील गूढ मंदिर, मूर्तीवर दूध वाहताच बदलतो रंग, काय आहे कारण?

केरळमधील कावेरी नदीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या कीजापेरूमपल्लम या गावात हे मंदिर आहे. हे मंदिर राहू-केतू मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे.

Read more

पुण्याच्या या मंदिराला ‘खुन्या मारुती’ नाव कसे पडले? पेशवे ते चापेकर बंधू, २ रंजक कथा

पेशवाईतील वास्तुकलेचा नमुना म्हणून आणि हेरिटेज साईट म्हणून पुण्यात गेल्यास एकदा तरी या खुन्या मुरलीधराचे दर्शन नक्कीच घ्यायला हवे.

Read more

समुद्रात अडकलेल्या व्यापाराच्या मदतीला धावून आले शिवशंकर, वाचावी अशी पुराणकथा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या दक्षिणेस २० किमी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते.

Read more

नवस, प्रार्थना नव्हे, लग्न नं होणारे तरुण या मंदिरात जाऊन करतात काहीतरी भलतंच!

याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पार्वतीची मूर्ती लग्न व्हावं म्हणून चक्क चोरुन घरी नेली जाते. यावर पुजारी पण तक्रार करत नाही.

Read more

क्रूर मुघल शासकांनी विध्वंस केलेल्या या ८ मंदिरांचा इतिहास आपल्या निशब्द करतो

मुघल बादशहा औरंगजेबाने देशातील महत्त्वाची देवस्थाने नष्ट करण्याची एकही संधी सोडली नाही. सन १७०६मध्ये त्याने सोमनाथ मंदिर सुद्धा नामशेष केले.

Read more

“मंदिरे ही पैसा कमावण्याचा कारखाना झाली आहेत का?” असा प्रश्न पडतो

मंदिरांपासून पुजाऱ्यांना कमवायचे आहे, व्यापाऱ्यांना कमवायचे आहे आणि अगदी सरकारला कमवायचे आहे. या सगळ्यात आस्था कुठे आहे?

Read more

वाळूत गाडले गेलेले संपूर्ण प्राचीन शिवमंदिर आले समोर! कुठे?

पुरातत्व शास्त्रातही नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने उत्खनन करण्याबरोबरच अत्याधुनिक साधने संशोधकांच्या मदतीला आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?