विराट कोहली संपला नाही! तो पुन्हा येणार…नक्कीच येणार!

सचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.

Read more

रेल्वे रुळांवर सराव ते गुजरात टायटन्स विजयाचा शिल्पकार! नेहराचं उतार-चढावांचं जीवन!

तंत्रज्ञान आणि नेहरा यांचं फारसं कधी जमलं नाही. मात्र असं असूनही यश मिळवण्यात नेहराने कुठेही कमतरता ठेवली नाही.

Read more

Mumbai Indians ची पुढील वाटचाल कशी असेल? कॅप्टन रोहित शर्माची भूमिका स्पष्ट

पुढच्या वर्षी होणार असलेल्या आयपीएलच्या आधी यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यात भारतीय संघ काय करतो याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Read more

पत्नीचं अफेअर, आत्महत्येचे विचार: यावर मात करून जबरदस्त कमबॅक…

धोनीनंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.

Read more

बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर हर्षल पटेलची भावूक पोस्ट; ‘तुझ्या सन्मानासाठी एवढंच करू शकतो’

या सगळ्यामुळे १२ एप्रिलला आरसीबीच्या बाजूने सीएसके विरुद्धचा सामना हर्षलला खेळता आला नाही. हर्षलचं टिममधलं स्थान सध्या खूप महत्त्वाचं आहे.

Read more

सचिनच्या घरचा ‘चिकन डिनर’ शेन वॉर्नला पडला चांगलाच महागात!

एकदा वॉर्न भारतात आला असताना सचिनच्या घरी जेवायला म्हणून गेला आणि त्याची फजिती झाली. त्याचाच हा ‘चिकन डिनर’चा किस्सा…!

Read more

४१ व्या वर्षी क्रिकेटविश्वात पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेची सध्या का चर्चा होतीये?

१ एप्रिलपासून पाहता येणार असलेला हा सिनेमा, तांबेचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची जिद्दी वृत्ती आणि त्याचा संघर्ष यावर करण्यात आलेलं भाष्य असेल.

Read more

देशाला पहिला वर्ल्डकप मिळवून देणारा कपिल देव त्या दिवशी मात्र टीव्हीवर ढसाढसा रडला!

कपिलदेव यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचं मुलाखतीत भावुक होणं आणि अश्रूंचा बांध फुटणं, हे याला दुजोरा देतं!

Read more

एकमेव भारतीय फलंदाज जो संपूर्ण करियरमध्ये शून्यावर कधीच बाद झाला नाही!

विश्वास बसत नसला तरी असे काही फलंदाज आहेत. या यादीत चक्क एका भारतीय फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे. या भारतीय खेळाडूचं नाव आहे यशपाल शर्मा.

Read more

करियर संपले अशी भीती असतानाही दमदार पुरागमन आणि रचला विश्वविक्रम!

टी-२० आणि वनडे संघातील स्थान केव्हाच गमावलं असल्याने, भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कसोटी हा एकमेव फॉरमॅट उरला होता.

Read more

मोहम्मद अझरुद्दीन ‘अजूनही’ संघात स्थान मिळायची वाट बघतोय…!!

नंतर मात्र भारतीय क्रिकेट विश्वात भूकंप घडला. मॅच फिक्सिंगचे आरोप, काही खेळाडूंवर झालेली कारवाई या सगळ्या गोष्टींनी क्रिकेटविश्व हादरलं.

Read more

फक्त मैदानावरच नाही, खऱ्या आयुष्यातही त्याचा संघर्ष तितकाच खडतर आहे!

आपले ध्येय साध्य करण्यासाठी केलेली कठोर मेहनत आपल्याला काय देऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण दाखवणारा आजचा हा लेख खास क्रिकेट प्रेमींसाठी.

Read more

…आणि हे असंच सुरु राहिलं, तर भारताचा नाही ‘फक्त IPL चा’ हिरो बनून राहशील वेड्या

तो संघात होता म्हणून संघ बॅलन्स होता, पण तो नाहीये म्हणून बॅलन्स फारसा बिघडला नाही. त्याची ‘फार उणीव’ भासली नाही.

Read more

भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण, या प्रश्नाचं उत्तर अखेर ‘धोनी’ असं कशामुळे? वाचा

कर्णधार म्हणून ८ वर्ष तो संघाचा भाग राहिला, आणि यातील यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने त्याने  मिस केले असतील.

Read more

जॉन्टी रोड्सच्या आवडत्या सात फिल्डर्सपैकी, दोन आहेत भारतीय खेळाडू…..कोण आहेत ते? जाणून घ्या

यावर जॉन्टीने चक्क ७ खेळाडूंची नावं दिली त्यात २ नावं भारतीय फिल्डर्सची नावं सुद्धा आहेत!

Read more

भारतीय क्रिकेटची अंधारातली बाजू उजळवून टाकणारा “सुपरमॅन” – मोहम्मद कैफ!

मोहम्मद कैफचा फिटनेस सर्वात चांगला होता. त्याला बघूनच किंबहुना गल्ली गल्लीतल्या डांबरी रस्त्यांवरही सूर मारत, लोळण घेत मुलं चेंडू धरायला लागली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?