या ट्रिक्स जाणून घेतल्यात, तर ‘तात्काळ’चं तिकीट लगेचच कन्फर्म होईल

ए.सी कोचसाठी तात्काळ तिकिटाचे बुकिंग सकाळी १० वाजता सुरू होते आणि जनरल तिकिटाचे बुकिंग सकाळी ११वाजता सुरू होते

Read more

३५ रुपयांचा रिफंड, ५ वर्षांची चिकाटी आणि अखेर न्यायव्यवस्थेची माघार!!

स्वामी यांच्या पाच वर्षांच्या लढाईची आयआरसीटीसीला मोजावी लागणारी किंमत ही साधारणपणे ३ कोटींच्या घरात जाणारी आहे.

Read more

एक्सप्रेसचे डब्बे निळे-लाल किंवा हिरव्या रंगाचेच असण्यामागे आहे एक खास कारण

 एक्सप्रेसचे डब्बे नेहमी निळे, लाल किंवा हिरव्या रंगाचेच असतात हे तुमच्या लक्षात आलंय का? ते नेमक्या याच रंगांचे का असतात?

Read more

रेल्वे रुळांमध्ये ‘खडी’ टाकण्यामागे काय असावं कारण? कधी विचार केलाय?

रेल्वे रूळ टाकताना भक्कम पायाच्या रुपात सर्वप्रथम ही दगडी खडी टाकली जाते आणि नंतर त्यावर लाकडाच्या पट्ट्या बसवल्या जातात.

Read more

रुळांवर माणसे दिसत असून देखील चालक ट्रेन का थांबवू शकत नाहीत?

आता लोक हॉर्न देऊन सुद्धा ऐकत नसतील, रुळावरून बाजूला होत नसतील तर त्या लोकांच्या दुर्दैवी मृत्यूसाठी लोकोपायलटला दोष देणे चुकीचे आहे.

Read more

महाराष्ट्रातील या दोन “लोकप्रिय” रेल्वे घाटांनी तब्ब्ल २४,००० कामगारांचा बळी घेतलाय

या दोन्ही घाटांत जेव्हा बांधकाम सुरु होते तेव्हा कायम मलेरिया, कॉलरा ह्यांच्या साथी पसरत असत.

Read more

ऊन, पाऊस, वारा असं वातावरण असतानाही रेल्वे रुळांना गंज का चढत नाही?

बऱ्याच लोकांना वाटतं, की रुळावर सतत रेल्वे धावल्याने रूळ गरम राहतात आणि घर्षणामुळे रुळावर गंज चढत नाही, पण हेदेखील योग्य  कारण नाही.

Read more

स्टेशनवर थुंकताय? थांबा, रेल्वेने तुमच्यासाठी आणली आहे ‘भन्नाट’ आयडिया

कोरोना काळात आरोग्य विभागाने इतक्या सूचना करून देखील लोकांची थुंकण्याची सवय नियंत्रणात आली नाही हे मोठं आश्चर्य आहे.

Read more

सर्व अबालवृद्ध लोकांना कुतूहल असणारी ट्रेनची चेन; ती खेचल्यावर नेमकं काय होतं?

रेल्वेतील साखळी ही आपल्या सोयीसाठी देण्यात आली असून प्रशासनाला त्याचा पश्चाताप होईल असं न वागण्याची जबाबदारी आपली आहे.

Read more

धावती ट्रेन “रूळाचे ट्रॅक” इतक्या सहजतेने कशी बदलते? एक जबरदस्त यंत्रणा!

तुम्ही रूळ बघितले आहेत का? ते काही नेहेमी सरळ नसतात तर रुळांच जाळं पसरलेलं असतं, पण ह्या रुळांवरून ट्रेन वळण कशी घेत असेलं?

Read more

मुंबई ते ठाणे नव्हे, तर ‘या मार्गावर’ धावली आहे भारतातली पहिली रेल्वे!

तीन – चार वर्षांत रेल्वे लाईनचे काम पूर्ण होऊन १८५३ साली ठाणे ते बोरीबंदर मार्गावर रेल्वे धावली. हा भारताचा पहिला रेल्वे प्रवास मानला जातो.

Read more

एका क्रांतिवीराला सलामी देण्यासाठी भारतीय रेल्वे इथे २ मिनिटे थांबते…!!

भारतीय रेल्वे आज देशाच्या अनेक भागातून जाते मात्र काही ठिकाण आहेत अशी जिथे ती आवर्जून थांबते कारण वेगवेगळी असतात

Read more

या रेल्वे स्टेशनला नावच नाही…! यामागची कहाणी वाचाच…!

आज भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे आज जवळजवळ सात हजारांपेक्षा अधिक स्टेशन आपल्याकडे आहेत जिथून अनेक ट्रेन जातात

Read more

ऑक्सिजन एक्सप्रेस आधी तहानलेल्या लातूरकरांसाठी ही ट्रेन धावली होती…

भारतात आपत्कालीन परिस्थती कायमच ओढवत असते तेवहा भारतीय रेल्वे कायम मदतीला धावून येते मजुरांना घरी सोडण्यापासून ते ऑक्सिजन आणण्यापर्यंत

Read more

संत्रीच नाही, तर “हे” सुद्धा आहे नागपुरातील एक वैशिष्ट्य…

वर दिल्याप्रमाणे तुम्हाला देशातल्या अन्य डायमंड क्रॉसिंग सुद्धा माहित असतील, पण तरीसुद्धा नागपूरच्या डायमंड क्रॉसिंगला विशेष महत्त्व आहे.

Read more

‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी भारतीय रेल्वेचं कल्पक पाऊल!! सामान्य माणसाला मिळणारेत जबरदस्त फायदे!

तुम्ही ३१ मार्च २०२१ पर्यंत या कार्ड साठी अर्ज केला,  तर कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला द्यावं लागणार नाही.

Read more

रेल्वेने प्रवास करणार असाल तर हे नियम तुम्हाला ठाऊक असायलाच हवेत!

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, जर रेल्वेमध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला विना तिकीट प्रवास करताना पकडल्यास, त्याच्याकडून तिकीट तपासणारा स्टाफ दंड आकारणार नाही.

Read more

भारतीय रेल्वेच्या प्रत्येक ट्रेनवर नंबर का दिलेला असतो?

अनेकांच्या मनातील एक प्रश्न आजही उत्तराची वाट पाहत बसला आहे. ‘तो’ प्रश्न म्हणजे प्रत्येक रेल्वेला जे नंबर दिलेले असतात त्या मागचं गौडबंगाल नेमकं आहे तरी काय?

Read more

भारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम असं चालतं!

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेचे आकर्षण वाटते. रेल्वेतुन प्रवास करताना आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की रेल्वेची यंत्रणा कशी काम करते?

Read more

हा व्हिडीओ बघितला तर तुम्ही परत कधीच ट्रेनमध्ये चहा पिणार नाही!

काही सुज्ञ प्रवाशांनी याबाबतीत रेल्वे मंत्रालया कडे व रेल्वे बोर्डाकडे तक्रार केली आहे.

Read more

ह्या स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेगाडीचे इंजिन महाराष्ट्रात, तर डब्बे गुजरातमध्ये असतात !

‘नवापूर’ नावाचे हे स्टेशन गुजरात आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे.

Read more

रेल्वे मंत्र्यांचा दणका – तब्ब्ल १३,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार!

पण एवढ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचे कारण काय? असं काय केलंय त्यांनी?

Read more

गाईच्या शेणाचा वापर करून “बायोटॉयलेट”! भारतीय रेल्वेचा अभिनव उपक्रम

रेल्वेच्या नवीन स्वच्छता मोहिमेमुळे गुरे पाळणाऱ्या गुराख्यांना खूप फायदा होणार आहे.

Read more

ब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…

ही रेल्वे ब्रिटीश काळापासून जमालपूर रेल्वे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणारी एक श्रमिक रेल्वे होती.

Read more

अपघात होऊ नये म्हणून रेल्वेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात? जाणून घ्या!

रेल्वे मंत्रालयाने ह्या सुरक्षा उपायांना दोन भागांत विभागले आहे

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?