खुद्द रेहमानने ज्या चिमुकल्याचं कौतुक केलंय तो अब्दु रोझीक एवढा लोकप्रिय का आहे?

रेहमान यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचं आमंत्रण स्वीकारून अब्दु रोझिक भारतात आला आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदललं!

Read more

KK…आमची पिढी घडवून असं निघून जायला नको होतंस…!

जसे आमच्या आई वाडिलांनी आम्हाला कीशोर, रफी लता यांचे बाळकडू पाजले तसेच KK चे बाळकडू आम्ही आमच्या मुलांना देऊ.

Read more

आणि बी आर चोप्रांची “मी दूसरा रफी तयार करेन” शपथ हवेत विरून गेली…!

चोप्रा आणि रफी यांच्यातल्या या वादाचा महेंद्र कपूर यांना चांगलाच फायदा झाला. चोप्रा यांच्या बॅनरखाली महेंद्र कपूर यांनी खूप गाणी गायली. 

Read more

चाल, शब्द, संगीत सगळंच अप्रतिम असूनही ही गाणी चित्रपटात का घेतली नाहीत?

हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. या गाण्याचं कुठलंही चित्रीकरण नाही. पुढे २०१५ साली बॉम्बे वेलवेट या चित्रपटात हे गाणं घेण्यात आलं.

Read more

रीमिक्स, रिमेकच्या दुनियेत संगीताचा ‘आत्मा’ जपणारा दर्जेदार संगीतकार: अमित त्रिवेदी!

अगदी देव डी पासून नुकत्याच आलेल्या केदारनाथ, अंधाधुनपर्यंत त्याचं कोणतंही गाणं ऐका..काही न काही तरी नवीन प्रयोग त्यात तुम्हाला नक्कीच जाणवेल!

Read more

एका व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखणारा असा गीतकार पुन्हा होणे नाही!

४१ वेळा नामांकन हा विक्रम म्हणजे लोकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या गाण्यावर केलेले प्रेमच होते. यापैकी चार वेळा ते हा पुरस्कार जिंकू शकले.

Read more

…म्हणून सोनू निगमने तेव्हा पद्मश्री स्वीकारण्यास नकार दिला होता!

ही सगळी कारणं देऊन पद्मश्री नाकारणाऱ्या सोनू निगमने आता कसा काय हा पुरस्कार स्वीकारला ही बाब बुचकळ्यात टाकणारी आहेच.

Read more

“लतादीदींचा पाठिंबा नसता तर स्पर्धेतून केव्हाच दूर फेकलो गेलो असतो.” – बप्पी लहिरी

तमाम चाहत्यांना त्यांच्या जाण्याची चुटपूट लागून राहणार आहे. बप्पीदा जरी हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या गाण्यांतून ते सदैव आपल्यात असतील.

Read more

लता दीदी, मुंबई दर्शन आणि मी…कधीच विसरू शकणार नाही असा दिवस!

पु.ल म्हणालेत ते अगदी खरंय “आकाशात देव आहे का ते माहीत नाही पण आकाशात सूर्य, चंद्र आणि लता दीदींचे स्वर आहेत आणि सदैव राहतील!”

Read more

गेंगाणा आवाज, टोपीवाला म्हणून कितीही हिणवलं तरी हिमेशने एक काळ गाजवलाय!

अनेक म्युझिकल हिट देणारा संगीतकार आज केवळ काही टेलिव्हिजन शोज् मधून ‘स्क्रिप्टेड’ बोलतांना दिसतो हे त्यांच्या चाहत्यांना खटकत असणार!

Read more

बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!

मदन मोहन १९४३ मध्ये आर्मीत नोकरी करत होते, पण संगीताची आवड लक्षात येऊन त्यांनी पूर्ण वेळ संगीतकार होण्याचा निर्णय घेतला होता.

Read more

ही १० गाणी लांबलचक असूनही सर्वांच्या “ऑल-टाईम-फेव्हरेट” लिस्ट मध्ये आहेत!

हिंदी चित्रपट गीतं ही फार फार तर चार ते पाच मिनिटांची असतात. मात्र काही गाण्यांनी हा नियम धुडकावून लावत लांबलचक लड लावली आहे!

Read more

एकेकाळी पोटापाण्यासाठी भजन गाणारी नेहा आज सर्वाधिक मानधन घेणारी गायिका आहे!

प्रीतमने कॉकटेल सिनेमातील गाणं गायची संधी दिली. हे गाणं हिट झालं आणि नेहा कक्करचं नाव आणि आवाज रातोरात लोकांच्या परिचयाचा झाला.

Read more

शेकडो सुपरहिट गाणी रचणाऱ्या जतीन-ललित ची जोडी का तुटली?

कौटूंबिक वाद बाजूला ठेवून येत्या वर्षात जतीन-ललित या संगीतकाराची जोडी एकत्र येऊन श्रवणीय गाणी तयार करतील अशी आशा करूयात.

Read more

फक्त ‘टीप टीप बरसा पानी’ नव्हे तर या ६ गाण्यांचं रिमेक करून बॉलिवूडने त्यांची माती केली!

जशी एक जनरेशन इम्रान हाशमीचं भिगे होंट तेरे बघत रातोरात तरुण झाली, तसंच ९० ची जनरेशन रविनाचं हे गाणं बघत मोठी झाली!

Read more

आजारी असताना हॉस्पिटलला न जाता, बर्मनदाना रेकॉर्डिंगला जायचं होतं; पण…

बाजी, सीआयडी, प्यासा, बंदिनी, गाईड यांसारख्या अनेक चित्रपटांसह एस. डी. बर्मन यांच्या रचना चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक मोठा भाग होत्या.

Read more

‘प्रति लता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गायिकेचा आवाज ‘लता’युगात दडपला गेला!

गंमत म्हणजे २०१० साली सरकारनं त्यांना “लता मंगेशकर” पुरस्कार देऊन गौरविलं. सुमनजी कायमच जमिनीवर पाय असणार्‍या, मितभाषी व्यक्ती होत्या.

Read more

अल्ताफ राजाची कॅसेट विकत घेण्यासाठी लोकं भल्या पहाटे दुकानाबाहेर रांगा लावायचे!

हे सगळं इतकं कनेक्ट झालं की, आज २ मिनिटांचे गाणे फॉरवर्ड करणारे तेच लोक तेव्हा हे १४ मिनिटांचं गाणंपरत परत बघत, ऐकत होते.

Read more

माकडचाळे करणाऱ्या ‘अशा’ मंडळींमुळेच खऱ्या संगीताचा ‘सूर’ हरवलाय!

अरे आपले संगीतातले पूर्वज नेमकं काय शिकवून गेलेत आणि केवळ परिवर्तनाच्या नावाखाली आपण लोकांना काय देतोय याची थोडी तरी लाज बाळगा रे!

Read more

संगीतातून लोकांना जगण्याची प्रेरणा देणारा रेहमान चक्क स्वतःला संपवणार होता…

या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते.

Read more

स्त्रीच्या ‘त्या’ भागावर ‘शृंगारिक’ टिप्पणी करणाऱ्या या ‘बोल्ड’ गाण्यामागची मजेशीर गोष्ट…

खरंतर किशोर कुमारने गायलेलं हे गाणं आणि यामागचा अर्थ एवढा वेगळाच असेल याचा त्या काळी कुणीच विचार केला नव्हता!

Read more

भारतीयांची शुभकार्ये मंगलमय करणाऱ्या “उस्ताद बिस्मिल्ला खान” यांच्याबद्दल १० गोष्टी

सनई आणि उस्ताद बिस्मिल्ला खान हे समीकरण आपल्या मनात इतके पक्के बसले आहे की इतर कुठले सनईवादक सामान्य माणसाला आठवतच नाहीत.

Read more

आशाताई ‘रियाज’ करत होत्या, आणि ड्रायव्हरने विचारलं “डॉक्टरकडे जायचंय का?”

आशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.

Read more

बॉलिवूडला खडेबोल सुनावणारे, हाडाचे कलाकार आणि जेष्ठ संगीतकार!

नय्यर साहेब म्हणजे King Of Rhythm! जरासे फटकळच पण अगदी शिस्तप्रिय हजरजवाबी! आपण ह्या सगळ्या गोष्टींना Attitude असं नाव ठेवून मोकळं होतो!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?