देशासाठी १८ व्या वर्षी शहीद झालेल्या युवा क्रांतिकारकाची अज्ञात कहाणी!

त्यांच्या मनात लहानपणीपासूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा रुजलेली होती. ते त्यांचे शिक्षण सोडून स्वदेशी आंदोलनात सहभागी झाले.

Read more

‘इन्कलाब झिंदाबाद’ : करोडो लोकांच्या मनात स्फुलिंग पेटवणाऱ्या घोषणेचा जाज्वल्य इतिहास!

‘इन्कलाब झिंदाबाद’ हा नारा दिल्यावर एक वेगळाच जोश क्रांतिकारकांमध्ये निर्माण होत असे. याच घोषणा देत भगत सिंग आणि राजगुरू आनंदाने फासावर चढले.

Read more

RRR मध्ये दिसणाऱ्या, धनुष्य बाण घेऊन ब्रिटिश सैन्याला भिडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी!

आजच्या पिढीला अल्लूरी सीताराम राजू यांच्या रूपाने भारतीय स्वातंत्र्याचा ‘नायक’ बघूनसुद्धा तितकाच आनंद होईल अशी आशा करूयात.

Read more

आझाद हिंद सेनेचा एल्गार, हिटलर भेट आणि पराक्रम दिनामागचा तळपता ‘महानायक’

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम दरवर्षी अश्याच मोठ्या प्रमाणात साजरा होत राहील अशी आशा व्यक्त करूयात.

Read more

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात जागा न मिळालेलं “दुसरं” जालियनवाला हत्याकांड

३०४ गोळ्यांच्या फैरी झाडल्या गेल्या. २८ स्वातंत्र्यसैनिकानी या गोळीबारात आपले प्राण गमावले. नंतर जखमी झालेले एक सेनानी वीरगतीला प्राप्त झाले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?