अंडरडॉग संघातील तरण्याबांड गोलंदाजाने जेव्हा ३६ तासांसाठी सचिनची झोप उडवली…

गांगुली, द्रविड आणि फॉर्मात असलेला सचिन; ओलोंगोसाठी तीन षटकं म्हणजे स्वप्न होतं. मात्र सचिनला ही बाब जिव्हारी लागली.

Read more

वसीम अक्रमच्या प्रश्नावर सचिनच्या ‘बॅट’ ने दिले तडाखेबाज उत्तर!

झिम्बावेचा जलदगती गोलंदाज हेन्री ओलंगा एका सामन्यात सचिनला बाद केल्यानंतर त्याच्या समोर जाऊन खूप जोरात नाच केला होता

Read more

“खोट्या आशा नकोत.” मिस्टर आयपीएल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत!

रैना किंवा टायटन्स यांच्यापैकी कुणाकडूनही अशा प्रकारच्या चर्चा होत नसतानाही रैनाच्या चाहत्यांनी या विषयावर अनेक पोस्ट्स करायला सुरुवात केली.

Read more

क्रिकेटर्सच्या शर्टवर नंबर का असतात? ते कसे ठरवले जातात?

लोकांना नेहेमी प्रश्न पडतो की या खेळाडूंचे हे विशिष्ट जर्सी क्रमांक कोण ठरवतो? कुणाला कुठल्या क्रमांकाची जर्सी घालायची आहे हे कसं ठरत असेल?

Read more

कपिल देव ‘त्या’ मॅचमध्ये खेळला नसता तर भारताला ८३ चा वर्ल्डकप जिंकणं कठीण होतं!

या सामन्यानंतर BBCच्या मागण्या पूर्ण झाल्या. पण, समस्त भारतीयांना या सामन्याच्या केवळ ध्वनीमुद्रणावरच आपली क्रिकेटची भूक भागवावी लागली होती.

Read more

….म्हणूनच “धोनी” त्याच्या अंगावर एकही टॅटू काढून घेत नाही!

कित्येक क्रिकेटपटू सध्या त्यांच्या खेळाबरोबरच टॅटू साठी सुद्धा प्रसिद्ध आहेत! त्याला आपले भारतीय खेळाडूही अपवाद नाहीत. विराट कोहलीकडेच पहा

Read more

हे १० ‘टॅलेंटेड खेळाडू’ भारतासाठी खेळले असते, तर रथी-महारथींच्या यादीत जरूर असते

ज्या खेळाडूंना काही कारणांमुळे भारतीय संघासाठी खेळायची संधी मिळत नाही, ते खेळाडू नेहमीच प्रसिद्धीपासून उपेक्षित राहतात ही वस्तुस्थिती आहे.

Read more

६ व्हिडिओ – भारतीय टीम कोणत्याही परिस्थितीत विरुद्ध टीमचे दात घशात घालू शकते!

आज क्रिकेटच्या इतिहासातील उदाहरणे बघणार आहोत ज्या वेळी आपल्या भारतीय खेळाडूंनी विरुद्ध टीमच्या खेळाडूंना तोडीस तोड उत्तर दिले

Read more

क्रिकेट म्हणजे अगदीच जवळचा विषय, मग या ६ अफलातून डॉक्युमेंट्रीज चुकवू नका!

अजून लॉकडाऊनची स्थिती सुरू असल्यामुळे, क्रिकेट खेळण्याची संधी मिळतेच असं नाही. मग या डॉक्युमेंट्री बघून घरच्या घरी क्रिकेटचा निराळा आनंद मिळवा

Read more

युवीने बदला घ्यायचं ठरवलं, म्हणून दादाने थेट कप्तानी सोडण्याचा विचार केला होता…

त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये एक भयाण शांतता पसरली होती. त्याने लगेच ड्रेसिंग रूममध्येच कप्तानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

Read more

या ४ खेळाडूंना “भन्नाट फॉर्म” गवसला, तर ऐतिहासिक “कसोटी अजिंक्यपद” आपलंच!

नुसताच सराव नाही, तर यजमानांना त्यांच्याच देशात गारद केल्यामुळे न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास सुद्धा भलताच वाढला असणार यातंही शंका नाही.

Read more

जखमी असूनही या खेळाडूने वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीला सामोरे जाऊन घडवला पराक्रम!

मायकल होल्डिंग्स यांनी अमरनाथ यांच्या याच वीक पॉईंटचा फायदा उठवायचे ठरवले. त्यांनी पहिलाच चेंडू फेकला जो थेट अमरनाथ यांच्या हनुवटीवर आदळला.

Read more

इंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले

माजी ऑफ स्पिनर प्रसन्ना यांनी म्हैसूरच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंजिनियरिंगमधून इंजिनियरिंग केले आहे.

Read more

“ह्या” खेळाडूचा खेळ वेळीच ‘बहरला’ असता, तर भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनी गवसला नसता

११ वर्षे ऍक्टिव्ह असून सुद्धा इतके कमी सामने खेळणारा हा एकमेव खेळाडू असावा. पण या मागे केवळ एकच कारण होतं ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी.

Read more

क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिला ‘वन-डे’ सामना जो चक्क ‘२’ दिवस खेळला गेला होता!

या वर्ल्डकप स्पर्धेच्या नंतरच १९९९ मध्ये आयसीसी ने डकवर्थ लुईस नियमाचा स्वीकार केला आणि सामने दोन-दोन दिवस होण्याचे टाळले गेले.

Read more

सिक्सर किंग युवराजच्या या खास आठवणी क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत

माझ्यासाठी तीच त्याची छबी आहे. एक योद्धा. ज्याने दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. तो कॅन्सरशी जिंकला. जो आज निवृत्त झाला.

Read more

यंदाच्या विश्वचषकात हे ५ खेळाडू असतील भारताचे हुकमी एक्के!

भारतीय संघाच्या अभियानाची सुरुवात ५ में पासून होत आहे. भारतीय संघ हा या वर्ल्डकप मध्ये प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाने जवळपास सर्वच क्षेत्राची पूर्ण तयारी केली आहे.

Read more

सचिनने जर “तो” निर्णय घेतला असता तर भारतीय क्रिकेटची परिस्थिती काहीशी वेगळी असती!

सचिनच्या ह्याच निर्णयामुळे आज भारताला क्रिकेटचा देव गवसला, साऱ्या जगाने १०० सेंच्युरिज पाहिल्या आणि अशा कित्येक आठवणी सचिनमुळेच क्रिकेटप्रेमींना मिळाल्या!

Read more

इज इट दि राईट चॉईस बेबी…”साहा”…?!

भारतीय टीममध्ये फक्त विकेट किपर महत्त्वाचा नसून तो चांगला फलंदाज असणेही तितकेच गरजेचे असते. विशेषत्वे उपखंडाबाहेरील कसोटी दौऱ्यामध्ये.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?