साऊथ-इंडियन म्हणून खाल्ली जाणारी इडली दक्षिणेकडची नाहीच, वाचा मूळ गोष्ट!

आपला उगम स्त्रोत नक्की कोणता हे माहीत नसतानाही  इडलीने शतकानुशतके अनेक खाद्य प्रकारांना ऊर्जा व प्रेरणा दिली आहे.

Read more

सकाळचा नाश्ता म्हणून सर्रास चहा-पोळी खाताय? थांबा हे आजार उद्भवू शकतात!

काही लोकांना चहा आणि बिस्कीट खाण्याची सवय असते. परंतु पोळी ऐवजी चहाबरोबर बेकरी उत्पादने खाणेही लाभकारक नसते.

Read more

फडणवीस किती पुरणपोळ्या खातात ते जाऊद्या, पुरणपोळीचे हे फायदे ठाऊक आहेत का?

पुरण पोळीला तमिळमध्ये परुप्पू पोली, कन्नडमध्ये होलिगे किंवा ओब्बट्टू, कोकणीमध्ये उब्बती अशी विविध प्रादेशिक नावे आहेत.

Read more

दही भात आवडीने नक्कीच खात असाल, त्याचे हे ९ आरोग्यदायी फायदेही जाणून घ्या…

आहारतज्ञ देखील दही किती महत्त्वाचे आहे ह्याचा प्रचार करताना आढळून येतात. दुपारी जेवणात दह्याचा समावेश करण्याची उत्तम पद्धत म्हणजे “दही भात”.

Read more

गोव्याच्या खाद्यसंस्कृतीतलं ४०० वर्षं जुनं पेयं आजही कित्येक पर्यटकांना आकर्षित करतं!

कधीकाळी पोर्तुगीजांची वसाहत असल्याने गोव्याच्या स्थानिक आणि खाद्य संस्कृतीवर पोर्तुगीजांची छाप नक्कीच जाणवते.

Read more

जबरदस्त! : या “भाजी+भाकरी”च्या देशी पिझ्झासमोर परदेशी पिझ्झा फिका पडतोय…!

या पिझ्झाचे कौतुक २०१३ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी FICCI च्या एका कार्यक्रमात केले होते.

Read more

छोट्या हॉटेलमध्ये बनवण्यात आलेल्या या चविष्ट पदार्थाच्या जन्माची कथा, वाचा!

मोहात पाडणारा स्वाद, आंबटगोड चव, आणि मऊ लुसलुशीत दिसणारं त्याचं रुपडं पाहून कोणत्याही मांसाहारी माणसाला सुख झाले हो साजणी हीच भावना होते.

Read more

हृदय निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात हे सात मसाले हवेतच!

भारतात आज हृदयाच्या रोगाने ग्रस्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यासोबत त्याच आजाराने होणारा मृत्यूदर सुद्धा वाढत चालला आहे.

Read more

स्वयंपाकघरात हा पदार्थ ठेवलात, तर महागडी औषधंच काय, बरंच काही टळू शकेल!

मसाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही घटकांपैकी या एका घटकाचा उपयोग आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. अनेक व्याधींवर तो उपचार ठरतो.

Read more

खमंग पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या स्विगीबद्दल ही इंटरेस्टिंग माहिती वाचून तुम्हीही थक्क व्हाल…!

श्रीहर्ष मजेटी, नंदन रेड्डी आणि राहुल जैमिनी या तिघांनी मिळून २०१४ साली स्विगी हे अॅप लाँच केलं आणि आज ते या यशाच्या उंच शिखरावर जाऊन बसले आहेत!

Read more

भारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ५

फळांतील जीवनसत्वे लहान मुलांच्या शारीरीक व बौद्धिक विकासात मदत करतात. त्यामुळे लहान मुलांच्या आहारात फळांचा आवर्जुन समावेश करावा.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?