“लग्नमंडप” फक्त सोय नव्हे – त्यामागे आहेत हिंदू धर्मशास्त्रातील खास कारणं!

पूर्वी हे विवाहसोहळे आठ आठ दिवस चालत. घर रंगवलं जायचं, घराच्या भिंतीवर बोहलं काढून ठळक अक्षरात शुभविवाह लिहिलं जायचं.

Read more

सुनांची लांबलचक यादी असलेलं कपूर घराणं! आलिया ११ वी सून, जाणून घ्या इतर सुनांबद्दल

अभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेत्री नीतू सिंग यांच्याशी लग्न केलं. त्यांना रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी अशी दोन मुलं आहेत.

Read more

विवाहित महिलांच्या पायातील जोडवे : यामागचा “वैज्ञानिक आधार” आवर्जून समजून घ्या!

अधिक महिना तीन वर्षांतून एकदा येतो.‌ या अधिकात जावयाला वाण देतातच, पण अजून एक गोष्ट सर्रास केली जाते ती म्हणजे सोनाराकडं जाऊन जोडवी बदलणं.

Read more

केवळ अफवा उठल्या आणि रजनीच्या मुलीशी लग्न केलं, १८ वर्षानंतर चर्चा घटस्फोटाची…

अफवांच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती कळताच रजनीकांत यांनी नापंसती दर्शवली. धनुषला जावई म्हणून स्विकारण्यास ते तयार नव्हते.

Read more

फक्त ८०० रू. कमावणाऱ्या नीता दलालला मुकेश अंबानींनी बायको म्हणून कसं निवडलं?

नीता यांनी होकार ‘अंबानी’ घराकडे न बघता केवळ मुकेश यांचा साधेपण, ध्येयवादी स्वभावाकडे बघून दिला होता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Read more

दीपिका ते कतरीना; बॉलिवूडचे लग्नसोहळे “यांच्या” मेहेंदीशिवाय पूर्ण होत नाहीत!

२००६ साली कतरीना जेव्हा ‘हमको दिवाना कर गये’ चं शूटिंग करत होती तेव्हाही त्यांनी तिच्या हातावर मेहेंदी काढली होती.

Read more

तुम्ही तुमच्या एक्स-पार्टनरच्या प्रेमात पुन्हा का पडता? वाचा यामागची कारणं!

काही लोकांची लव्ह स्टोरी अडथळ्यांची सगळी शर्यत पार करून लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचते काही जणांची लव्ह स्टोरीजचा ब्रेकअप होते

Read more

परदेशातील उच्चभ्रू मंडळींच्या लग्नातल्या उपद्व्यापांपुढे ‘भारतीय’ लग्नसंस्थेचं पावित्र्य लख्ख उजळून दिसतं

या करारात निष्पक्षपणा महत्त्वाचा असतो. दोघेही आपल्या वकीलाच्या मदतीने हा करार तयार करतात. त्यात दोघांनाही आपल्या पूर्ण संपत्तीचा उल्लेख करावा लागतो. संपत्ती जाहीर करावी लागते.

Read more

“असली थेरं लग्नानंतरच कर”, आजही मुलींना आडकाठी ठरणाऱ्या या ९ गोष्टी

आपल्या कोणत्याही मागणीवर ‘लग्न’ हे उत्तर कसं असू शकतं? याचं उत्तर शोधत असाल तो प्रयत्न थांबवा, आजतागायत कुणालाही त्याचं उत्तर मिळालेलं नाही.

Read more

नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याने अजिबात दुर्लक्षित करू नयेत अशा ५ गोष्टी

आयुष्य म्हटले, की त्यात चढउतार आलेच. पण पतीपत्नींची परस्परांची साथ जर भक्कम असेल तर त्यांना कोणत्याही संकटाला लीलया सामोरे जाता येऊ शकते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?