पंडित नेहरूंवर भर संसदेत माफी मागण्याची वेळ आली होती….

खरंतर नेहरू यांची ऐकण्यात चूक झाली होती. वाईन आणि मनी हे शब्द वाईन आणि वूमन असे ऐकल्यामुळे नेहरू अधिक नाराज झाले होते.

Read more

लाख चुका केल्या असतील, पण उद्धव ठाकरेंनी “या” बाबतीत नक्कीच मन जिंकलंय!

राजकारणात आले तरीही उद्धव ठाकरे ‘राजकारणी’ होऊ शकले नाहीत. छक्के-पंजे खेळणं, ओळखणं, डाव-प्रतिडाव यात ते कमीच पडलेत.

Read more

मजुर ते फिल्मस्टार ते “मोदी है तो मुमकिन है” चं ताजं उदाहरण: आझमगडचा निरहुआ

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नाव म्हणजे, निरहुआ. दिनेश लाल यादव असं नाव असणारा हा स्टार भोजपुरी चित्रपटात निरहुआ म्हणून परिचित आहे.

Read more

देशाच्या पहिल्या मुस्लिम राष्ट्रपतीची घोषणा जामा मशिदीतून केली होती!

झाकीर हुसेन यांच्यावर महात्मा गांधी आणि हाकिम अजमल खान यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्यांनी शिक्षण पद्धतीत खूप सुधारणा केल्या होत्या.

Read more

सरकारचं धाबं दणाणून सोडणारी फडणवीसांची चाणाक्यनिती समजून घ्यायलाच हवी

फडणवीस यांच्या ”मी पुन्हा येईन” या वाक्याची चेष्टा झाली. पण त्यांनी आपले काम आणि पद हे सारे सांभाळत राजकारणावर आपली पकड ठेवली.

Read more

शिवसेनेचा कडवा कार्यकर्ता ते कोंबडी चोर – राणेंच्या या नावामागचा खास इतिहास!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना ‘कोंबडी चोर’ हे असं नाव का पडलं हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Read more

अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो? जाणून घ्या

पहिला अविश्वास प्रस्ताव १९६३ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविरुद्ध जे बी कृपलानी यांनी सादर केला होता.

Read more

आणि त्यानंतर स्वरराज ठाकरे हे ‘राज’ म्हणून ओळखले जाऊ लागले

सारं जग त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखतं. राज यांनी शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांनी दिलेलं नाव मात्र कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.

Read more

शहीद भावासाठी बनवलेल्या सुपरहिट “बॉर्डर”ला खुद्द PMनी दिला होता ग्रीन सिग्नल; आज २५ वर्षे पूर्ण!

गुंतवलेला सगळा पैसा या चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि इतिहास घडवला!

Read more

‘मँगो डिप्लोमसी’ – मुघलांपासून मोदींपर्यंत, राजकारणात ‘गोडवा’ आणण्यासाठी आंब्याचा असाही वापर केला गेलाय

२०१५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर नवाज शरीफने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० किलो आंब्याची भेट पाठवली होती.

Read more

अमिताभ बच्चनने राजकारणात आल्यावर एका रात्रीतुन “हा महत्वाचा” नियम बदलला…

शबानानं सहज गुगली म्हणून टाकलेल्या या प्रश्नाला अमिताभनं जे उत्तर दिलं ते ऐकून सेटवरचे तर चकीत झालेच पण हे उत्तर बातमीचा विषय बनलं.

Read more

‘टुकडे टुकडे गँग’चे विखारी विचार आणि त्यामागचा भयानक इतिहास सुन्न करणारा आहे!

जो देश तुमच्या देशावर शत्रू म्हणून तुटून पडला आहे त्याच्याच नेत्याची भलामण करताना या लोकांना जराही कमीपणा वाटत नव्हता.

Read more

अखेर ३४ वर्षं जुनं मारहाण प्रकरण सिद्धूला चांगलंच महागात पडलं!

असंही म्हणतात की या प्रकरणात सिद्धूचा भडकाऊ स्वभाव नडला, सिद्धूच्या याच घटनेमुळे आजही त्याच्या एकंदर वर्तणूकीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं.

Read more

पवारांच्या कानशिलात लगावणारा महाभाग तब्बल ८ वर्ष फरार होता…

पोलिसांच्या तावडीतून तो अत्यंत बेमालूमपणे निसटला, त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला, मात्र हरविंदर नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

Read more

डी-गॅंग ते राजकारणी नेते, भ्रष्टाचाराविरोधात अनेकांच्या मुसक्या आवळणारा मराठी ऑफिसर!

आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी केलेले प्रयत्न, बड्या मंडळींशी पंगे घेतले याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

Read more

राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो?

विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत

Read more

मिशन इम्पॉसिबल – भारतीय गुप्तचर संस्था RAW च्या ७ धाडसी मोहिमा…

अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या सिनेमात दाखवल्याप्रमाणे आजवर ‘रॉ’ने नेपाळ, बांगलादेश या देशांमधून ४०० गुन्हेगारांना अटक केल्याची नोंद आहे.

Read more

भर सभेत अजान ऐकू येताच बाळासाहेब म्हणाले “तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?”

ही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.

Read more

पडद्यामागुन सत्तास्थानी मोठ्या उलथापालथी घडवून आणणारे “स्वामी”

भविष्य सांगणारे की फिक्सर? किंवा मग एक शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू ? गुरू की, गुरु घंटाल ?

Read more

शाब्दिक कोटी असावी अशी; जेव्हा रेखावरून अटलजींनी काढला होता अमिताभला चिमटा

दरम्यानच्या काळात बच्चन आणि रेखा यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चांना उधाण आले होते. मीडिया आणि सर्वांच्या बोलण्यात त्यांच्याच अफेयरची चर्चा होती.

Read more

रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

वर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या, पुढे रिक्षा चालवणं, अंडा भुर्जी विकणं असे व्यवसाय केलेल्या या नेत्याचा प्रवास हा प्रेरणादायक आहे.

Read more

‘द काश्मीर फाईल्स’ने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात घडवलेले ५ मोठे बदल!

सिनेमातून राजकीय भाष्य जरी केलं असलं किंवा एखादी बाजू घेऊन जरी कथा मांडली असली तरी जे सत्य आहे ते लोकांच्या मनाला भिडतं!

Read more

“याला समीक्षण म्हणायचं का?” कश्मिर फाईल्सबद्दल अखेर यांनी गरळ ओकलीच!

सिनेमा आवडला किंवा नाही या गोष्टी वैयक्तिक आहेत, पण इतक्या गंभीर गोष्टींवर अशा भाषेत टिप्पणी करणं मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसतं?

Read more

म्हणून गांधी परिवारातल्या या सदस्याला जाणून बुजून राजकारणापासून लांब ठेवलं गेलं!

काँग्रेस असताना, आपल्याच घरातील एखादी व्यक्तीने असं काही करावं, तेही आपल्या सुनेने हे इंदिरा गांधींना न पटण्यासारखं होतं.

Read more

राणेंच्या मुलाने ओव्हरटेक केलं, म्हणून आदित्य ठाकरेंनी पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा…

या ताफ्याने रस्त्याच्या डाव्या बाजूने आदित्य ठाकरे यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि तो ताफा पुढे निघून गेला.

Read more

अटल बिहारी वायपेयी आणि राजकुमारी कौल: राजकारणातील एक विलक्षण प्रेमकहाणी

राजकुमारी यांच्या मृत्यूनंतर संघाचे लोक अटलजींच्या घरी शोक व्यक्त करायला आले होतेच पण सोनिया गांधी देखिल उपस्थित होत्या.

Read more

काश्मिरी पंडितांचं दाहक वास्तव दाखवण्याचं धाडस आजवर सिनेइंडस्ट्रीने का केलं नाही?

चित्रपट हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करताना दिसत आहेत!

Read more

नगरपंचायत निवडणुकीतील मतांचा कौल बघता भविष्यात ‘भाजपा’ निवडून येईल का?

तुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या बाजुने असेल? निवडणूकांनंतर पुन्हा भाजपा विजयोत्सव साजरा करू शकेल का? याबाबत तुमचं मत नोंदवायला विसरू नका.

Read more

असं काय झालं की राहुल गांधी म्हणाले “मोदींची फेकुगिरी टेलिप्रॉम्पटरलाही सहन नाही होत!”

दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीयांनी कोरोनाविरुद्ध लढा दिला असं ते म्हणाले मात्र नंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टेलीप्रॉम्प्टर बंद पडला.

Read more

असं काय घडलं…? की इंदिरा गांधींनी या सिनेमावर थेट बंदी घातली!

आजही आंधी युट्यूबवर बघायला मिळेल, पण रिलीज होऊनसुद्धा काही काळ बॅन सहन करणाऱ्या या सिनेमाला नंतर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं!

Read more

मोदी सरकार करणार चीनच्या मक्तेदारीतून श्रीलंकेची सुटका!

यातील दोन करार हे सिलोन पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल यांच्यात होणार असून तिसरा करार श्रीलंका सरकार आणि इंडियन ऑइल यांच्यात होणार आहे.

Read more

तुरुंगातून आमदारकीची निवडणूक जिंकणारा बाहुबली, हरिशंकर तिवारी!

एका नेत्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने चक्क तुरुंगात असताना निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा दाखवली.

Read more

राजीव गांधींनी भाजपची खिल्ली उडवली, म्हणून वाजपेयी संन्यास घ्यायला निघाले होते!!

यात त्यांच्याच पराभवाने जखमेवर जळजळीत मीठ टाकण्याचे काम केले. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.

Read more

जेव्हा खुद्द गांधीजीनीसुद्धा राष्ट्रगीतासाठी उभं राहण्यास नकार दिला…

याविषयी विचारलं असता, गांधीजी म्हणाले होते की, मान-सन्मान देण्यासाठी उठून उभं राहण्याची पद्धत आपली नाही. ही पद्धत युरोपीयांनी भारतात आणली.

Read more

ही असली वक्तव्य करणाऱ्या धर्मगुरूंना, संत-महात्मे का म्हणायचं, असा प्रश्न पडतो…

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा, विषम तिथीला संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं.

Read more

मोदी सरकारने महिला सुरक्षेसाठी काय केलं; यावर मिळालंय चोख उत्तर

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, “हा कायदा पूर्णपणे निर्दोष आहे यावर सरकारचा विश्वास नाही. आम्ही नेहमी मानतो की सुधारणेला वाव आहे.

Read more

मुलाच्या स्कँडलमुळे झाली अशी नाचक्की, की पंतप्रधानपदाचं स्वप्न धुळीला मिळालं…

मर्यादित प्रसार माध्यम असलेल्या काळात बातमी ‘तहेलका’ करण्यासाठी पुरेशी होती. आजच्यासारखी स्पर्धा नसल्याने ही बातमी बराच काळ चर्चेत होती.

Read more

UP Elections; योगींना चारी मुंड्या चीत करण्यासाठी ‘काका-पुतण्याची’ परत एकजूट!

महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणून संजय राऊत जरी ओळखले गेले असले तरी शरद पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत

Read more

सोनिया गांधींनी सुद्धा निवडणुकांच्या आधी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेणार होत्या पण

२ ऑगस्ट २०१७ रोजी खुद्द सोनिया गांधी विधानसभांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराची सुरवात वारणसीतूनच केली

Read more

नेहरूंचा विरोध पत्करून या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे जिर्णोद्धार झाला सोमनाथ मंदिराचा!

हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मातिलक शिकवण जतन होणं गरजेचं आहे. यासाठी हिंदू धर्माचा ठेवा जतन व्हायला हवा.

Read more

पुरंदरे ते कुबेर यांच्यावर शाईफेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा अज्ञात इतिहास!

एकंदरीत काय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वीरमाता जिजाऊ यांच्यावरील आक्षेपार्ह विधानांवरून त्यांची अनेकदा हल्ले केले आहेत.

Read more

UP च्या निवडणुकांचे अंदाज : मुख्यमंत्रीपदासाठी जनतेने कोणाला दिला कौल?

आज देशभरात काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सगळे पक्ष देखील सक्रिय झाले आहेत. आश्वसनें अनेक पक्ष देत आहेत

Read more

डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या मोदींचंसुद्धा एकेकाळी बँक अकाउंट नव्हतं!

शिक्षण झाल्यानंतर काही दिवसांनी मोदी ते गाव सोडून गेले, पण त्यांचे ते बँक खाते सुरूच होते. बँक अधिकारी दरवर्षी त्यांचे खाते फॉरवर्ड करायचे.

Read more

स्वतंत्र भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री जी चक्क सायनाईड कॅप्स्युल घेऊन फिरायची!

उत्तर प्रदेशातील नोआखलीमध्ये सुचेता कृपलानी जेव्हा फिरत होत्या, तेव्हा त्यांनी सायनाइडची कॅप्सूलही सोबत नेली होती.

Read more

“मी कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे!” शो रद्द केल्याने कॉमेडियन कुणाल कामराची आगपाखड!

खरंतर सध्या या स्टँड-अप कॉमेडीयन्सच्या बाबतीत घडणाऱ्या या घटनांना राजकीय रंग दिला जातोय, पण वास्तव काहीसं वेगळं आहे.

Read more

हॉटनेसचा तडका निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेस चक्क “ती”ला तिकीट देणार?

२०१५ साली आलेल्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटातून अर्चनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१८ साली तिने ‘मिस बिकिनी इंडिया’ पुरस्कार जिंकला.

Read more

भाजप नव्हे तर आता चक्क ममता दीदी काँग्रेसची डोकेदुखी बनत चालल्या आहेत

२०१४ साली अब की बार मोदी सरकार अशी हाक देऊन सर्वसामान्य जनतेत नरेंद्र मोदी नावाचे बीज प्रशांत किशोर यांनी रुजवले.

Read more

वरुण गांधींचं स्कँडल बाहेर आलं आणि तेव्हाच UP चं “भावी मुख्यमंत्रीपद” गमावलं…

हा केवळ वरुण गांधी यांना धक्का होता असं नाही तर एकूणच गांधी कुटुंब आणि त्याभोवती असणारं वलय यालाही धक्का होता

Read more

मेहबुबा मुफ्ती म्हणतात “कलम ३७० परत लावा आम्हाला गोडसेंच्या देशात रहायचं नाही”

२०१९ साली दोन्ही सभागृहांनी एक मताने काश्मीरमध्ये लागू केलेले ३७० कलम रद्द केले, आणि यावरून देशात एकच खळबळ माजली गेली

Read more

ED ची पीडा की अजून काही.. सोनुने आपल्या बहिणीला राजकारणात का उतरवले आहे?

काही दिवसांपूर्वी सोनूच्या मागे सुद्धा ईडीचे अधिकारी होते. आधीच सरकारमधील अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत त्यात सोनू सूदचा नंबर लागला

Read more

हिंदुत्व आणि ISIS ची तुलना : काँग्रेसच्या नेत्याने पुन्हा अकलेचे तारे तोडलेच!

किमान एखाद्या विषयावरून तरी वादाला तोंड फोडता आलं नाही, तर तो फाऊल मानला जात असावा, अशा पद्धतीने ही राजकारणी मंडळी वागत असतात.

Read more

बाळासाहेबांमुळे एका रात्रीत नारायण राणे ‘बेस्ट’चे चेअरमन कसे झाले?

शाखाप्रमुख ते नगरसेवक या प्रवासादरम्यान भडक डोक्याच्या राणेंचा दरारा, वाढते वाद यांचे किस्से गल्लीपासून थेट मातोश्रीवरही थडकत होते.

Read more

गुरुदास कामत विरोधात फक्त २६२० मतं; पराभूत उमेदवार मात्र आज गाजवतोय राजकारण…

राजकरणाचे वेड असलेल्या या तरुणाचा राजकीय प्रवास निश्चितच सोपं नव्हता. ते ही ‘अल्पसंख्यांक’ हा शिक्का असताना! कोण होता हा तरुण?

Read more

इंदिरा गांधींना आपल्या मृत्यूचा संकेत एक दिवस आधीच मिळाला होता?

गेटपर्यंत पोहचल्यानंतर गेटपाशी असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने त्यांना वंदन केले. बेहन्त सिंग असे त्या सुरक्षारक्षकाचे नाव होते

Read more

नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये?

खरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!

Read more

देशाचे तुकडे करू पाहणारा कन्हैया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये; आता या पक्षाचा विनाश अटळ!

गेल्या काही वर्षात कॉंग्रेस पक्ष विनाशाकडे जातोय का अशी शंका होती, पण कन्हैयाच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर मला या गोष्टीची खात्रीच पटली.

Read more

मायावती ते सुशीलकुमार शिंदे! हे आहेत आजवर भारतात झालेले ‘दलित मुख्यमंत्री’!

पंजाब राज्याला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री मिळणार असला, तरी या पदावर बसण्याचा मान दलित व्यक्तीला इतर राज्यात याआधी सुद्धा मिळालेला आहे.

Read more

संघर्षमय आयुष्य जगलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांची प्रेमकथाही तितकीच संघर्षमय…

ह्या प्रेमकथेचा सुवर्णमध्य असा की जॉर्ज ह्यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या फोटोमध्ये जॉर्ज ह्यांच्या एका बाजूला लैला तर दुसऱ्या बाजूला जया उभ्या होत्या…

Read more

५ वेळा नोबेल नामांकन मिळालेल्या राधाकृष्णनांनी निम्म्याहून अधिक पगार सोडला होता!

१९३३ ते १९३७ या ५ वर्षात दरवर्षी डॉ. सर्वपल्ली यांचं साहित्य या विभागात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

Read more

अमिताभ बच्चनजींमुळे चक्क एका मुख्यमंत्र्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती!

अमिताभ बच्चन यांनी त्या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे ती रंगतदार होणार यात शंका नव्हती संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं.

Read more

मारणाराही कार्यकर्ता आणि मार खाणाराही कार्यकर्ताच…वाचा एक परखड मत

प्रमोद महाजन यांच्या मृत्युनंतर त्याजागी मुलगी निवडून आणण्यासाठी प्रथम पसंती पक्षाने दिली परंतु त्याजागी कार्यकर्त्याचा विचार झाला नाही.

Read more

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नाहीत, वाचा “लपवलेला” इतिहास!

जर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.

Read more

इंदिरा गांधींच्या एका अत्यंत विश्वासू माणसाने त्यांच्याकडून नमाज पठण करवून घेतलं होतं!

सत्ता कशी राबवतात हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले, पण पडद्याआड सत्ता कशी राबवायची हे धवन यांनी दाखवून दिले होते.

Read more

२ मुख्यमंत्री एकाच वेळी कार्यरत! वाचा, राजकारणात काहीही होऊ शकतं!

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, पुढच्या ४८ तासात कंपोजिट फ्लोअर टेस्टिंग होईल. तोपर्यंत या दोघांना मुख्यमंत्र्यासारखीच वागणूक देण्यात यावी,

Read more

कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात नेमका फरक काय असतो? जाणून घ्या…

हे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणजे नेमकं असतं काय? या दोन पदांमधील नेमका फरक काय, हे तुम्हाला माहित आहे का?

Read more

“कोळशांच्या गर्दीत हरवलेला कोहिनूर हिरा…!” वाचा एक प्रेरणादायी प्रवास

जागतिक स्पर्धेत भारत देशाला अग्रस्थानी ठेवण्यासाठी सुरेश प्रभुंसारख्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या नेत्याची आज आपल्या देशाला गरज आहे.

Read more

…आणि मग चक्क एका मुख्यमंत्र्याला सुद्धा ‘कांद्याने रडवलं’ होतं!

‘मुख्यमंत्री पद नको’ असं म्हणणारं राजकीय व्यक्तिमत्व सहजासहजी सापडणार नाही. मात्र यांना कांद्याने असं काही रडवलं, की त्यांनी पदच नाकारलं.

Read more

राणेंसह दिल्लीत गेलेल्या ३ मराठी नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी! त्यांच्याबद्दल जाणून घ्या

कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड हे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले. हे तिघे नेमके आहेत तरी कोण?

Read more

स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणवणारे काँग्रेसचे ‘ते’ मुख्यमंत्री काळाच्या पडद्याआड!

हे खरंच जर श्रीकृष्णाचे वंशज असतील तर त्यांच्याकडून झालेला इतका भ्रष्टाचार आणि सत्तेसाठी इतर नेत्यांची थांबवलेली प्रगती मान्य होणार नाही!

Read more

…मग आता आम्ही पाहायचं कुणाकडे? वाचा, ‘सामान्य माणसाचा’ प्रांजळ सवाल!!

आजची एकंदर राजकीय परिस्थिती आणि सुरु असलेलं राजकारण बघता, भाजपकडे बघून एवढंच म्हणावसं वाटतंय, “अहो काय राव, ‘तुम्ही सुद्धा (!) त्यातलेच”

Read more

पुन्हा ‘पहाटे उठवण्यासाठी’ दादांवर दबाव? राजकारणात काही शिजतंय का? वाचा

पर्यायी सरकार स्थापन करायची वेळ आलीच, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जोडी पुन्हा एकत्र येणार नाहीच, असं कुणीही छतीठोकपणे सांगू शकत नाही.

Read more

चहावाल्याने पंतप्रधानांकडे अशी “विचित्र” मागणी का बरं केली? जाणून घ्या…

बारामतीतील एका चहावाल्याला हीच गोष्ट खटकली असावी. त्यांनी थेट पंतप्रधान मोदी साहेबांना दाढी करण्याची विंनती करणारं पत्र पाठवलं.

Read more

जुनी विटी, नवा डाव! “भावी” म्हटले जाणारे ‘पवार’ अॅक्शनमध्ये! वाचा परखड मत…

शरद पवारांची, पंतप्रधान होण्याची मनापासून सुप्त इच्छा असेल, तर ती पुरी व्हायला हरकत नाही. जनतेने या पर्यायाचा विचार करण्यात गैर काहीच नाही.

Read more

भारत-चीन सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी, अटलजी चक्क ८०० मेंढ्या घेऊन पोचले…!!

चीनचा वात्रटपणा आणि इतर देशांनी त्यासमोर घेतलेली माघार, अशा अनेक घटना ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या असतील.

Read more

“मला तहान लागली आहे, विमान इथेच लँड करा” – लालूप्रसाद यांनी केली अजब मागणी…

त्याकाळी लालूप्रसाद यादव हे जनता दल युनायटेडचा भाग होते. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली होती.

Read more

काँग्रेसला प्रणवदा केंद्रात हवे होते पण ते या व्यक्तीच्या हट्टामुळे शक्य झाले नाही…

भारतीय राजकारण हा तर चर्चेचा मुद्दा असतो कोणता ही पक्ष असो प्रत्येकजण पक्ष जिंकून यावा यासाठी वाटेल ते करत असतो

Read more

मला आरक्षण मिळालं असतं, तर मी ‘ऑफिस मधला पोऱ्या’ झालो असतो…

अनेक जगप्रसिद्ध नेते या जगात आहेत, ज्यांनी मोठं यश संपादन केलं आहे, मात्र त्यांच्या जातीविषयी कुठलीही चर्चा होतं असल्याचं पाहायला मिळत नाही.

Read more

विलासराव – एक उत्कृष्ट नेते आणि उत्तम वक्ते! त्यांचे हे ३ भन्नाट किस्से तुम्ही वाचायलाच हवे!

विलासराव देशमुख हे जितके चांगले नेते/राजकारणी होते तितकेच चांगले वक्तेसुद्धा होते. त्यांची कित्येक भाषणं गाजलेली आहेत!

Read more

राष्ट्रपती भवनाचा थेट ‘अतिरेकी कॅम्प’ असा उल्लेख – जबाबदार होते हे वादग्रस्त राष्ट्रपती!

२५ जुलै १९८२ रोजी ज्ञानी झैल सिंघ यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळला. इंदिरा गांधी या त्यावेळी पंतप्रधान पदावर विराजमान होत्या.

Read more

कंगना पुन्हा चर्चेत! सोशल मीडियावर मिम्स अन विनोदांचा धुरळा!

एक ट्विटर अकाऊंट बंद केलं म्हणून गप्प बसणाऱ्यातली कंगना नाही, ती तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतर प्लॅटफॉर्मचा वापर करेल!

Read more

अनुपम खेर यांचं ‘मोदी’ समर्थनातील एक विधान अनेकांना खटकलं आहे!

अनुपम खेर यांनी मोदींचं समर्थन करणारं “ते” शेवटचं वाक्य वापरलं नसतं तर कदाचित हा वाद तिथंच संपला असता आणि लोकांपर्यंत पोहोचलाच नसता!

Read more

राज्याच्या नव्या गृहमंत्र्यांनी खुद्द शरद पवार यांना शिस्तीचे धडे दिले होते

पवारांच्या राजकारणासह त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणा-या दिलीप वळसे पाटीलांवर आता संपुर्ण राज्याच्या नियोजनाची जबाबदारी आली आहे.

Read more

दाऊद, हर्षद मेहता अशा कित्येकांसोबत कनेक्शन असणारे हे ‘स्वामीजी’ होते तरी कोण?

शेअरमार्केटला आपल्या बाजूने फिरवणारे हर्षद मेहता ‘स्वामीजी’ कडून शेवटपर्यंत सल्ला घेत होते. या स्वामीजींवर हर्षद मेहताचा नितांत विश्वास होता.

Read more

जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!

जिथे राजकारण आहे, राजकारणातील उत्तम हुशारी आणि चलाखी आहे तिथे शरद पवार हे नाव आलंच पाहिजे, असा जणू काही अलिखित नियमच असावा.

Read more

जयललितांना द्रौपदी वस्त्रहरणासारख्या हिणकस प्रसंगाला सामोरं जावं लागतं तेव्हा…

त्यांच्या डोक्याला मार लागला, त्यांची साडी फाटली, आणि तशाच अवस्थेत जयललिता या अखेर विधानसभेतून बाहेर पडल्या!

Read more

“काही दिवस घरकाम करायला आलं नाही तर चालेल का? मला निवडणूक लढवायचीये!”

आज बाहेरून सगळेच राजकारणाला नावं ठेवत असतात पण अशी फार कमी लोकं असतात जी खरंच या दलदलीत उतरून अगदी तळगाळापासून काम करतात!

Read more

श्रीलंकेच्या ‘बुरखा बॅन’मागील ज्वलंत इतिहास जाणून घेणं प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे!

श्रीलंका सरकारचे ज्येष्ठ मंत्री आणि प्रवक्ते केहेलिया रामबुकवेला यांनी नुकतंच सांगितलं की, बुरखा बंदीचा निर्णय सर्वसंमतीनं घेतला जाणार आहे.

Read more

इथून, तिथून शेवटी मिथुन भाजपमध्ये: नक्षलवादी ते नेता, वाचा एक भन्नाट राजकीय प्रवास

मिथुन चक्रवर्ती यांच्या राजकारणातील पुन: प्रवेशाने पश्चिम बंगालमध्ये जे इतक्या वर्षात घडलं नाही ते ‘सत्तापरिवर्तन’ घडेल का?

Read more

शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”

शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण कोळून प्यायलेलं एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना सत्तेत न राहताही बरंच काही घडवून आणता येतं!

Read more

लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित आहे ना? वाचा एक अभ्यासपूर्ण लेख!

लोकशाहीचा सूर्य मावळू द्यायचा नसेल देशाचे उजाड माळ-रान करायचे नसेल तर योग्य आणि अयोग्य यांच्यात गफलत करण्याचा मोह सर्वानीच टाळायला हवा.

Read more

काँग्रेस उभी करणार ५ लाख “सोशल मीडिया योद्धे” असणारी फौज

येत्या काळात काँग्रेस ही भाजप सारखी सोशल मीडियावर आपली रणनीती आखणार असे दिसून येते त्यामुळे ह्याचा फटका निवडणुकींमध्ये भाजपला बसू शकतो.

Read more

या कारणामुळे राजीव गांधींनी मतदानासाठीचे वय १८ वर्षे केले..!

राजीव गांधी यांना भारतात कम्प्युटरची क्रांती आणण्याचं श्रेय दिलं जातं. तरुणांना लवकर मतदानाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले जातात.

Read more

अफगाणिस्तानला मदत म्हणजे भारताचं सुपर पॉवरच्या दिशेने पाऊल असेल का?

वास्तविक, भारताची सध्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये लष्कर न पाठविणेच भारतासाठी योग्य ठरेल.

Read more

शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

आयुष्य असो किंवा शेयर मार्केट कुठे स्वतःवर बंधनं घालायची, कुठे स्वतःच्या लालची वृत्तीला आळा घालायचा हे प्रत्येकाला समजायलाच हवं.

Read more

राजकारणी + गुन्हेगार + पोलीस = कुणाचं तरी “एन्काऊंटर”!

ज्यांच्या नावावर गुन्हे आहेत त्यांना आम्ही तिकीट देणार नाही असं सगळेच पक्ष सांगतात पण कुणीही ते पळत नाही हेच खरं वास्तव आहे.

Read more

पंतप्रधानांकडे की राष्ट्रपती? भारतात सर्वात जास्त अधिकार “या” व्यक्तीला असतात.

राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी फक्त पंतप्रधान राष्ट्रपतींना गळ घालू शकतात. जसे इंदिरा गांधीनी त्याकाळी केलं होत.

Read more

राजकारणाचा क्रॅश कोर्स आणि बाराखडी… सगळं काही आहे या १२ चित्रपटांमध्ये!

आम्ही तुम्हाला १२ अशा सिनेमांची माहिती देणार आहोत, जे की तुम्ही जर का या दोन्ही क्षेत्रांचे फॅन असाल तर नक्की बघितले असतील किंवा काही कारणास्तव बघणं झालं नसेल तर हे सिनेमे आवर्जून पहा.

Read more

पंडित नेहरूंबद्दल जनमानसात घट्ट रुजवले गेलेले हे ९ समज चक्क धादांत खोटे आहेत…!

प्रत्येक राजकीय नेत्याला विरोधाचा सामना करावा लागतोच पण ,भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना विनाकारण बदनाम करण्याची एक टूम अलीकडच्या काळात आलीये.

Read more

भाजपसाठी आवश्यक असलेल्या ३ गोष्टी : झारखंडचा धडा मोदी-शहा शिकणार काय?

भाजपला वर्तमान परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर  संघटन पातळीवर जबाबदारी विकेंद्रीकरण, प्रशासन पातळीवर अर्थ नियोजन व NDA पातळीवर मित्रपक्ष संवाद या तिन्ही गोष्टी फार आवश्यक आहेत.

Read more

वर्तमान राजकीय गोंधळावर फर्मास टिपणी करणारे ‘हे’ व्हायरल व्हिडीओज खळखळून हसवतात!

व्हिडिओज अश्या बऱ्याच विनोदी गोष्टी आपल्याला पहायला मिळत आहेत, ज्या खरच खूप हसायला लावतात. असे काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

Read more

INX Media – चिदंबरम प्रकरण : भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ

आरोप आहे की विविध यंत्रणांवर – न्याय पालिकेसकट सर्वांवर – आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न चिदम्बरम करत आहेत. आरोप प्रत्यारोप होत असतात

Read more

राजू शेट्टींच्या पराभवाचं विश्लेषण करणारा हा लेख खूप व्हायरल होतोय!

२००४ साली शरद जोशी पासुन वेगळे होतांना भाजपासारख्या जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, अशी पुरोगामी भुमिका घेऊन त्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटना स्थापन करुन वेगळी चुल मांडली.

Read more

आता ‘उरलेल्या’ काँग्रेसचं करायचं काय? वाचा अप्रतिम विश्लेषण

राष्ट्रीय स्तरावर केंद्रित असलेलं नेतृत्व विकेंद्रित करण्याची गरज आहे. गांधी घराण्याच पारंपारिक नेतृत्व नाकारून नव्या नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर निर्माण करणे गरजेचे आहे. 

Read more

“अमित शहा जी, मला ‘मेकॉले’ शिक्षण घेतल्याचा अभिमान वाटतो! आणि त्यामागे “ही” कारणं आहेत”

तथाकथित भारतीय शिक्षण पद्धतीत काही वैगुण्य असल्याशिवाय भारत गुलाम झाला का?

Read more

इंदिरा गांधींसाठी २ काँग्रेस नेत्यांनी केलं होतं भारतीय विमानाचं अपहरण!

ह्या दोन्ही भावंडांकडे खेळण्यातली हत्यारं होती, त्याचा बळावर त्यांनी कित्येक तास विमानावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रवाशांना वेठीस धरले होते.

Read more

भारताच्या राजकीय क्षेत्रातील हा दुटप्पीपणा चीड आणणारा आहे

सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृती मुळे हा राजकीय दुटप्पीपणा वेळोवेळी समोर येत आहे.

Read more

दुष्काळ फक्त पावसाचा नाहीये – सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === तेव्हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी (

Read more

लोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === फैजपूर काँग्रेस अधिवेशनावेळी डावा-उजवा वाद पुन्हा उफाळून आला

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?