नव्यांचा नवा डाव, भारताने फक्त ‘विराट’च नव्हे, तर ‘अजिंक्य रहाणे’!
भारताचा नियमित कर्णधार विराट, बाप होणार म्हणून भारतात परतलेला असताना बदली कर्णधार अजिंक्य, मैदानावरचा बाप बनलाय.
Read moreभारताचा नियमित कर्णधार विराट, बाप होणार म्हणून भारतात परतलेला असताना बदली कर्णधार अजिंक्य, मैदानावरचा बाप बनलाय.
Read moreत्याने मधल्या फळीत खेळणाऱ्या सचिनला खेळावरून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने अनेकदा ओपनिंगला जायला सांगितले.
Read moreकधी कधी कुठले इनोव्हेटिव्ह शॉट्स बाहेर काढून बॉलरला चकित करेल किंवा कधी मिडल स्टंपवरचा बॉल लिव्ह करून स्वतःबरोबरच फॅन्सलापण आउट करून टाकेल…. कसलाच भरवसा नाही!!
Read moreयुवराजने देशासाठी नेमका काय त्याग केलाय? सचिन तेंडुलकरने विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवराज मैदानात धडपडला.
Read moreआपले कष्ट सुरु ठेवायचे असतात… आणि संधीची वाट बघत बसायचं असतं… कुठल्याही बॉलरपेक्षा स्वतःचं नकारात्मक मन हे ‘फेस’ करायला जास्त अवघड असतं.
Read moreपांड्या ज्या प्रकारे बाद झालेला ते बघून जॉंटी रोहड्स बोलला ,” दक्षिण आफ्रिका संघातील कोणी खेळाडू असा आऊट झाला असता तर पुन्हा त्याला टीममध्ये घेतलं नसतं!”
Read more